Telegram Web Link
📌ही पाच अधिवेशने सर्वात महत्त्वाची आहेत... यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत.... बराच IMP Data यात cover केला आहे....

🔖काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4👍2
🔖रोज Newspaper वाचत नसाल तर... किमान ह्या घडामोडी वाचून घ्या.. सर्व IMP highlight करून दिलं आहे..

🟡ऑगस्ट 2025 - IMP Newspaper Cutting - भाग 1

📌प्रमिलताई मेढे कालवश

📌पाकिस्तानचा उपग्रह चीनमधून प्रक्षेपित

📌७१ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

📌फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी खालिद जमील

📌लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्रसिंह यांनी नवे लष्कर उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

📌सहाव्या राज्य वित्त आयोग अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर

📌1550 नंतर प्रथमच रशियात ज्वालामुखीचा उद्रेक

📌कर्नाटकात आढळला जगातील अत्यंत दुर्मीळ रक्तगट 'क्रिब अँटिजेन'

📌गंगोत्रीजवळ ढगफुटी; गाव गेले वाहून

📌झारखंडचे जनक शिबू सोरेन काळाच्या पडद्याआड

📌वेंगुर्ल्याच्या सुकन्या अदिती परब हिला 'मिस इंडिया-२०२५' चा किताब

📌जम्मू - काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे दिल्लीत निधन

📌न्हावा बंदरात उभारणार देशातील सर्वांत मोठा तरंगता ड्राय डॉक

📌प्रभू रामांच्या ५१ फूट उंच मूर्तीची कॅनडात प्रतिष्ठापना

📌नौदलाची महासागरात वाढणार 'दादागिरी

📌न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रक्रिया सुरू

📌प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तिचक्र

📌अर्थव्यवस्था प्रगतिपथावर 'एस अँड पी ग्लोबल' ने भारताला दिले 'बीबीबी' मानांकन

📌पंतप्रधानांच्या ९ मोठ्या घोषणा

📌अंकिताने राष्ट्रीय विक्रमासह पटकावले सुवर्ण पदक

📌महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू निकोलस सालढाना यांचे निधन

📌ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर कालवश

📌मिशन सुदर्शन चक्र

📌मनोज कुमार (1937 ते 2025)

📌एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांना उमेदवारी

📌राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत होणार दाखल

📌स्वामीनाथन यांचा जन्म दिन आता 'शाश्वत शेती दिन

📌ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन

📌मनिका विश्वकर्मा 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५'

📌इस्रो साकारणार जगातील सर्वांत उंच ४० मजली रॉकेट

📌ऑनलाइन गेमवर बंदी घालणारे विधेयक गदारोळात लोकसभेत मंजूर

📌५ हजार कि.मी.वरील लक्ष्याला भेदणार 'अग्नी-५'

📌हवाई दलाला मिळणार 'तेजस'चे बळ !

📌सर्वांत दयाळू न्यायाधीश' कालवश

📌उद्योजक लॉर्ड स्वराज पॉल यांचे लंडनमध्ये निधन

📌मानवी आरोग्यावर कबुतरांचा परिणाम तपासण्यासाठी तज्ज्ञ समिती गठित

📌मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

📌फिरकीपटू सुल्तानाची क्रिकेटमधून निवृत्ती

📌मोदी, पुतिन, जिनपिंग, शरीफ एकाच मंचावर

📌ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सुधाकर रेड्डी यांचे निधन

📌२०३५ पर्यंत कार्यान्वित होणार 'भारतीय अंतरिक्ष स्टेशन'

📌भारतासाठी अमेरिकेचे नवे राजदूत

📌एमसीए क्रिकेट संग्रहालयाचे उद्घाटन

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
🔖रोज Newspaper वाचत नसाल तर... किमान ह्या घडामोडी वाचून घ्या.. सर्व IMP highlight करून दिलं आहे..

🟡ऑगस्ट 2025 - IMP Newspaper Cutting - भाग 2


📌भारत जर्मनीकडून घेणार ६ पाणबुड्या

📌नागपूरजवळचे सातनवरी गाव झाले देशातील पहिले स्मार्ट, इंटेलिजंट गाव

📌टेस्ट स्पेशालिस्ट' चेतेश्वर पुजारा निवृत्त

📌स्वदेशी 'काळभैरव' ड्रोनचे अनावरण

📌पंतप्रधानांच्या हस्ते होणार 'मुध-न्योमा' हवाई तळाचे लोकार्पण

📌रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर युक्रेनचा हल्ला

📌गगनयानाच्या पॅराशूट यंत्रणेची चाचणी यशस्वी

📌अनीश दयाल सिंह 'डेप्युटी एनएसए'

📌फिच'कडून 'बीबीबी-' पतमानांकन कायम

📌शर्वरी शेंडेचा सुवर्णवेध

📌भारताचे 'सुदर्शन चक्र' होणार ढाल अन् तलवारही

📌सिफ्त कौर सामराचा दुहेरी सुवर्णवध

📌गोव्यात ३० ऑक्टोबरपासून रंगणार फिडे विश्व करंडक स्पर्धा

📌'उदयगिरी, हिमगिरी' ने सामर्थ्य वाढले

📌उर्जित पटेल यांची नाणेनिधीत नियुक्ती

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9
🔖आर्थिक सुधारणांचा बूस्टर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖भारत-सिंगापूर करारामुळे सागरी क्षेत्रात क्रांती

➡️पंतप्रधान नरेंद्र मोदी : जेएनपीएच्या टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

🔖देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र

🔴महाराष्ट्राला महासत्ता बनवण्याचा संकल्प : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प महाराष्ट्राला सागरी व्यापार महासत्ता बनवेल, असा विश्वास व्यक्त केला.

🔴क्षमता वाढ : या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारामुळे टर्मिनलची वार्षिक क्षमता २.४ दशलक्ष टीईयूवरून दुप्पट होऊन ४.८ दशलक्ष टीईयू झाली आहे.

🔴पर्यावरणाची काळजी - हे टर्मिनल १०० टक्के अक्षय ऊर्जेवर चालते आणि समर्पित फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) अनुरूप असलेले भारतातील पहिले कंटेनर टर्मिनल आहे.

🔴जागतिक स्थान : वाढवण बंदराच्या कार्यान्वयनामुळे जेएनपीए लवकरच जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

🔴मल्टिमॉडल नेटवर्क: हे टर्मिनल रस्ते आणि रेल्वेमार्गे ६३ हुन अधिक इनलैंड कंटेनर डेपोंना जोडले गेले आहे, जे भारतातील सर्वात मोठे मल्टिमॉडल नेटवर्क आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖सिम्बा' फेम मराठी अभिने, आशिष वारंग यांचे निधन

➡️मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्येही अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठमोळे अभिनेते आशिष वारंग (५५) यांचे ठाणे, वर्तकनगर येथे शुक्रवारी निधन झाले.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार'

➡️1. अनिल रामदास जिभकाटे (प्रशिक्षण संस्था, नागपूर)
➡️2. प्रा. पुरुषोत्तम पवार (एस. व्ही. पी. एम. इन्स्टिट्यूट, बारामती)
➡️3. डॉ. नीलाक्षी जैन (शाह अँड अँकर कच्छी महाविद्यालय, मुंबई)
➡️4. डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे (दयानंद कॉलेज, लातूर)
➡️5. सोनिया विकास कपूर (एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. २, मुंबई)
➡️6. डॉ. शेख मोहम्मद वकिउद्दीन शेख हमीदोद्दीन (जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर, नांदेड)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
🔖एकाधिकाराचा शेवट

📌'एससीओ' हे व्यासपीठ रशिया, चीन, भारत, पाकिस्तान आणि मध्य आशियाई देशांसाठी एक महत्त्वाचा मंच बनला आहे. त्याच्या बैठका म्हणजे जागतिक शक्ती-समीकरणातील बदलांचे संकेत आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
#Do_You_Know

🔖जगातील सर्वात मोठा हिमखंड ८० टक्के वितळला!

➡️एकेकाळी जगातील सर्वात मोठा असलेला आणि रोड आयलँड एवढ्या प्रचंड आकाराचा 'ए-२३ ए' हा हिमखंड मे महिन्यापासून आतापर्यंत सुमारे ८० टक्के वितळला आहे, अशी माहिती ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हे (BAS) च्या शास्त्रज्ञांनी दिली आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🔖न्या. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ

📌मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. श्री चंद्रशेखर यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली.

📌राजभवनावर एका छोटेखानी समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली

🔖न्यायमूर्ती न्या. श्री चंद्रशेखर यांच्याबद्दल

🔴१७ जानेवारी २०१३ रोजी ते झारखंड उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश झाले. २७ जून २०१४ रोजी याच उच्च न्यायालयात ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले.

🔴२९ डिसेंबर २०२३ ते ४ जुलै २०२४ या कालावधीत झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
🔖चार्नविराकुल थायलंडचे पंतप्रधान

📌थायलंडचे ज्येष्ठ राजकारणी अनुतिन चार्नविराकुल यांची संसदीय मतदानात विजय शुक्रवारी मिळवल्यानंतर पंतप्रधानपदी निवड झाली.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖ब्लड मून' म्हणजे नेमके काय ?

शास्त्रज्ञ निरूज मोहन रामानुजम यांनी 'ब्लड मून' मागील वैज्ञानिक कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, खग्रास ग्रहणावेळी जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते, तेव्हा पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा काही सूर्यप्रकाश अपवर्तित होऊन चंद्रावर पडतो. यामुळे चंद्र पूर्णपणे काळा न दिसता तांबूस किंवा रक्तासारख्या लाल रंगाचा दिसतो, ज्याला 'ब्लड मून' म्हटले जाते.

🔖खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार

📌७ सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण दिसणार असून खगोल आणि विज्ञान अभ्यासकांना हे ब्लड मून, रेड मून पाहण्याची चांगली संधी मिळणार आहे. रात्री ९.२७ वाजता खंडग्रास ग्रहणाला सुरवात होऊन मध्यरात्री १२.२२ वाजेपर्यंत ते पाहता येईल, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
🟡जे नवीन आहेत त्यांच्या साठी....पूर्ण News वाचायची गरज नाही... जेवढ Highlight केलेलं आहे तेवढं जरी वाचल तरी Current च्या News चांगल्या प्रकारे Cover होतील...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😍84
📌राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे.... दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे राजघराणे आहे....

🔖चालुक्य राजघराणे

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8🙏3
💥गट क मुख्य परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा...💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥18👍71
🔖एकाधिकाराचा शेवट?

📌'एससीओ' हे व्यासपीठ रशिया, चीन, भारत, पाकिस्तान आणि मध्य आशियाई देशांसाठी एक महत्त्वाचा मंच बनला आहे. त्याच्या बैठका म्हणजे जागतिक शक्ती-समीकरणातील बदलांचे संकेत आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
🔖अमेरिकन क्वीन'चा मुकुट अरिनाकडेच

➡️बेलारूसच्या अरिना सबालेन्का हिने अमेरिकेच्या अमांडा ॲनिसिमोवाला ला पराभूत करून अमेरिकन ओपन ग्रँड महिला एकेरीचे विजेतेपद राखले.

🔖अरिना सबालेन्काविषयी :-

🔴२७ वर्षीय अरिनाचे हे सलग दुसरे अमेरिकन ओपनचे विजेतेपद ठरले.
🔴अरिनाचे हे चौथे ग्रैंड स्लॅम जेतेपद ठरले, तिने याआधी दोन वेळा (२०२३, २०२४) ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.
🔴तिला फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन जिंकता आलेली नाही, यंदाच्या मोसमातील फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत तिला पराभव पत्करावा लागला.
🔴ग्रँड स्लॅममधील ही तिची १००वी लढत होती.

📌सलग दुसऱ्यांदा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणारी अरिना ही सेरेना विल्यमनंतरची (२०१४नंतर) पहिलीच खेळाडू ठरली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7
➡️Trick ने लक्षात ठेवा कधीही विसणार नाही.

📌महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनांचा कालानुक्रम..

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11😍2👍1🔥1👏1👌1
2025/10/23 07:54:28
Back to Top
HTML Embed Code: