मुंबई मधील लोकल ट्रेन मध्ये झालेली दुर्घटना समजण्यात यावी की आज पर्यंत सत्ता गाजवलेल्या लोकांनी केलेला खून?
🔥39👏6❤4
आज ही वेळ गेलेली नाही. मुंबई मधील अनेक ऑफीस हे देशात स्थलांतर केल्यास मुंबई मधील भार आपोआप कमी होणार.
👍49👏4❤2
अनियंत्रित एकाच ठिकाणी केंद्रीकरण करत झालेला विकास मुळे हे होत आहे.
ऑनलाईन चे युगात सर्व ऑफिस एकाच ठिकाणी असणे गरजचे नाही.
ऑफिस हे सर्व जिल्ह्यात विखुरले पाहिजे.
जसे WCD चे प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे तर WRD PWD चे नाशिक मध्ये.
ऑनलाईन चे युगात सर्व ऑफिस एकाच ठिकाणी असणे गरजचे नाही.
ऑफिस हे सर्व जिल्ह्यात विखुरले पाहिजे.
जसे WCD चे प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे तर WRD PWD चे नाशिक मध्ये.
👍93❤28🔥3
अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवासी व स्थानिक डॉक्टर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
अतीशय वाईट दुःखद घटना.
अतीशय वाईट दुःखद घटना.
👏43❤8
ATP परिक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवार यांनी वरील अधिसूचनेचे अवलोकन नक्की करावे.
👍13❤1