Telegram Web Link
🔖अफगाणिस्तान भूकंपाने हादरले

➡️८०० जणांचा मृत्यू; २,५००हून अधिक जखमी

🔖भूकंपाची तीव्रता

🔴वेळ : सकाळी ११.४७
🔴तीव्रता : ६.० रिश्टर
🔴केंद्रबिंदू : पूर्व भागात जलालाबादच्या ईशान्येला २७ किलोमीटरवर

🔖तीन वर्षांतील दुसरा मोठा भूकंप

📌७ ऑक्टोबर २०२३ रोजी ६.३ रिश्टरचा भूकंप
📌त्यामध्ये सुमारे ४००० लोक मरण पावल्याचा तालिबानचा दावा
📌संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार १५०० जणांचा मृत्यू

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7
🔖जगातील सर्वात शांत देशांची यादी जाहीर; भारत ११५ व्या स्थानी

📌इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP) ने २०२५ चा ग्लोबल पीस इंडेक्स (जागतिक शांतता निर्देशांक) जाहीर केला आहे.

📌या अहवालानुसार, आईसलँड हा जगातील सर्वात शांत आणि सुरक्षित देश बनला आहे. विशेष म्हणजे, हा देश २००८ पासून सलग पहिल्या स्थानावर आहे

📌ग्लोबल पीस इंडेक्स २०२५ चे मूल्यांकन तीन मुख्य बाबींवर आधारित आहे सामाजिक सुरक्षा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि लष्करी खर्च.

📌आईसलँडनंतर, आयर्लंड, न्यूझीलंड, फिनलँड, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, सिंगापूर, पोर्तुगाल हे देश आहेत.

📌१६३ देशांच्या जागतिक शांतता निर्देशांक अहवालात भारताला ११५ वे स्थान मिळाले आहे. तर पाकिस्तान १४४ व्या स्थानावर आहे.

📌रशिया, युक्रेन, सुदान, काँगो आणि येमेन यांसारखे देश या यादीत सर्वात खालच्या स्थानी आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
🔖कल्याणी यांची 'कॅग'च्या महालेखा नियंत्रकपदी (CGA) नियुक्ती

📌सरकारने भारतीय नागरी लेखा सेवेच्या १९९१ च्या बॅचच्या अधिकारी टीसीए कल्याणी यांची देशाच्या नव्या महालेखा नियंत्रक (CGA) म्हणून नियुक्ती केली आहे,

📌कल्याणी या पदावर विराजमान होणाऱ्या २९ व्या अधिकारी आहेत.

📌कल्याणी यांनी भारतीय नागरी लेखा सेवेच्या १९८९ च्या बॅचचे अधिकारी एस. एस. दुबे यांची जागा घेतली आहे, ज्यांची मार्च २०२३ मध्ये या पदावर नियुक्ती झाली होती.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9
💘💘💘 यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो..

🔖देशातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
🔖दिल्ली सल्तनत आणि वंश

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6🤨1
🔖एवढं जरी केलं तरी Sufficient आहे.... आता तरी यामध्ये जास्त वेळ घालू नका....extra मिळालेला time इतर Subject ला द्या...👇👇

📌1. इस्लामचे आक्रमण & सुलतानशाहीची स्थापना
🔴https://www.tg-me.com/advancempsc/30946

📌2. कुतुबु‌द्दीन ऐबक (1206 ते 1210)
🔴https://www.tg-me.com/advancempsc/30947

📌3. शमसु‌द्दीन इल्तुमश (1218 ते 1236)
🔴https://www.tg-me.com/advancempsc/30948

📌4. रझिया सुलतान (1236 ते 1240)
🔴https://www.tg-me.com/advancempsc/30957

📌5. घियासु‌द्दीन बल्बन
🔴https://www.tg-me.com/advancempsc/30963

📌6. खिलजी घराणे (इ. स. 1290 ते 1320)
🔴https://www.tg-me.com/advancempsc/30967

📌7. तुघलक घराणे (इ. स. 1320 ते 1414)
🔴https://www.tg-me.com/advancempsc/30974

📌8. सय्यद घराणे (इ. स. 1414 ते 1451)
🔴https://www.tg-me.com/advancempsc/30976

📌9. लोधी घराणे (इ. स. 1451-1526)
🔴https://www.tg-me.com/advancempsc/31284

📌10. दिल्ली सल्तनत आणि वंश
🔴https://www.tg-me.com/advancempsc/30985

📌11. मध्ययुगीन काळातील काही ग्रंथ आणि लेखक....
🔴https://www.tg-me.com/advancempsc/30992

📌12. बहमनी साम्राज्य
🔴https://www.tg-me.com/advancempsc/30993

📌13. बहमनी साम्राज्याचे 5 भागात विभाजन
🔴https://www.tg-me.com/advancempsc/31055

📌14. दिल्ली सल्तनत क्रमाने लक्षात ठेवण्याची ट्रिक
🔴https://www.tg-me.com/advancempsc/31056

📌15. विजयनगर साम्राज्य
🔴https://www.tg-me.com/advancempsc/31058

📌16. विजयनगर साम्राज्य :- सालुव वंश & तुलुवा वंश
🔴https://www.tg-me.com/advancempsc/31066

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
आमचे मित्र तसेच Advance Mpsc Team चे सदस्य Combine Specialists विकास वनवे यांची STI पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....... आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.💐💐🎉🎉🎊🎊
35
🔖पुन्हा (नेहरूंचे) पंचशील !

📌चीनशी आपण स्पर्धा करण्याच्या परिस्थितीत नाही आणि पुढची किमान पाच वर्षे तरी ही स्थिती पालटणार नाही. अशा वेळी सहकार्य हाच मार्ग उरतो...
📌चीन वा रशियासाठी महत्त्वाची आहे ती जवळपास ६५ कोटी मध्यमवर्गीयांची भारतीय बाजारपेठ. यात आपलीही सोय असल्याने आपण सहकार्याचा हात या दोघांपुढे केला...

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🔖ऑस्ट्रेलियन स्पीडस्टार मिचेल स्टार्क टी-२० क्रिकेटमधून निवृत्त
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤‍🔥3🙏32
🔖भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रत्युत्तर

➡️जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला मृत असा उल्लेख करणाऱ्यांना भारतीय अर्थव्यवस्थेकडून पुन्हा जोरात प्रत्युत्तर दिले. सर्वच अंदाजांना मागे टाकत भारताचा जीडीपी ७.८ टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल-जून या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.८ टक्के राहिला असून तो गेल्या पाच तिमाहीत सर्वाधिक आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🔖पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप 'विक्रम' पंतप्रधान मोदींना भेट

➡️१.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक; भारत 'डिजिटल हिऱ्या'ची शक्ती बनेल : मोदी

📌भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. देशात तयार झालेली पहिली सेमीकंडक्टर ३२-बिट चिप 'विक्रम' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात आली.

🔖सेमीकंडक्टर आहे तरी काय?

🔴सेमीकंडक्टर म्हणजे अर्थवाहक. या छोट्या सिलिकॉन चिप्सचा उपयोग स्मार्टफोन, संगणक, गाड्या, स्मार्ट टी.व्ही., डिजिटल कॅमेरे, एटीएम कार्डस् आणि मिसाईल्सपर्यंत सर्वत्र होतो.
🔴सिलिकॉन किंवा जर्मेनियमपासून बनलेली एक छोटी चिप म्हणजेच सेमीकंडक्टर.
🔴ही चिप विद्युत प्रवाह नियंत्रित करते.
🔴नखाएवढ्या चिपवर अब्जावधी सूक्ष्म स्विचेस असतात. ही चिप डेटा प्रक्रिया, माहिती साठवण, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नियंत्रण करते.
🔴स्मार्टफोनपासून वाहनांपर्यंत सर्व आधुनिक उपकरणांमध्येही असते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🔖मिझोरमच्या जनतेचे स्वप्न साकार; ७८ वर्षांनी ऐझॉलला पहिली रेल्वे; १३ सप्टेंबरला उद्घाटन

📌स्वातंत्र्यानंतर तब्बल ७८ वर्षांनी राजधानी ऐझॉल प्रथमच देशाच्या रेल्वे नेटवर्कशी थेट जोडली जात आहे.

📌बैराबी ते सैरांगदरम्यान टाकण्यात आलेली ५१.३८ किमी लांबीची नवीन रेल्वेमार्ग पूर्णपणे तयार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबर रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत.

🔖२६ वर्षात पूर्ण झाले स्वप्न :

📌या प्रकल्पाचे काम १९९९ मध्ये सुरू झाले होते. मिझोरमच्या दुर्गम भौगोलिक रचनेमुळे वर्षभरात फक्त ४-५ महिनेच काम सुरू ठेवता येत होते.
📌२००८-०९ मध्ये या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाला. २०१४ मध्ये पंतप्रधान मोदींनी शिलान्यास केल्यानंतर कामाला गती मिळाली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
🔖राशीद खानचा टी-२० मध्ये सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम

📌अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खानने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याचा ऐतिहासिक विक्रम रचला आहे.

📌त्याने आपल्या कारकिर्दीत १६५ बळी घेत न्यूझीलंडच्या टीम साऊथीचा १६४ टी-२० आंतरराष्ट्रीय बळींचा विक्रम मोडला.

🔖टी-२० मध्ये सर्वाधिक बळी :-
🔴1. राशीद खान - 165 (अफगाण)
🔴2. टीम साऊदी - 164 (न्यूझीलंड)
🔴3. ईश सोधी - 150 (न्यूझीलंड)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
⚠️जास्त load घेत बसू नका..... खालच्या 8 Short Notes चांगल्या करा...Extra Time दुसऱ्या Subject ला द्या..👇👇

🔖मध्ययुगीन भारताचा इतिहास - मुघल काळ.

📌1. मुघल साम्राज्याची स्थापना आणि संस्थापक
🔴https://www.tg-me.com/advancempsc/31081

📌2. दुसरा मुघल सम्राट - हुमायु
🔴https://www.tg-me.com/advancempsc/31091

📌3. शेर शाह सूरी (इ. स 1540-45)
🔴https://www.tg-me.com/advancempsc/31109

📌4. सम्राट अकबर
🔴https://www.tg-me.com/advancempsc/31110

📌5. अकबराच्या दरबारातील नवरत्न...
🔴https://www.tg-me.com/advancempsc/31114

📌6. जहांगीर (इ. स 1605-1627)
🔴https://www.tg-me.com/advancempsc/31115

📌7. शाह जहान (इ. स. 1628-58)
🔴https://www.tg-me.com/advancempsc/31116

📌8. औरंगजेब (1658-1707)
🔴https://www.tg-me.com/advancempsc/31118

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10
🔖अमेरिकेपुढे आशियाचे आव्हान

➡️अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर सबंध आशिया खंडातील देश अमेरिकेविरुद्ध एकवटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान आणि चीन दौरा हा आशियाई ऐक्याचा बुलंद आवाज म्हणून महत्त्वाचा आहे. विशेषतः २१ वे शतक हे आशियाचे शतक आहे, हे जगाला ठासून सांगण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7🔥1
🔖स्वस्ताईचा गुड अँण्ड सिम्पल टॅक्स !

➡️जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी दर

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1👍1
🔖जीएसटीमधील बदल: काय झाले, किती स्वस्त?
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️फक्त नाव आणि पल्ला लक्षात ठेवा..👆👆

🔖डीएफ-५ सी क्षेपणास्त्राचे चीनमध्ये प्रदर्शन

➡️सोहळ्यास जिनपिंग यांच्यासोबत पुतीन, जोंग यांची उपस्थिती; ट्रम्प यांना इशारा

🔴२० हजार कि.मी. अंतरापर्यंतचे लक्ष्य टिपणार

📌चीन येथे ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित लष्करी परेडमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीने डीएफ-५ सी अणुबॉम्ब क्षेपणास्त्रांचे जोरदार प्रदर्शन करीत अमेरिकेला इशारा दिला.
📌अमेरिकेसह जगातील कोणत्याही ठिकाणी २० हजार कि.मी. अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांमध्ये आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🔖स्वदेशी सेमीकंडक्टरचे पहिले पाऊल

➡️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (२ सप्टेंबर) 'विक्रम ३२०१' या पहिल्या स्वदेशी सेमीकंडक्टरचे लोकार्पण करण्यात आले. 'सेमीकॉन २०२५' परिषदेत झालेले हे लोकार्पण म्हणजे भारतीय सेमीकंडक्टर उद्योगाचे पहिले पाऊल मानले जात आहे. कसा आहे हा विक्रम सेमीकंडक्टर ?

🔖'इस्रो'कडून विकसित :-

🔴विक्रम हा ३२ बिटचा प्रोसेसर आहे.
🔴भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सेमीकंडक्टर लॅबोरेटरीने तो विकसित केला आहे.
🔴हा पहिला पूर्ण स्वदेशी बनावटीचा सेमीकंडक्टर आहे.
🔴त्याचा मुख्य उद्देश अवकाश प्रक्षेपक यानांसाठी उपयुक्तता असा आहे.
🔴'विक्रम'च्या उत्पादनाची पहिली तुकडी 'पीएसएलव्ही-सी ६०' या मोहिमेदरम्यान वापरली गेली. त्यातून या सेमीकंडक्टरची कार्यक्षमता आणि उपयुक्तता सिद्ध झाली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
2025/10/23 13:41:58
Back to Top
HTML Embed Code: