Telegram Web Link
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
विजयी भव
👍👍💐💐🏆
👍42👏64🔥3
MES फोकस असणाऱ्या उमेदवार यांनी सावकाश पेपर सोडवा. राज्यसेवा सारखा तुमचा कटऑफ जास्त लागत नाही.
तेव्हा विचार करून कमीत कमी चुका होतील या प्रमाणे पेपर सोडवा.

राज्यसेवा ज्याचे टारगेट आहे त्यानी मात्र पेपर वेळचे भान ठेऊन जास्तीत जास्त गुण कसे घेता येईल या प्रमाणे पेपर सोडवा.
👍49🔥3🎉1
तसेच परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका वाटप करण्यापूर्वी त्याचे सील बंद पॉकेट आहे की नाही हे तपासून त्यावर सही करा.
सर्वांनी हि काळजी घ्या
👍404
सद्या निवडणूक प्रक्रिया खास करून EVM वर अनेक नेते प्रश्न उपस्थित करीत आहे.
लोकशाही हि लोकांचा प्रशासकीय व्यवस्था वर असणारा विश्वास यावर टिकून आहे.

अनेक जण EVM ऐवजी बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्याची मागणी करत आहे..
कारण काय तर दिलेल्या मतात हेराफेरी होऊ नये म्हणुन .

परंतू यात काही तथ्य नाही.

कारण VVPAT मध्ये आपण कोणाला मत दिले हे स्पष्ट पण दिसते.
आता राहिला प्रश्न मग आपण दिलेले मत खरच ज्या उमेदवाराला दिलेले आहे त्याचाच नावाने नोंद झाले की नाही या करिता VVPAT मधील चिठ्याची मोजणी झाली पाहिजे.


१०% VVPAT ची जरी मोजणी केली तर सर्वाची EVM बद्दल असलेली शंका दूर होणारं.

तसेच प्रत्येक निवडणूक मध्ये उमेदवार जे म्हणणार अश्या १० बूथ वरचे VVPAT ची तपासणी केली पाहिजे.

यामुळे लोकांचा EVM वरील विश्वास आणखी दृढ होईल.

तसेच निवडणूक आयोगाबाबत आदर वाढणार...
@civilinfomaza
👍56👏10😁42
तसेच प्रत्येक बूथ वर उमेदवार यांचे प्रतिनिधी हजर असतात त्याचा समक्ष मॉक पोल केले जाते अणि तेथेच निकाल सुद्धा लावून दाखविला जातो.
तसेच १७ C फॉर्म हा मतदान झाल्या नंतर दिला जातो.
ज्यात किती मतदान झाले हे नमूद असते.

सर्व १७ c याची माहिती संकलित करून मतदान अंतिम टक्केवारी याचे आकडेवारी जाहीर केली जाते.
👍50😁4
EVM ऐवजी बॅलेट पेपर वर निवडणूक हि मागणी करण्याऐवजी VVPAT मधील चिट्याची मोजणी हि मागणी केल्यास काही तथ्य दिसते.
👍89😁10👏8🎉3
👍7😁1
जर योग्य वेळी निलंबन केले असते तर असे नाहक बळी गेले नसते
👍43😁2
आज झालेला पेपेर हा २-३ वर्षातील कठिण पेपर होता.
👍116😁39🔥206🎉4
Youtbue वर परीक्षा केंद्रा बाहेर पडणाऱ्या उमेदवार याच्या प्रतिक्रिया दाखविल्या जात आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवार यांनी या कडे दुर्लक्ष करा.
MES व राज्यसेवा यातील स्पर्धा वेगवेगळी आहे.

तसेच पेपर चांगला गेला सोपा गेला असे सांगणारे निकाल लागल्यानंतर मात्र अंडरग्राउंड होतात.
@civinfo
👍87😁30🥰7
आजचा CSAT मधील प्रश्न
😁284👍16🔥8🎉5👏4🥰2
😁5418👍11
काल झालेल्या राज्यसेवा GS मधील प्रश्न
😁92👏16👍9
MES 2024 पूर्व परीक्षा करिता कटऑफचा विचार न करता BMC ,TPA अणि ATP या परीक्षा वर लक्ष देण्यात यावे.
👍9114🥰5👏5😁3
परीक्षाची तारीख घोषित करताना परीक्षा केंद्र उपलब्ध आहे काय , इतर कोणती परीक्षा तर नाही त्या दिवशी या सर्व बाबी तपासून तारीख निश्चित केली जाते.

कधी कधी काही कारणास्तव किंवा उमेदवार याच्या मागणीस्तव परीक्षा तारीख पुढे ढकलण्यात येते.

अश्या वेळी नवीन तारीख जाहीर करताना नव्याने सर्व बाबी तपासाव्या लागतात.
त्यामुळे परीक्षा तारीख जाहीर करताना उशीर होत.

काही उमेदवार यांना हा पोरखेळ वाटतो.
कधी हि परीक्षा समोर ढकलण्यासाठी ट्विट , ईमेल करायचा अणि परीक्षा तारीख स्थगिती आली कि लगेच नवीन तारीख जाहीर करण्याकरीता पुन्हा ट्विट , ईमेल करायचा.
@civinfo
👍89🔥106👏3🥰2
परीक्षा दिनांक निश्चिती करणे साधी गोष्ट नाही मित्रांनो.
नुकतीच तुम्ही महाराष्ट्र राजपत्रित पूर्व परीक्षा रविवारी दिली.

तेव्हा तुम्ही बघितले असणारच परीक्षा केंद्रावर किती मनुष्यबळ कार्यरत असतात.

१)परीक्षा केंद्र प्रमुख
२) वर्ग खोली मध्ये पर्यवेक्षक
३) पोलीस
४) महसूल विभाग यंत्रणा
या प्रकारे सर्व विभाग याचा ताळमेळ बसवावा लागतो.
👍10212👏3😁3🎉3
👍10🎉1
👍13🎉2👏1
👍18🔥5👏21
👏13😁43👍2
2025/07/14 15:32:43
Back to Top
HTML Embed Code: