महानगर पालिका क्षेत्राची विकास योजना तयार करतांना तेथे विकास योजना विशेष घटक स्थापन केले जाते.
कदाचित ATP च्या या परीक्षा मधून काही निवड होणाऱ्या उमेदवार यांना भविष्यात काही दिवस करिता येथे नियुक्ती सुद्धा मिळू शकते.

👏15❤9👍4
आज होत असलेल्या सहायक नगर रचनाकार परीक्षा साठी सर्व उमेदवार यांना खूप खूप शुभेच्छा.
All the best 👍👍👍💐💐💐
All the best 👍👍👍💐💐💐
❤71👍13🥰7
आज झालेल्या ATP परीक्षेचा पेपर चे विश्लेषण केले असता पेपर साधारण होता.
MRTP Act वर भरभरून प्रश्न होते.
दर्जा सामान्य होता.
ज्याची उजळणी चांगली झाली असेल त्यांना निश्चितच सोपा गेला असेल .
साधारणता जागा बघता १६०+ चांगला स्कोअर म्हणता येणार.
@civinfo

❤46😁7👍6👏4🔥3
Cut-off High जाणार का तर हो निश्चितच कटऑफ जास्त जाणार
२०१८ व २०२२ मध्ये ज्यांनी पेपर दिला त्यांना अभ्यासक्रम परिचित झाला होता.
त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यासक्रम असलेल्या परीक्षा सारखी ही परीक्षा झाली आहे.
२०१८ मध्ये परीक्षा २०१३ नंतर झाली होती. तसेच २०१३ ते २०१८ दरम्यान विविध परीक्षा मध्ये तत्कालीन विद्यार्थी विविध विभागात रुजू झाले होते.
त्यामुळे २०१८ च्या परीक्षा मध्ये फ्रेशर ची संख्या जास्त होती.
त्यामुळे अभ्यासक्रम बाकी स्पर्धा परीक्षा नवीन वाटत होत. त्यामुळे तेव्हा ATP चा कटऑफ कमी गेला होता. व कमी गुणांवर पोस्ट मिळाली होती.
मात्र आता चित्र बदलले आहे.

👍47❤24🥰5😁3🔥2👏2
MES 2023 मधील सर्व निवड झालेल्या उमेदवार याचे हार्दिक अभिनंदन.💐💐
🔥44❤35🎉8🥰2