Telegram Web Link
जाहिरात-2025-18.6.2025.pdf
1.1 MB
आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष सरळसेवा भरती जाहिरात 2025

एकूण पदे - 1107

अर्ज कालावधी - 19 जून ते 9 जुलै 2025

परीक्षा TCS घेणार आहे
Media is too big
VIEW IN TELEGRAM
लुप्त होत चाललेली गावखेड्यातील संस्कृती!
Agriculture Optional Subject (UPSC/ MPSC 2025)

👨‍🏫 Orientation class

You Tube link-
https://youtu.be/iTRK9T15wJo?si=Cd-HahsxlxRAobar
  

📞 CONTACT - 7261920101 / 9970141398
file (7).pdf
2 MB
#KYC #Profile
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

#PDF नीट वाचून घ्या.. 🙏🙏
SAARTHI - Rajyaseva Mains 2024

शिष्यवृत्ती जमा व्हायला सुरूवात झाली आहे
!
🍁 21 जून - आंतरराष्ट्रीय योग दिन

✅️ संस्करण - 11 वे ( 2025 )

✅️ 2025 थीम -  “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग”

✅️ सुरवात :- 21 जून 2015 रोजी

✅️ 27 सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योग दिन साजरा करण्याचे आव्हान केले त्यानंतर 21 जून 2015 रोजी पहिला योग दिन साजरा केला...

✅️ 21 जून हा उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्यामुळे आणि जगाच्या अनेक भागांमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे जागतिक योग दिनासाठी ही तारीख निवडण्यात आली.
2025/07/06 14:43:16
Back to Top
HTML Embed Code: