Telegram Web Link
कल्याण डोंबिवली महापालिका.

गट_क व गट_ड मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने
भरण्यासाठी जाहिरात.😍

एकूण पदे:- 490 🔥

Online अर्ज नोंदणी सुरुवात करण्याचा
दिनांक:- 10/06/2025 पासून.

Online अर्ज सादर करण्याचा अंतिम
दिनांक:- 03/07/2025


लिंक:-👇

https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html
2
5_6215075796256561009.pdf
804.3 KB
कल्याण डोंबिवली अभ्यासक्रम
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
लोप पावत चाललेल्या मराठी लोकगीतांना आपल्या सुंदर , सुरेख भावछटांयुक्त अभिनयाने अजरामर करणारी कलाकृती
नेत्रपल्लवी
बोलक्या डोळ्यांचा अभिनय किती सुरेख असू शकतो याचे उत्तम उदाहरण
नयनांची जादूगार
जुनं ते सोनं
#Keep
14
नि"वड" करुन संसार केल्यावर
काही दिवसांनी पर"वड"
होऊ नये म्हणून स"वड" काढून
प्रेमाची पुन्हा पुन्हा लाग"वड"
करण्याचा दिवस म्हणजे...

""वटपौर्णिमा""...!!

शुभेच्छा...

#Keep
15
उत्पादन शुल्क विभागात 1223 पद नव्याने भरणार .

उत्पादन शुल्क विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात 1223 पदं नव्याने भरले जाणार आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

तसेच, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर या 6 जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली!
2👍1
ग्रामपंचायत आधीकरी.pdf
851.2 KB
ग्रामपंचायत आधीकरी.pdf

ग्रामसेवक + ग्राम विकास अधिकारी = ग्रामपंचायत अधिकारी!
😱4👍1
💔 “30-40 वयोगटात हृदयविकार वाढतायेत… पण कारण फक्त बर्गर किंवा सिगरेट नाही!”

OPD मध्ये बघतो: संपलेलं नातं, ताणलेलं लग्न, सततची असमाधानाची भावना – या सगळ्याचा ताण हृदयावर येतोय!

🚨 Relationship stress चे Silent Warning Signs:

▪️ छातीत अस्वस्थता किंवा दडपण
▪️ धडधड – विश्रांतीतही
▪️ झोपेचं बिगडलेलं चक्र
▪️ अन्नावर परिणाम
▪️ सोशल मिडियावर obsession

ब्रेकअप असो, अपराधी भावना असो किंवा सतत मनाचा गिल्ट – हृदयाला यातून त्रास होतोच…
पण आपण कमजोर नाही. सावरायचं सामर्थ्य आपल्या आत असतंच.

❤️ 30-40 वयात मेंदू आणि मन शांत ठेवा. हृदय आपोआप सुरक्षित राहतं!

#JustForHearts
#Health
👍126🔥1
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास '- वि. का. राजवाडे
Book of the Day
#Keep
आपले ठेवायचे झाकून!
#Keep
👍2
2025/07/09 15:39:20
Back to Top
HTML Embed Code: