Telegram Web Link
चक दे इंडिया
32👍3👏2🎉1
आज IIT बाबा पुन्हा एकदा तोंडावर आपटला
😁13011🎉8👍7
🔥30👍11
🔥126😁5632🥰7👏5👍2
👍14
🙏
🔥4915👍8👏6🎉2
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️
18👍11👏1
अफवा वर विश्वास न ठेवता कृपया नागरिकांनी शांतता राखावी
👍86😁26🔥8👏5🎉53
Welcome 💐
197👏15👍13🎉11🥰6
सद्या देशात अणि राज्यात काय चालू आहे कळत नाही. दैनंदिन जीवनातील आवश्यक मुद्दे सोडून भलतेच मुद्दे यावर राजकारण सुरू आहे. कोणाला किती महत्व द्यावे याची वेळ आली आहे.
सोशल मीडियाच्या मायाजालात आता लोक हळू हळू फसू लागली आहे.
मर्यादेत तंत्रज्ञानाचा वापर न केल्यास भविष्यात याचे गंभीर परिणाम सर्वांना भोगावे लागतील.
👍643
बदली बाबत नियम
👍255👏1
Civil Info ©
बदली बाबत नियम
हा नियम फक्त मंत्रालयातील सेवा करिता आहे .
जसे की कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी.
सदर पद हे कोणत्याही विभाग अंतर्गत येत नाही. ते सामान्य प्रशासन अंतर्गत येते.

AE ,AE-१ ही पदे कोणत्या तरी विभागाची मूळ पदे असतात जसे सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग यांना मात्र जुने नियम लागू रहातील आणि ३ वर्षा नंतर बदली पात्र होणार.
👍2713🎉3
👍5
Forwarded from Civil Info ©
सद्या जी नवीन पेंशन प्रणाली UPS जाहीर झाली आहे यात अणि जुन्या NPS मध्ये मुख्य फरक आहे सेवा निवृत्ती नंतर एकाच वेळी मिळणारी रक्कम.

NPS मध्ये सद्य स्थितीत Basic + DA यांचे १०% कर्मचारी यांचा हिस्सा व १४ % शासन यांच्या हिस्सा जमा करण्यात येतो.
सदर रक्कम हे शासनाचे विविध रोखे, योजना यात गुंतविले जातात तर काही रक्कम ही शेअर मार्केट मध्ये गुंतवली जाते.
यांत जोखीम जरी असली तरी मोठा प्रमाणत हिस्सा हा शासनाच्या बॉण्ड्स मध्ये असतो त्यामुळे जवळपास ७.५ ते ८.५ %पर्यंत वार्षिक परतवा मिळतो.

एक उदाहरण समजून घेऊया . (सर्व आकडे हे HDFC Pension या संकेतस्थळावरील कॅल्युक्युलेटर यांचा वापर करून काढण्यात आलेले आहे. यात थोडा वार्षिक पगार वाढ हे गृहीत धरून आकडे काढले आहे)
साधारण पणे ३३ वर्ष नोकरी केल्यास आणि प्रती महिना सरासरी आज AE-२ हे पद घेतल्यास भविष्यातील पगार वाढ , बढती लक्षात घेता १०.८१ कोटी इतका निधी NPS च्या खात्या मध्ये जमा होऊ शकतो.

आता जेव्हा निवृत्ती होणार त्यावेळी या रक्कम पैकी ६०% रक्कम अर्थात ६.४९ कोटी रक्कम ही एकाच वेळी मिळणार अणि उरलेली ४.३२ कोटी रक्कम ही शासनाजवळ जमा राहील व त्या रक्कमेतून प्रती महिना पेन्शन देण्यात येईल ती साधरण पणे २.५२ लाख प्रती महिना असेल.

परंतु नवीन UPS मध्ये एकाच वेळी मिळणारी ६.५० मिळणार नाही. त्या ऐवजी Basic+ DA यांच्या १० भागा पैकी एक भाग प्रत्येकी ६-६ महिन्या नंतर जमा होणारी रक्कम मिळेल. साधरणपणे ही रक्कम २.५ कोटी असेल.


साहजिकच ही रककम ६.५ कोटी पेक्षा कमी आहे.

अर्थात सरकार ४ कोटी अतिरिक्त रक्कम स्वतःजवळ ठेवून ५०% पेन्शन ची हमी देत आहे.

यामुळे UPS योजना पेक्षा NPS बरी आहे असे आमचे मत आहे.
-- सिव्हिल इन्फो admin
@civinfo
👍82😁107
Forwarded from Civil Info ©
३३ वर्ष सेवा केल्यास
👍18
Forwarded from Civil Info ©
जमा होणारी रक्कम अणि पेन्शन
👍15
Forwarded from Civil Info ©
वार्षिक वाढ या मध्ये आम्ही सरासरी वेतन वाढ ३% व ८% महागाई भत्ता वाढ सरासरी ८-९ % वाढ गृहीत धरली आहे. तर
१० % परतवा गृहीत घेतले आहे.

तसेच ३० वर्षांनी तेव्हाचे १० कोटी हे आजच्या काळानुसार २ कोटी असणार आहे. ६ टक्के महागाई दर नुसार

अणि पेन्शन ही २.५२ लाख ही ५० हजार असणार आहे.

आज साधारण AE -२ व्यक्ती उपविभागीय अभियंता या पदावरून सेवा निवृत्त झाल्यास याच्या आसपासच पेन्शन मिळत आहे.
@civinfo
👍42😁85
👍15🥰4
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष सर्वांना भरभराटीचे जावो हीच सदिच्छा
11
मित्रांनो पूर्व परीक्षा साठी अर्ज सादर करताना काही मुलांना अडचण येत आहे.
Other information मध्ये hobby, medal येथे माहिती अपडेट करून प्रोफाईल तयार केल्यानंतर अर्ज सादर होणार.
👍163
2025/07/13 09:00:16
Back to Top
HTML Embed Code: