#IMP... यावर प्रश्न अपेक्षित आहे..👆
🔖 संघ स्वयंसेवक ते उपराष्ट्रपती
➡️ सी. पी. राधाकृष्णन यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास
🔴 नाव : चंद्रपूरम पोन्नुसामी राधाकृष्णन
🔴 जन्म तारीख : ४ मे १९५७
🔴 जन्म स्थान : तिरुपूर, तामिळनाडू
🔴 शिक्षण : बीबीए
📌 वयाच्या १६ व्या वर्षी सी. पी. राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून जीवनाची सुरुवात केली
📌 १९९८ मध्ये ते पहिल्यांदा तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथून लोकसभेवर निवडून आले.
📌 १९९९ मध्ये ते पुन्हा एकदा कोईम्बतूर लोकसभेवर निवडून आले
📌 २००४-२००७ पर्यंत ते तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते. या पदावर असताना त्यांनी ९३ दिवसांची 'रथयात्रा' काढली होती.
📌 २०१६ मध्ये सी. पी. राधाकृष्णन हे कोची येथील कॉयर (नारळ फायबर) बोर्डाचे अध्यक्ष झाले.
📌 १२ फेब्रुवारी २०२३ रोजी झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात करण्यात आले.
📌 १९ मार्च २०२४ रोजी त्यांना तेलंगणा आणि पुद्दुचेरीचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.
📌 २७ जुलै २०२४ रोजी त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल करण्यात आले.
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5🙏2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7🙏3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4