Forwarded from MPSC
Time table 2026.pdf
2.6 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
❤9👍2
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये मिळून सर्वाधिक धावांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
❤46🔥11
✨ पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध..🔥🔥
महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25
इतर जिल्ह्याच्या वर्तमान पत्रात देखील त्या त्या जिल्ह्याच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत..
आज दुपारनंतर Website वर Pdf उपलब्ध होतील आणि अर्ज प्रक्रिया सुरू होईल..
अर्ज करण्यासाठी सुरुवात दि:-👇
29/10/2025 ते 30/11/2025
लिंक:-👇
http://policerecruitment2025.mahait.org

❤10👍1