सद्या देशातील मिडियाने भारत पाक युद्धजन्य परिस्थिती चे TRP साठी चुकीच्या बातम्या देणे सुरू केले आहे.
वास्तविक पाहता सरकारने कोणत्याच प्रकारची माहिती या मिडियाला न भेटणार यांची दक्षता घेत पाकिस्तान ला धडा शिकवला पाहिजे.

🔥116👍38👏7🥰6❤3😁1
पाकिस्तान ने आज भारतातील काही शहरांमध्ये हल्लाचा प्रयत्न केला.
एक प्रकारे हे एक युद्ध सुरू झाल्यासारखेच आहे.
तेव्हा सर्वांनी एकजूट राहून देशातील सेनेला तसेच सरकारला पाठिंबा दिला पाहिजे.

❤186👍23🔥12
जर युद्ध जास्त दिवस चालल्यास या महिन्यात होणाऱ्या देशपातळी वरील स्पर्धा परीक्षा सुद्धा समोर जाऊ शकतात.
कारण सीमावर्ती भागात परीक्षा केंद्र बंद राहणार.
महत्वाची परीक्षा UPSC ची नागरी सेवा पूर्व परीक्षा २५ मे रोजी आहे.
@civinfo

😁23👍19❤6
मोठ्या प्रमाणात फेक व्हिडीओ व्हायरल होत.
लक्षात घ्या या कडे लक्ष देऊ नका
लक्षात घ्या या कडे लक्ष देऊ नका
😁19👍14