जर कमी मार्क्स येत असतील तर निराश होऊ नका. या जगात काहीच अवघड नाही आणि काहीच सोपेही नाही.
ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला लायकच बनाव लागत. स्वतःला विचारा आठवा ते दिवस जेव्हा youtube वर time पास
चालू होता. वेब series वर वेब series चालू होत्या. ज्यांनी time पास पण केला नाही पण score चांगला आला नाही त्यांना स्वतःच परीक्षण करणे गरजेचे आहे. काय चुकत आहे हे असं कळत तर नाही पण मार्गदर्शन घ्या. वाटलं तर मला विचारा मी अवश्य मदत करील अजूनही वेळ आहे सत्य जाणा : मेहनत केली तर यश मिळतेच आणि मेहनत म्हणजे मेहनतच जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत. कस जमत नाही जमलंच पाहिजे आव्हान स्वीकारा आणि लागा कामाला.


https://youtu.be/nMJXCiTz3Hk
🙏नमस्कार मित्रांनो🙏
सध्या असे कट ऑफ लागायला हवेत(प्रामाणिक मत)

• गट ब सर्व पदांचा एकच.

• गट क सर्व पदांचा एकच.
अस झाल तर कदाचित ग्रुप b कट ऑफ ४० च्या पण खाली येऊ शकतो
आणि ग्रुप c कट ऑफ ३० च्या पण खाली येऊ शकेल .
🌟. वर्षातून एकच परीक्षा आहे म्हणल्यावर "एकच कट ऑफ" लावायला हवा, जास्तीत जास्त मुलांचा फायदा तरी होईल.
अस व्हायचं असेल तर खालील ग्रुप जॉईन करा आणि मित्रांना लिंक शेअर करा
४.५ लखांपैकी
१० हजार जन तरी एकत्र येऊ
लिंक शेअर करा .
https://www.tg-me.com/+5dYyjYDCdFo5NDk1
🔷 चालू घडामोडी :- 17 मे 2023

◆ केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह दिल्लीत आठव्या अखिल भारतीय पेन्शन अदालतचे उद्घाटन करणार आहेत.


◆ केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते संचार साथी पोर्टल लाँच करण्यात आले.

◆ ग्रामीण भागातील मुलांसाठी 'पहल' या ऑनलाइन शिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

लुडोविट ओडोर यांनी स्लोव्हाकियाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

भौगोलिक संकेत (GI) टॅग केलेल्या वस्तूंच्या कमाल संख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश आता देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ब्राझीलने अलीकडेच जंगली पक्ष्यांमध्ये हायली पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएंझा (HPAI) च्या प्रकरणांची पुष्टी केली आहे.

◆ Paytm ने भावेश गुप्ता यांची अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली.

◆ भारत सरकारने CCI चेअरपर्सन म्हणून रवनीत कौर यांची नियुक्ती केली.

रिजर्व्ह बँकेने 7 NBFC चे नोंदणी प्रमाणपत्र आणि 14 NBFC चे सरेंडर परवाने रद्द केले.

◆ संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, 2024 मध्ये अर्थव्यवस्था 6.7% वाढण्याची अपेक्षा आहे.

भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव समुद्र शक्ती - 23 सुरु झाला.

◆ जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिवस 17 मे रोजी साजरा केला जातो.

भारत दरवर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केल्या जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Forwarded from ⭕️ चालू घडामोडी ⭕️
❇️ भारतीय वंशाच्या प्रतिमा भुल्लर माल्डोनाडो यांची न्यूयॉर्क पोलिस विभागात कॅप्टन या सर्वोच्चपदी नियुक्ती झाली आहे. या पदावरील त्या पहिल्या दक्षिण आशियायी महिला आहेत. न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित साऊथ रिचमंड हिल येथील 102व्या पोलीस स्थानकाच्या माल्डोनाडो प्रमुख आहेत....
Forwarded from ⭕️ चालू घडामोडी ⭕️
Q. तैवान या नावाने तैवांचे पहिले आंतरराष्ट्रीय कार्यालय कोठे स्थापन केले? (#SEP2021)
Anonymous Quiz
9%
लिव्हर पूल
64%
लिथूआनिया
22%
मालदीव
5%
न्यूयॉर्क
Forwarded from ⭕️ चालू घडामोडी ⭕️
Q. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक प्रमाणपत्र देणारे देशातील पहिले राज्य कोणते? (#SEP2021)
Anonymous Quiz
22%
केरळ
39%
महाराष्ट्र
35%
तामिळनाडू
3%
आंध्र प्रदेश
🟢टच केल्यावर कृपया ^ या चिन्हावर टच करा प्रश्न सापडतील.

👉polity चे प्रश्न सोडवण्यासाठी: #polity

👉महाराष्ट्र इतिहास चे प्रश्न सोडवण्यासाठी: #MahHistory

👉महाराष्ट्र भूगोल चे प्रश्न सोडवण्यासाठी: #MahGeo

👉चालू घडामोडी चे प्रश्न सोडवण्यासाठी: #ca2021

👉अर्थशास्त्र चे प्रश्न सोडवण्यासाठी: #Economy

👉विज्ञान पाठ्यपुस्तकातील महत्वाचा भाग वाचण्यासाठी: #very
2024/05/01 20:42:22
Back to Top
HTML Embed Code: