Telegram Web Link
जागतिक लोकसंख्या दिन -11 जुलै

थीम 2025 - "निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणे."

इतिहास
मूळ: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP) 11 जुलै 1987 रोजी "पाच अब्ज दिवस" नंतर सार्वजनिक हिताच्या प्रतिसादात 1989 मध्ये हा दिवस पाळण्याची सुरुवात केली.

पहिला उत्सव
जागतिक लोकसंख्या दिन पहिल्यांदा 11 जुलै 1990 रोजी 90 हून अधिक देशांमध्ये साजरा करण्यात आला.

उद्देश - कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, माता आरोग्य आणि मानवी हक्क यासारख्या लोकसंख्याविषयक समस्यांबद्दल लोकांना जागरूक करणे.
1
"गुरुपण हे शिकवण्याइतकंच 'जगवतं' देखील..."

कधी वेळ कधी परिस्थिती,कधी कोणीतरी आपलच असलेल एक दिवस असं निघून जातं.... तेव्हाही त्यातून एक मोठी शिकवण मिळते.....
"गुरु" म्हणजे फक्त शाळेत शिकवणारे शिक्षक नाही... तर आयुष्यात मिळालेली फसवणूक नात्यात आलेली पोकळी, अपेक्षा आणि अपमान, अपयशाची जखम, आणि कधी... स्वतःच्या डोळ्यात साठलेलं पाणी...
कधी जी व्यक्ती खूप हसवत होती ती अचानक अश्रूचं कारण बनते... पण त्याही मोडलेल्या नात्यातून आपण शिकतो की कुणावर किती विसंबायचं आणि स्वतःची स्वतःशी नाळ जुळवायची कशी....
कधी एखादी संधी हुकते... तेव्हा समजतं की "दुस-याच्या वेळेवर जगायला शिकलो तर स्वतःची वेळ कधीच येत नाही..."
कधी जिव्हाळ्याच्या माणसांकडूनच आपण खचतो, मोडतो, हरतो... तेव्हा ख-या अर्थानं "स्वतःच स्वतःचा गुरु" बनायला शिकतो..
कोणी हसून शिकवतं, कोणी रडवून.. कोणी सोबत चालतं, कोणी एकट टाकून... पण सगळे 'गुरु'च असतात...
कारण सगळे 'शिकवूनच' जातात...!!
आणि गंमत म्हणजे तुम्हाला कुठेच लिहून मिळणार नाही की
"हे क्षण शिकवणारे होते..."
ते फक्त जगून, तोंडावर आपटून,
आणि पुन्हा उभं राहूनच कळतं....

गुरुपौर्णिमा आली की लोक शिक्षकांना आठवतात, पण आयुष्य मात्र प्रत्येक दिवसाला एक 'गुरु' बनवून पाठवतं...  अनुभवाचे धडे देत... फरक एवढाच की... शिकवण कडवट असते पण त्यामुळे मिळालेल्या अनुभवाचा उपयोग मात्र आयुष्यभरासाठी असतो.....!!

#Shubhamsblog
4👍3
तु हरलास हे तीला कळलं,
पण निरर्थाच्या वाटेवर हरवला नाहीस,
स्वत्व सांभाळून उरलास तसाच,
हेही कळलं....
तीनं पुढं होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला, त्याच क्षणी....
कृष्णा, तुला तुझी राधा भेटली...
राधा जी क्षमा करुन नाही ऋणी करत,
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेते समजून...सावरते, आवरते,
उराशी धरते;
तिच्या नसलेल्या स्वप्नांसाठीही ती स्वतःच्या काळजाचं घर करते.....

कृष्णा, राधा अशीही असते....

#Shubhamsblog
7👍2🥰2
VVIP धोंडाबाई
13
प्रेसनोट_पशुसंवर्धन_कृषि_समकक्ष_दर्जा.pdf
217.2 KB
प्रेसनोट_पशुसंवर्धन_कृषि_समकक्ष_दर्जा.pdf
पशुसंवर्धनला कृषी समक्ष दर्जा देण्यात आलेला आहे
मृदा व जलसंधारण विभाग आकृतीबंध !
6ab5ad5a-a4da-4ddc-8fa4-c133c7eec368.pdf
35.1 KB
जा. क्र. ०७०/२०२३, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - राज्य कर निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
3
5_6231189688917432534.pdf
1.1 MB
महाराष्ट्र वनसेवा (मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम
1a9a2e8d-6cbd-4b27-80dc-070bdd023161.pdf
3.4 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

गुणवत्ता यादी ( GML)
2025/07/13 13:30:26
Back to Top
HTML Embed Code: