Telegram Web Link
d082974e-124f-4a0a-9dd7-7c2425607fd5.pdf
1.1 MB
Provisional Selection List
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023
⭕️Big Update- कृषी सेवक-2025
महिनाभरात आकृतिबंध तयार होणार…. नंतर दोन महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण होणार…👍🏻

⭕️Note: Rahuri Agri- कृषी सेवक बॅच-2025 Coming soon
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
⭕️ Watch detail👇🏻
https://youtu.be/ClLQYyP9wgE?si=6BSmqzv18y4cR31j
https://youtu.be/ClLQYyP9wgE?si=6BSmqzv18y4cR31j
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join:
https://www.tg-me.com/rahuriagriacademy01
1
0b0c022a-3d6d-4344-abcc-61674ec96e55_copy.pdf
4.5 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

अंतिम शिफारस यादी प्रसिद्ध
!
सदर संवर्गातून सोलापूर जिल्ह्यातील श्री. कटुळे तन्मय तानाजी (बैठक क्रमांक AU053165) हे राज्यातून प्रथम आले आहेत. मागासवर्गवारीमधून पुणे जिल्ह्यातील श्री. किसवे किशोर चंद्रकांत (बैठक क्रमांक PN068345) हे राज्यात प्रथम आले आहेत तर महिला वर्गवारीमधून सांगली जिल्ह्यातील श्रीमती गावडे दुर्गा विजयराव (बैठक क्रमांक -PN071182) या राज्यात प्रथम आल्या आहेत.
कितना स्पष्ट होता आगे बढ़ते जाने का मतलब
अगर दसों दिशाएँ हमारे सामने होतीं,

हमारे चारों ओर नहीं।
कितना आसान होता चलते चले जाना

यदि केवल हम चलते होते
बाक़ी सब रुका होता।

मैंने अक्सर इस ऊलजलूल दुनिया को
दस सिरों से सोचने और बीस हाथों से पाने की कोशिश में

अपने लिए बेहद मुश्किल बना लिया है।
शुरू-शुरू में सब यही चाहते हैं

कि सब कुछ शुरू से शुरू हो,
लेकिन अंत तक पहुँचते-पहुँचते हिम्मत हार जाते हैं।

हमें कोई दिलचस्पी नहीं रहती
कि वह सब कैसे समाप्त होता है

जो इतनी धूमधाम से शुरू हुआ था
हमारे चाहने पर।

दुर्गम वनों और ऊँचे पर्वतों को जीतते हुए
जब तुम अंतिम ऊँचाई को भी जीत लोगे—

जब तुम्हें लगेगा कि कोई अंतर नहीं बचा अब
तुममें और उन पत्थरों की कठोरता में

जिन्हें तुमने जीता है—
जब तुम अपने मस्तक पर बर्फ़ का पहला तूफ़ान झेलोगे

और काँपोगे नहीं—
तब तुम पाओगे कि कोई फ़र्क़ नहीं

सब कुछ जीत लेने में
और अंत तक हिम्मत न हारने में।
10
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रतील ११ गड व जिंजी मिळून १२ गड जागतिक वारसा स्थळात नोंद झाले.
🔥103
Media is too big
VIEW IN TELEGRAM
What is Real Definition Of Love ?
प्रेमानंद महाराज
#Keep
5
CS Presentation Final (1)_250712_131945.pdf
432.7 KB
150 दिवसांचे उद्दिष्ट-निर्धारित कार्यक्रम.
किती आपलेपणाने आपण एखाद्या व्यक्तीसोबत आपल्या भावना व्यक्त करत असतो...तिला अगदी जवळच समजून...
आपल्याला वाटतं की, समोरचा आपल्याला समजून घेतोय आपल्या भावना त्याला समजतायेत..

पण खरच असं होतं का हो??

रोज बोलण्याने, हसत खेळत राहण्याने समोरच्याला आपलं मन समजतं...
असं आपल्याला वाटतं..... मग अशीच एखादी घटना घडते जेंव्हा न बोलताही आपलं दुःख समजून घेणारी व्यक्ती आपल्याला हवी असते पण होतं वेगळचं...
ज्याला आपण खुप चांगलं ओळखतो, जवळच समजतो...तोच अनोळखी सारखा वागू लागतो... अहं च्या नादात आहे त्या गोड नात्यावर पाणी सोडायला तयार होतो.... तेव्हा मग ओळख आणि ओळखणं यामधला खरा फरक आपल्याला समजतो....

म्हणूनच वपु म्हणतात ना...

'ओळख' वेगळी आणि 'ओळखणं' वेगळं ओळखीला आपण कधीतरी ओळख समजतो पण जवळची व्यक्ती कधीतरी अपेक्षेपेक्षा वेगळी वागते...तेंव्हा 'ओळख' आणि 'ओळखणं' यामधला खरा फरक समजतो.... हातभर अंतरावर असलेली आणि जवळची वाटणारी व्यक्तीसुध्दा आपल्यापासून कितीतरी मैलो दुर आहे याची तेंव्हा जाणीव होते....

#Shubhamsblog 🌿
#Keep
14
2025/07/13 20:30:48
Back to Top
HTML Embed Code: