दोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा 20 % व 30% नी लहान आहेत तर तीसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे ?

Join @ganitmargdarshn
Anonymous Quiz
38%
12.5%
36%
13.5%
21%
14.5%
5%
15.5%
short tricks स्पष्टीकरण

जॉईन:
@ganitmargdarshan
1105 चॉकलेट 85 विद्यार्थ्यांना अशा प्रकारे वाटले की प्रत्येक मुलाला 16 चॉकलेट दिली तर प्रत्येक मुलीला 11 चॉकलेट मिळतात तर मुलीची संख्या किती?

जॉईन @ganitmargdarshn
Anonymous Quiz
29%
35
33%
44
25%
48
13%
34
short tricks स्पष्टीकरण

जॉईन:
@ganitmargdarshan
तीन वस्तू ची सरासरी किंमत 15,000 रुपये जर त्यांच्या किमती 3:5:7 या गुणोत्तरात असतील तर सर्वात स्वस्त वस्तु किती किमतीचे असेल ?

Join :- @ganitmargdarshn
Anonymous Quiz
49%
9, 000रू.
30%
15, 000रू
16%
18, 000रू
5%
21, 000रू
Forwarded from Agricos
🚨 आता एकच ध्यास महाराष्ट्र पोलीस 🚨

➡️ग्राउंडच्या तारखा लवकरच येण्याची शक्यता आहे. आणि ग्राउंड झाल्यावर लेखी परीक्षेसाठी जास्त अवधी नसेल.

➡️ आत्तापासूनच लेखी परीक्षेचा सराव करण्यासाठी आजच जॉईन करा. महाराष्ट्रातील सर्व पेपर च्या 'Analysis' नंतर घेण्यात आलेली टेस्ट सिरीज.

   🔖सराव पेपर चे स्वरूप 🔖

➡️रोज सकाळी 10:00 am ला 100 प्रश्नांचा पेपर.
➡️रात्री 9 pm वाजता टॉपिक टेस्ट.
➡️ वरील दोन्ही टेस्ट पूर्णतः अनलिमिटेड पोलीस भरती होईपर्यंत साठी आहेत.
➡️महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.

➡️ आत्तापर्यंत 200+ सराव पेपर झाले आहेत ते पेपर देखील आपण देऊ शकता.

सांगळे सर घेणार तेच पेपरला येणार 🔥🔥

📌सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 249 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.)

😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Agricos
Police Bharti Master Plan By Sangle sir.pdf
496.8 KB
यापुढील टॉपिक टेस्ट  पंचायतराज  व समाजसुधारक  या दोन घटकांवरती घेण्यात येतील.👍👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
short tricks स्पष्टीकरण

जॉईन: @ganitmargdarshan
काही रक्कम देऊन 14 गायी व 9 बेल विकत घेतले. गाईची सरासरी किंमत रु. 1565 आहे. बैलाची सरासरी किंमत गाईच्या सरासरी किमतीपेक्षा 445 रुपयांनी जास्त आहे. तर व्यवहारात एकूण किती रक्कम खर्च झाली ?

Join:- @ganitmargdarshn
Anonymous Quiz
5%
35000
39%
37000
29%
39000
27%
40000
सारख्या क्षमतेची 4 माणसे 4 भिंती 4 दिवसात बांधतात. तर सारख्या क्षमतेच्या 8 माणसांना 8 भिंती बांधण्यासाठी किती दिवस लागतील

Join:@ganitmargdarshn
Anonymous Quiz
33%
4
40%
8
24%
6⅔
4%
4⅘
मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचे 5 मे 2024 रोजी होणारा लेखी परीक्षे चे प्रवेश पत्र उद्या दुपार पर्यन्त खालील लिंक वर उपलब्ध होतील.

https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
short tricks स्पष्टीकरण

जॉईन:
@ganitmargdarshan
अजय एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. तेच काम अतुल 10 दिवसात पूर्ण करतो.ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील

Join:@ganitmargdarshn
Anonymous Quiz
40%
6⅔ दिवस
29%
6 दिवस
23%
5⅔ दिवस
7%
5 दिवस
28 नंतर क्रमाने येणारी 15 वी समसंख्या कोणती

Join:@ganitmargdarshn
Anonymous Quiz
11%
56
18%
50
67%
58
4%
62
एका कंत्राटदाराने 50 मजूरासह 80 दिवसात एक रस्ता बनवून देण्याचे काम स्वीकारले. पण 48 दिवसात त्याला असे निदर्शनास आले की, 1/3 काम पूर्ण झाले आहे. तर त्याला तो रस्ता 8 दिवस आधी पूर्ण करायचा आहे. तर आणखी किती जास्त मजूर लागतील

Join:@ganitmargdarshn
Anonymous Quiz
9%
80
43%
90
40%
130
7%
150
मुंबई उच्च न्यायालय शिपाई/ हमाल पदाची लेखी परीक्षा 5 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली असून प्रवेश पत्र 2 मे 2024 ला 11 पासुन उच्च न्यायालय संकेतस्थळावर उपलब्ध होतील
⚠️पोलीस भरती ग्राउंड आचारसंहितेनंतर लगेचच सुरुवात होणार...

04 जून नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता तसेच उन्हाची तीव्रता पाहून ग्राउंड सकाळच्या सत्रात होणार.

जॉइन:
https://www.tg-me.com/ganitmargdarshan
2024/04/30 15:54:50
Back to Top
HTML Embed Code: