Telegram Web Link
5_6125240778529706415.pdf
667 KB
MPSC Forest services Agri Optional Paper
What you think, you become. What you feel, you attract. What you imagine, you create.

💐Happy Buddha Purnima💐
📣महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 18 मे 2024 -
उमेदवारांना महत्वाच्या सूचना
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📣Last Minutes Strategy
AGRI MPSC MAINS 2024

You Tube Link-
🔽🔽
https://youtu.be/96gxgs2YIMc
https://youtu.be/96gxgs2YIMc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✔️"Ability is what you're capable of doing.
Motivation determines what you do.
Attitude determines how well you do it."


✔️ बऱ्याच गोष्टी अजूनही वाचायच्या/Revision करायच्या राहिलेल्या असतील. त्याच्याने काहीही फरक पडणार नाही. आता अभ्यास डिक्लेअर करा आणि शांत व्हा. आता काहीही वाचू नका. उद्याच्या परीक्षेच्या दृष्टीने सगळी तयारी हॉल तिकीट, पेन वगैरे करायला घ्या.

✔️तुम्ही ऑलरेडी मागील काही महिन्यात खूप अभ्यास केलेला आहे. आणि तेवढा अभ्यास तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी पुरेसा आहे.

✔️ इथून पुढे तुम्ही जेवढी विश्रांती मनाला आणि शरीराला द्याल, तेवढा फायदा तुम्हाला उद्या पेपर लिहिताना होईल. Memory Sharp राहील, गोष्टी पटकन आठवतील.

✔️ असंही होईल, पेपर सोडवताना काही प्रश्नांचे उत्तर आठवणार नाहीत. काही प्रश्न आऊट ऑफ सिलॅबस असतील. पेपरचा टायमिंग संपत आला असेल आणि तुमचा पेपर कव्हर करण अजून बाकी असेल.

काहीही सिच्युएशन असू द्या, शांत रहा. असलेल्या वेळेमध्ये /नॉलेजमध्ये, मी पेपर मध्ये बेस्ट कसं देऊ शकतो, याचाच विचार करा. यातल्या बऱ्याच सिच्युएशन्स तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये फेस केलेले आहेत. त्यामुळे ते overcome कसं करायचं हे तुम्हाला माहित आहे.

तुम्हाला पेपर लिहिताना ज्या अडचणी येणार आहेत, ते सगळ्यांनाच असणार आहेत, त्यामुळे विनाकारण गोंधळून मार्क कमी करून घेऊ नका.

So Stay Calm in every situation, Till Exam Over, because Peace equals to POWER.💪


📌कोणत्याही परीक्षेच टेन्शन मुळात का येतं?
कारण आपण रिझल्ट बद्दल विचार करतो.
सो रिझल्ट बद्दल विचार करण्यापेक्षा, तुम्ही असा विचार करा की, आत्तापर्यंत मी माझ्या पूर्ण क्षमता वापरून अभ्यास केला आहे. आणि आता ही पेपर लिहिताना मी माझं बेस्ट देणार आहे.

आणि एक्झाम हॉल मधून बाहेर पडताना, मी एक समाधान घेऊन बाहेर पडणार आहे की, या पूर्ण एक्झाम च्या प्रोसेस मध्ये, मी माझा बेस्ट दिलेला आहे.

याबाबतीत मला एम एस धोनी चा एटीट्यूड खूप आवडतो. (खालील लिंक मध्ये त्याचा एक व्हिडिओ दिलेला आहे. नक्की पहा.)
Follow The Process, The rest will follow.

✔️तुम्हा सर्वांना उद्याच्या ॲग्री एमपीएससी मुख्य परीक्षेसाठी Team Excellence कडून मनःपूर्वक शुभेच्छा💐💐

✔️ Video Link-
https://www.youtube.com/shorts/Yex_gZLcmb4
https://www.youtube.com/shorts/Yex_gZLcmb4
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✔️पेपर वन कसा होता? काय होता? किती लिहिला? कोणकोणते प्रश्न लिहिले?

🚫NO Discussion 🙊
Just Take Rest and Focus on Paper 2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा तसेच कृषी सेवा" पूर्व परीक्षा - 2024 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्थ सहाय्य योजनेकरीता पात्र व अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत

लिंक:-👇

https://mahajyoti.org.in/registration_2025/mpsc_mains/2025_civil_forest_agri/mobile_verification.php
✍️नमस्कार सर्व शेती पदवीधर मित्रांनो,

पाशुधन विकास अधिकारी (LDO) पदासाठी शेती पदवीधरांना पात्रतेबाबत झालेला अन्याय आपण सर्वांनी अनुभवलाय. पण ही केवळ निराशा नाही – संधी आहे न्याय मिळवण्याची!

सीनियर ऍडव्होकेट साहेबांशी चर्चा झाली असून, त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की —
हा केस अतिशय पॉझिटिव्ह आहे, आणि MAT कोर्टात याचिका दाखल करण्यात काहीही अडथळा नाही.
शेती पदवीधर नक्कीच या पदासाठी पात्र ठरतील – फक्त आपली एकजूट आणि थोडीशी आर्थिक साथ आवश्यक आहे.

याचिका दाखल करण्यासाठी ऍडव्होकेट फी अंदाजे ₹1.5 लाख आहे.
ही रक्कम आपण सर्वांनी मिळूनच उभी करायची आहे.
जोपर्यंत ही रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत याचिका दाखल होणे शक्य नाही.

हा प्रश्न फक्त आजचा नाही – हा आपल्या भविष्यातील संधींचा प्रश्न आहे.
आज जर आपण उभं राहत नाही, तर उद्या अजूनही अन्याय सहन करावा लागू शकतो.

म्हणूनच आज आपली खरी गरज आहे — एकजूट, निर्धार आणि थोडं आर्थिक योगदान.

चला तर मग,
सर्व शेती पदवीधर एकत्र येऊया — आणि न्यायासाठी लढा देऊया!
Let’s unite. Let’s raise our voice. Let’s fight for our right.

आपला थोडासा सहभाग — संपूर्ण समुदायाचा विजय ठरू शकतो!
# forwarded
@ Vishal rathod
Branch-agriculture biotechnology
phone pay- 9011914181
UPI Id - vr1936125@ybl

पशुधन विकास अधिकारी व्हायचंय तर आपल योगदान द्या ...आणि एकजूट दाखवून द्या

तुमचं नाव आणि तुम्ही दिलेली रक्कम खालील ग्रुप वर मिळेल..👇👇👇

https://www.tg-me.com/+5fLxAHtuYUw2N2Y1
202505281909518601.pdf
324.8 KB
Internship for Agri students in Agri Dept.
✔️You Tube Link🔽🔽
https://youtu.be/ZY-m_H3n2_w
https://youtu.be/ZY-m_H3n2_w

✔️Contact- 8275510108, 8378978108

✔️Telegram - @excellence_agri
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📣AGRI OPTIONAL SUBJECT I UPSC MPSC

✔️ BATCH Starts - 12 June 2025

✔️You Tube Link🔽🔽
https://youtu.be/ZY-m_H3n2_w
https://youtu.be/ZY-m_H3n2_w

✔️Contact- 8275510108, 8378978108

✔️Telegram - @excellence_agri
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/06/28 04:26:29
Back to Top
HTML Embed Code: