Telegram Web Link
🔖गोव्यात ३० ऑक्टोबरपासून रंगणार फिडे विश्व करंडक स्पर्धा

📌फिडे विश्व करंडक २०२५ चे यजमानपद भारताला मिळाले असून, ही स्पर्धा ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात आयोजित केली जाईल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने मंगळवारी केली.

📌या नॉकआऊट स्पर्धेत एकूण २०६ खेळाडू सहभागी होणार

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
💘💘💘

🔖सोळावं वरीस मतदानाचं!

➡️नुकताच ब्रिटनमध्ये मतदाराचे किमान वय १८ वरून १६ वर्षे करण्याचा निर्णय झाला. नवतरुणांच्या अशा प्रकारच्या सहभागामुळे लोकशाही प्रक्रियेवर नेमका काय परिणाम होईल, याचा ऊहापोह...

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4👍2
💘💘💘💘

🔖'उदयगिरी, हिमगिरी' ने सामर्थ्य वाढले

💘संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत अत्याधुनिक युद्धनौका नौदलाच्या सेवेत दारवल

📌उदयगिरी' आणि 'हिमगिरी' या दोन अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेटस् नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्या.

📌भारतीय नौदलाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, तेव्हा दोन वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये तयार झालेल्या दोन प्रमुख युद्धनौका एकाच वेळी कार्यान्वित केल्या जात आहेत. या

📌'उदयगिरी' आणि 'हिमगिरी' या दोन्ही युद्ध नौका भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक 'प्रोजेक्ट १७-ए' अंतर्गत बांधण्यात आल्या आहेत.

📌या पूर्वीच्या 'शिवालिक' श्रेणीतील युद्ध नौकांची ही प्रगत आवृत्ती असून, डिझाईन, स्टेल्थ तंत्रज्ञान (शत्रूच्या रडारपासून लपून राहण्याची क्षमता), शस्त्र प्रणाली आणि सेन्सर्समध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत

📌या युद्धनौकांमध्ये तब्बल ७५ टक्के स्वदेशी बनावटीचे साहित्य आणि तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे संरक्षण उत्पादनातील 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेला बळ मिळाले.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
📌ऑगस्ट महिन्यातील काही महत्वाचे संपादकीय/लेख.... नक्की Read करा..

🛕संरक्षक नव्हे; घातक ओझोन
👉https://www.tg-me.com/advancempsc/33286

🛕टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण ?
👉https://www.tg-me.com/advancempsc/33294

🛕अमेरिकेला निर्यात होणारी प्रमुख १० उत्पादने
👉https://www.tg-me.com/advancempsc/33336

🛕ट्रम्प यांचे शुल्क धक्के ही भारतासाठी संधी ?
👉https://www.tg-me.com/advancempsc/33388

🛕ट्रम्प यांच्या 'राजकीय' सापळ्यात भारताने अडकू नये...
👉https://www.tg-me.com/advancempsc/33397

🛕अर्थव्यवस्थेचे 'जिवंत' वास्तव
👉https://www.tg-me.com/advancempsc/33416

🛕रशियन 'तेलगळती 'मुळे महागाईत 'तेल'?
👉https://www.tg-me.com/advancempsc/33432

🛕विरोध भाषेच्या वर्चस्ववादाला
👉https://www.tg-me.com/advancempsc/33298

🛕शुद्ध हवेचा हक्क
👉https://www.tg-me.com/advancempsc/33321

🛕हिंदी महासागरात उष्णतेच्या लाटा
👉https://www.tg-me.com/advancempsc/33335

🛕जागतिक राजकारणाचे वास्तव व दिवास्वप्न
👉https://www.tg-me.com/advancempsc/33399

🛕विकासाचा चिखल
👉https://www.tg-me.com/advancempsc/33441

🛕डॉलरचे भवितव्य धोक्यात ?
👉https://www.tg-me.com/advancempsc/33448

🛕आव्हानांचा थेट मुकाबला करण्याची गरज
👉https://www.tg-me.com/advancempsc/33461

🛕प्राप्तिकरात यावी सुस्पष्टता
👉https://www.tg-me.com/advancempsc/33490

🛕वादळ माणसाळेल ?
👉https://www.tg-me.com/advancempsc/33499

🛕मराठी सिनेमाचं दुखणं
👉https://www.tg-me.com/advancempsc/33508

🛕जुगार जुगाड !
👉https://www.tg-me.com/advancempsc/33530

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏4
📌राज्यसेवा तसेच Combine साठी Most IMP topic आहे.... व हमखास Marks देणारा Topic आहे..mचांगला करून ठेवा...

🔖मानव विकास निर्देशांक (HDI) अहवाल 2025

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
13
📌हमखास marks देणारा Topic .... आत्ताच पाठ करून टाका..

🔖Sustainable Developement Goals (SDGs) & MDGs

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9🙏5
🔖विकसित भारत, २०४७' स्वप्न की...?

📌देशाचा विकास ही एक सततची प्रक्रिया आहे, ती एका सरळ रेषेसारखी न राहता विविध कारणांनी अनेक चढ-उतार अनुभवत पुढे सरकत असते. 'विकसित भारत, २०४७' हा दृष्टिकोन घेऊन आपण वाटचाल करत असू तर ती केवळ आकडेवारीतील प्रगतीची नव्हे तर मानवकेंद्रित, सर्वसमावेशक आणि न्याय्य विकासाची हमी ठरली पाहिजे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7💔1
🔖अनिच्छुक भागीदार

📌अमेरिकेने उचललेल्या पावलांमुळे सध्या भारत-चीन हे 'अनिच्छुक भागीदार' म्हणून समोर येत आहेत. मैत्री आहेच, पण शत्रुत्व संपलेले नाही. ही पावले उभय देशांच्या संबंधांत आमूलाग्र बदल घडवत आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7🔥1
#Do_You_Know

🔖डेन्मार्कमध्ये प्रत्येकाचा चेहरा- आवाजाचा कॉपीराइट

📌कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनासाठी डेन्मार्क या देशाने एक कायदा केला आहे. प्रत्येकाचा चेहरा आणि आवाज ही ज्याची त्याची 'डिजिटल मालमत्ता' असेल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🔥1
#Do_You_Know

🔖सर्वाधिक सौर ऊर्जा कोणता देश तयार करतो?

➡️सौर ऊर्जानिर्मितीत चीन अनभिषिक्त सम्राट आहे. जगात बसवलेल्या एकूण सौर क्षमतेपैकी जवळपास निम्मा हिस्सा चीनचा आहे. याशिवाय सौर प्रकल्प स्थापनेत वार्षिक वाढीचा दरही चीनने सर्वाधिक म्हणजे ४५.६ टक्के कायम ठेवला आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
💘💘💘

🔖उर्जित पटेल यांची नाणेनिधीत नियुक्ती

📌रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (आयएमएफ) कार्यकारी संचालकपदी तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

📌उर्जित पटेल के. व्ही. सुब्रमण्यम यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
💥50 वर्षे पूर्ण...राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे...Trick ने लक्षात ठेवल्यास कधीही better राहील... क्रम विचारला तर चुकणार नाही 👆

🔖मगर संवर्धन प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण

📌जागतिक मगर दिनी 17 जून 2025 रोजी भारताने आपल्या मगर संवर्धन प्रकल्पाची (Crocodile Conservation Project) 50 वर्षे साजरे केले.

📌1 एप्रिल 1975 रोजी हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. एच. आर. बस्टर्ड यांच्या शिफारशींवर आधारित हा प्रकल्प सुरु करण्यात आला.

📌भारतातील तीन क्रोकोडिलियन प्रजातींचे संवर्धन व व्यवस्थापन करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. तीन प्रजाती मगर (दलदलीतील), घरीयाल (मासे खाणारे), खऱ्या पाण्यातील मगर

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8🙏4
🟡Combine गट क मुख्य वाले....हे पाठच करुन टाका.... प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे....👆👆

🔖 घनता प्रति चौ. किमी

📌जनगणना 2011 ची माहिती एकदा Read करून घ्या...👇👇
➡️https://www.tg-me.com/advancempsc/33474

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8👍1
📌वारंवार प्रश्न विचारलेले आहेत.... आणि राज्यसेवा पुर्व मध्ये प्रश्न विचारण्याचे जास्त chances..

➡️हिमालयीन पर्वतरांगांचा क्रम

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏4👌21👍1
🔖गाव तसं छोटं, पण स्वप्न मोठं !

➡️नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे छोटंसं गाव. १,८७१ लोकसंख्या; पण या गावानं विकासाचं असं शिवधनुष्य हाती घेतलंय की, देशभर त्याचं कौतुक होतंय. शासन, लोकसहभाग व सामाजिक उत्तरदायित्वातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पायलट प्रकल्पांतर्गत सातनवरीची निवड देशातील 'पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव' म्हणून झाली. या इंटलेक्चुअल गावाची ही यशोगाथा...

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🔖ऑनलाइन गेमिंगचा 'गेम'

📌केवळ आर्थिक फायद्यासाठी देशाच्या सामाजिक आणि मानसिक आरोग्याला वेठीस धरता येणार नाही, हे सरकारने ओळखले. त्यामुळेच, 'ऑनलाइन गेमिंग विधेयक, २०२५' संसदेत मंजूर करण्यात आले आणि 'रिअल मनी गेम्स'वर संपूर्ण बंदी घालण्यात आली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7
2025/10/23 23:42:40
Back to Top
HTML Embed Code: