bootg.com »
United States »
Agri+FSO+विस्तार अधिकारी (कृषि)+FOREST-Mpsc 2022-23👩🌾🌾🌻🍒 » Telegram Web
We are excited to offer you a FREE hardcopy of our Previous Year Question Booklet, which includes questions from 1994 to 2024. (Collect your copy from office)
This booklet will be a valuable resource to help you prepare for your exam effectively. You can now order your FREE hardcopy online via our Krushi Praboshini Application.
Application link: https://krushiprabodhini.akamai.net.in/new-courses/7
Note: You will only need to pay ₹70 for courier charges.
Order now and get ready for success.
Join: @Krushiprabodhini

❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कबीरा खडा बाजार में, सबसे पूंछे खैर,
ना काहू से दोस्ती, न काहू से बैर!
ना काहू से दोस्ती, न काहू से बैर!
👍3❤1
जाहिरात-2025-18.6.2025.pdf
1.1 MB
आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष सरळसेवा भरती जाहिरात 2025
एकूण पदे - 1107
अर्ज कालावधी - 19 जून ते 9 जुलै 2025
परीक्षा TCS घेणार आहे
एकूण पदे - 1107
अर्ज कालावधी - 19 जून ते 9 जुलै 2025
परीक्षा TCS घेणार आहे
❤5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
'Love' is for fools who are 'Wise'
❤4🔥2
काळविटांच्या कळपाचं नियंत्रणसुद्धा मादी काळवीटच करते. कोणत्या बाजूला वळायचं याचा इशारा ती कानाने देते. कानाची पाळ ती उजवीकडे, डावीकडे, समोर, मागे वळवते आणि त्यानुसार संपूर्ण कळप तिच्या मागे जातो. आपण म्हणतो कोकिळा गाते, पण मादी कोकिळा गात नाही, तर नर कोकिळ गातो. मादी कोकिळेला गाताच येत नाही. हेही बऱ्याचजणांना माहिती नाही. लता मंगेशकर यांना आपण ‘गानकोकिळे’ची उपाधी देतो, ते चुकीचं आहे.
मारुती चितमपल्ली.
लेखक, मराठी वन्यजीव अभ्यासक,
पक्षितज्ज्ञ व निर्सग लेखक आहेत.
❤2
Agriculture Optional Subject (UPSC/ MPSC 2025)
👨🏫 Orientation class
You Tube link-
https://youtu.be/iTRK9T15wJo?si=Cd-HahsxlxRAobar
📞 CONTACT - 7261920101 / 9970141398
👨🏫 Orientation class
You Tube link-
https://youtu.be/iTRK9T15wJo?si=Cd-HahsxlxRAobar
📞 CONTACT - 7261920101 / 9970141398
❤1
file (7).pdf
2 MB
#KYC #Profile
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
#PDF नीट वाचून घ्या.. 🙏🙏