Telegram Web Link
2023 च्या टाइम मॅगझिन च्या १०० प्रभावशाली व्यक्तीं मध्ये दोनच भारतीय आहेत, कोण खालीलपैकी नाही?

1) शाहरुख खान
2) राजामौली
3) दोघे
4) दोघे नाहीत
बाबासाहेबांचा भारतातील सर्वात उंच पुतळा किती फुटांचा आहे?

1) 132 फूट
2) 125 फूट
3) 145 फूट
4) 178 फूट

-> तांब्याचा पुतळा, हैदराबाद
-> हुसेन सागर तलाव च्या तीरावर
ADR च्या अहवालाप्रमाने भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?

1) एकनाथ शिंदे
2) ममता बॅनर्जी
3) पेमा खांडू
4) जगण मोहन रेड्डी

-> 510 कोटी
-> ममता बॅनर्जी: 15 लाख
भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता आहे?

1) पुणे
2) राजकोट
3) चेन्नई
4) कोल्लम
कोणत्या विमानतळाला यावर्षी सर्वोत्तम शाश्वत ग्रीनफिल्ड विमानतळ चा पुरस्कार मिळाला?

1) गोवा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ
2) छत्रपती शिवाजी टर्मिनस
3) दीन दयाल उपाध्याय विमानतळ
4) श्यामा प्रसाद मुखर्जी विमानतळ
कोणती सार्वजनिक क्षेत्रातील बँक भारतातील पहिली बँक बनली आहे जीने मुदत ठेवी ग्रहकांसाठी (fixed deposits) क्रेडिट कार्ड सुविधा सुरू केली आहे?

1) SBI
2) BOI
3) CBI
4) PNB
नुकतेच आसामी कवी नीलमनी फुकान यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला?

1) 2020
2) 2021
3) 2022
4) 1999

-> भारतीय ज्ञानपीठ द्वारे दरवर्षी दिला जातो
-> मरणोत्तर दिला जात नाही
-> 8 व्या परिशिष्टात दिलेल्या भाषा + इंग्रजी मध्ये लिहिणाऱ्या भारतीय लेखकांना दिला जातो
-> पहिल्यांदा 1965 ला G संकरा कुरूप यांना दिला
-> 2022 दामोदर मऊझो (कोकणी)(57 वा)
-> 2021 निलमनी फुकान (आसामी) (56 वा)
NACO ने एड्स बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी सर्वात मोठी लाल फित मानवी साखळी कोणत्या शहरात तयार केली?

1) मुंबई
2) शिलाँग
3) बंगलोर
4) भुवनेश्वर
🟢टच केल्यावर कृपया ^ या चिन्हावर टच करा प्रश्न सापडतील.

👉polity चे प्रश्न सोडवण्यासाठी: #polity

👉महाराष्ट्र इतिहास चे प्रश्न सोडवण्यासाठी: #MahHistory

👉महाराष्ट्र भूगोल चे प्रश्न सोडवण्यासाठी: #MahGeo

👉अर्थशास्त्र चे प्रश्न सोडवण्यासाठी: #Economy

👉विज्ञान पाठ्यपुस्तकातील महत्वाचा भाग वाचण्यासाठी: #very
आजच्या संयुक्त गट-ब आणि गट-क पूर्व SubjectWise प्रश्न :-

» इतिहास- 10
» भूगोल- 10
» अर्थव्यवस्था -15
» चालू घडामोडी -15
» राज्यव्यवस्था- 15
» विज्ञान - 15
» गणित आणि बुद्धिमत्ता- 20
MPSC COMBINE | एमपीएससी संयुक्त
https://youtu.be/hgcawaalip0
हे बघा आजचा प्रश्न निघत होता इथून👆
MPSC COMBINE | एमपीएससी संयुक्त
https://youtu.be/JYkDQY87k3c
हे बघा आजचा प्रश्न निघत होता इथून
2024/05/16 01:18:30
Back to Top
HTML Embed Code: