Telegram Web Link
मुख्यमंत्री पदी आज देवेंद्र फडणवीस शपथ घेणार.
राजकरण बाजूला ठेवून या व्यक्तिमत्व कडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

२०१९ ला मुख्यमंत्री पदाला हुलकावणी मिळाली.
मात्र हार मानली नाही.
२.५ वर्षा मध्ये पुन्हा सत्ता वापस आणि एक पाऊल मागे जात उपमुख्यमंत्री स्वीकारले.
नंतर लोकसभा निवडणुकीत अपयश आले तरी जोमाने उठून विधान सभा गाजवली अणि पुन्हा मुख्यमंत्री पद काबीज केले.


आयुष्यात चढ उतार येत रहातात. फक्त जिद्द सोडता कामा नये.

स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवाराच्यां आयुष्यात सुद्धा असेच उतार चढाव येत राहतात. पण जो जिद्द अणि चिकाटी ठेवतो तोच विजयी होतो.
@civinfo
👍17346😁29🔥24🥰1
भविष्यात देशाच्या राजकारणतील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणुन देवेंद्र फडणवीस याचे नाव घेतले जाईल.

भविष्याचे पंतप्रधान पदासाठी एक व्यक्तिमत्व तयार होत आहे.
👍20159😁43🔥27👏7🎉1
राजपत्रित सेवा पूर्व परीक्षा उत्तर तालिका प्रसिध्द झाली असून रात्री Google फॉर्म ची लिंक शेअर करण्यात येईल
👍39🥰1
फक्त MES civil उमेदवार यांनी माहिती द्यावी.
👍58🥰7
Civil Info © pinned «https://forms.gle/X1GCfLxJm3xVmXWM9»
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍7
Exit poll चा निकाल ७ डिसेंबर रोजी रात्री लावण्यात येईल.
मतदान ७ डिसेंबर ला दुपारी ४ वाजे पर्यंत करता येईल.
😁93👍8🎉7🥰6
🙏🙏💐💐
79👍11👏2
📚💙
107👍12👏7🔥6
कोणाचे बाकी असल्यास लवकरात लवकर फॉर्म भरा.
👏13👍4
रात्री १० नंतर पोल बंद होईल.
🥰154👍3
🛑 ब्रेकिंग न्युज 🛑
सद्या जो डाटा प्राप्त झाला त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते की साधरण सरासरी गुण ७०-८५ दरम्यान आहे.

आमच्या मते कटऑफ ८५-९० वर जाऊ शकणार नाही.
@civinfo
😁53👍3815👏7
👍33🎉1
प्राप्त डाटा नुसार विश्लेषण केले असता सद्यस्थिती जाहीरातील पद संख्या नुसार खुल्या व इतर राखीव प्रवर्ग करिता कटऑफ ८४.५ ते ८६इतका लागू शकतो.
@civilinfomaza
👍52😁148👏7🎉4
😁22👍106👏6
😁31👍13👏4🔥3🥰32🎉2
12😁1
👍201
2025/07/14 11:13:23
Back to Top
HTML Embed Code: