Telegram Web Link
Advance Mpsc
➡️वेळेवर Confusion होऊ शकते.... त्यामुळे एका जागी देत आहे.... यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो..... शक्यता नाकारता येत नाही.... 📍लॉरेन्स | फिलिप्स | लॅफर #IMP4Exam   #Short_Notes ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ    …
🟡आज प्रश्न आला होता यावर...👆... त्यामुळे Short Notes चांगल्या करा.... तुमचा येणाऱ्या Exam मध्ये फायदा होईल...👆👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
आज यावर प्रश्न आला होता...👆
👍1
🔖जेतेपदासह अव्वल क्रमांकही

➡️सिनरला नमवून अल्कराझ पुन्हा अमेरिकन 'किंग'

🔴कार्लोस अल्कराझ याने रविवारी अमेरिकन ग्रैंडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकून दोन ध्येय साध्य केली. त्याने २०२२नंतर पुन्हा या जेतेपदाचा मान पटकावलाच, तसेच या यशासह जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल क्रमांकावर झेपही घेतली.

🔴अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित अल्कराझने अव्वल मानांकित यानिक सिनर याच्यावर ६-२, ३-६, ६-१, ६-४ असा विजय मिळवत कारकिर्दीतील दुसरे अमेरिकन जेतेपद पटकावले.

🔴या स्पॅनिश टेनिसपटूच्या कारकिर्दीतील ग्रैंडस्लॅम जेतेपदांची संख्या सहा झाली आहे.

🔖अल्कराझची ग्रँडस्लॅम जेतेपदे :-

➡️अमेरिकन ओपन- २०२२, २०२५
➡️विम्बल्डन- २०२३, २०२४
➡️फ्रेंच ओपन- २०२४, २०२५

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9
🔖राजकीय रणनीतीची बदलती दिशा

➡️संत कबीरांचा एक प्रसिद्ध दोहा आहे, 'ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोए, औरन को शीतल करे, आपहुं शीतल होए।' म्हणजेच अशी वाणी बोलावी जी मनातील अहंकार दूर करते, इतरांना शांती देते आणि स्वतःलाही शांत करते. हा वाणीतील संयम आणि माधुर्याचा आदर्श आहे, जो समाजात शांतता आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करतो; पण राजकारणाच्या जगात वाणीचे स्वरूप याच्या अगदी उलट झाले आहे. येथे राजकारण्यांचा प्रयत्न असतो की, जिभेच्या धारेने जास्तीत जास्त मतदान पदरात पाडून घेता यावे. त्यामुळेच राजकारणात सध्या एक नवीनच प्रधात रूढ झाला आहे. त्यांची वाणी गदारोळ निर्माण करणारी असावी, असा त्यांचा प्रयत्न असतो.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🔖युरोपचे सहाव्या पिढीचे एआय, ड्रोनने सुसज्ज लढाऊ जेट

➡️युरोपमधील तीन देश (फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन) एकत्र येऊन FCAS (Future Combat Air System) नावाचे एक अत्याधुनिक लढाऊ जेट तयार करत आहेत.

➡️२०४० पर्यंत हे जेट तयार होईल, असा अंदाज आहे

➡️'एफसीएएस' हे फक्त एक लढाऊ जेट नसून, एक संपूर्ण प्रगत युद्ध प्रणाली (advanced combat system) आहे.

➡️या प्रकल्पाचा एकूण खर्च १०.३ लाख कोटी रुपये (१०० अब्ज युरोपेक्षा जास्त) असण्याची शक्यता आहे.

➡️ हा युरोपचा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी संरक्षण प्रकल्प मानला जातो.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖घोटाळे, भ्रष्टाचाराने तरुण भडकले; नेपाळ पेटले

➡️नेपाळमध्ये तरुणांच्या दबलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भडका । भ्रष्टाचाराविरुद्धच्या रोषाने भडकलेल्या भावनेतून युवकांचे बलिदान । आंदोलनाचे लोण इतरही शहरांत पसरू लागले । भारताला लागून असलेल्या प्रदेशात लागू केली संचारबंदी। दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे सरकारचे आदेश

🔖हे ठरले कारण :-

🔴सोशल मीडिया कंपन्यांच्या नोंदणीवरून सरकार झाले कठोर
🔴अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच्या अटी कंपन्यांना वाटल्या क्लिष्ट.
🔴नोंदणीसह डेटा-प्रायव्हसीसाठीच्या उपाययोजनांची होती अट.
🔴कंपन्यांनी नोंदणी केली नसल्याने सरकारने घातला बंदीचा घाव.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
🔖उपराष्ट्रपतिपदी राधाकृष्णन

➡️'एनडीए'ची बाजीः विरोधकांची १४ मते फुटली; बी. सुदर्शन रेड्डी पराभूत

📌देशाच्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार तथा महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ४५२ मते मिळवून विजयी झाले आहेत.

📌त्यांनी विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा दणदणीत पराभव केला. रेड्डी यांना ३०० मते मिळाली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
📌अत्यंत महत्त्वाची घटना दुरुस्ती.... चांगली करुन ठेवा...👆👆

🔖7 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1956

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9👍3
➡️पर्यावरणाचा वेळेवर धोका देणारा topic... Directly one liner प्रश्न विचारले जातात.....Revision महत्त्वाची...

🔖काही महत्त्वाच्या पर्यावरणीय संज्ञा

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9
2025/10/22 17:57:47
Back to Top
HTML Embed Code: