Telegram Web Link
🔰वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट (WDMMA) नुसार, भारतीय हवाई दल चीनला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली हवाई दल बनले आहे.

🔹क्रमांक: जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली हवाई दल.
🔸मागील क्रमांक: चीनला (PLAAF) मागे टाकले. (चीन आता चौथा).
🔹TVR (रेटिंग): IAF चे TVR (69.4) चीनपेक्षा (63.8) जास्त.
🔸यशाचे कारण: विमानांच्या संख्येपेक्षा गुणवत्ता, ताफ्यातील संतुलन (Balance) आणि आधुनिकता महत्त्वाची ठरली.
🔹महत्त्वाची विमाने: राफेल, Su-30MKI आणि स्वदेशी तेजस (Tejas) चा ताफ्यात समावेश.
🔸शीर्ष स्थानी: अमेरिका (पहिले) आणि रशिया (दुसरे).
'कूपमंडूक' हा शब्द कोणत्या तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
19%
सप्तमी तत्पुरुष
41%
चतुर्थी तत्पुरुष
30%
नज तत्पुरुष
9%
पंचमी तत्पुरुष
'एकाग्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Anonymous Quiz
40%
दुराग्रह
32%
अस्वस्थ
26%
द्विधा
2%
दुश्चित
Purchase Links:-
🟥TET व CTET पेपर १ व पेपर २
शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/
🟥MAHA-TAIT व समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती परीक्षा पेपर पहिला
https://ksagar.com/product/samagra-shikshak-abhiyogyata-va-buddimapan-chachni-maha-tait/
🟥MAHA-TET पेपर 1 व 2
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
https://ksagar.com/product/maha-tet-paper-1-2-balmansshastra-va-adhyapanshastra/
🟥स्पेशल समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)
भरती परीक्षा पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/
Contact Nos.📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी
www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
MAHA_TET_Paper_1_&_2_–_Balmansshastra_Va_Adhyapanshastra_Dr_Shashikant.pdf
4.5 MB
TET व CTET पेपर १ व पेपर २
शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) भारतातील ग्रामपंचायतींची स्थापना हे घटनेतील ..... पालनाचे उत्कृष्ट उदाहरण होय.
- मार्गदर्शक तत्त्वांच्या

🔹२) “कायदेशीर पाठबळ नसलेला जाहीरनामा” या शब्दांत .... यांनी भारतीय घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांची संभावना केली आहे.
- के. सी. व्हीअर

🔸३) कार्यकारी मंडळ, संसद व ..... ही भारतीय संघराज्याची तीन महत्त्वाची अंगे होत.
- न्यायसंस्था

🔹४) राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडीसंदर्भात काही विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहेत. भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये ?
- एकाहत्तराव्या

🔸५) उपराष्ट्रपतीची निवड कोणाकडून होते ?
- संसदेच्या दोन्ही गृहांतील सदस्यांकडून

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
"वेद हेच खरे धर्मग्रंथ आहेत व सर्व सत्य वेदांमध्येच आहे” असे आग्रहाने प्रतिपादन केले .....
Anonymous Quiz
9%
स्वामी विवेकानंद
20%
राजा राममोहन रॉय
67%
स्वामी दयानंद सरस्वती
4%
रामकृष्ण परमहंस
खालीलपैकी कोणाच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे 'भारतीयांचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध' होते ?
Anonymous Quiz
9%
न. र. फाटक
34%
रियासतकार सरदेसाई
12%
जॉन लॉरेन्स
45%
वि. दा. सावरकर
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) 'कोलकाता ते अलाहाबाद' हा लोहमार्ग .... या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत तयार झाला.
- लॉर्ड कॅनिंग

🔹२) ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीस "कैंसर-इ-हिंद' ही पदवी दिली. व्हाइसरॉय लॉर्ड लिटनने १ जानेवारी, १८७७ रोजी भारतात मोठा दरबार भरवून ही पदवी घोषित केली. हा दरबार कोठे भरला होता?
- दिल्ली

🔸३) इ. स. १८७८ मध्ये 'देशी वृत्तपत्र कायदा' म्हणजेच The Vernacular Press Act संमत करून मुद्रण स्वातंत्र्याची गळचेपी केली ....
- लॉर्ड लिटन

🔹४) लिटनने संमत केलेल्या देशी वृत्तपत्र कायद्याचे A bolt from the blue' या शब्दांत वर्णन केले ....
- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

🔸५) लॉर्ड लिटनने संमत केलेल्या वादग्रस्त अशा देशी वृत्तपत्र कायद्यास भारतीयांनी ..... असे टोपण नाव दिले होते.
- The Gagging Act

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
..... यांना 'भारतीय अर्थशास्त्राचे जनक' म्हणून ओळखले जाते.
Anonymous Quiz
75%
दादाभाई नौरोजी
13%
लोकहितवादी
9%
वि. म. दांडेकर
3%
शंतनुराव किर्लोस्कर
ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणावर प्रकाश टाकणारा 'दी पॉवर्टी अँड अनूब्रिटिश रुल इन इंडिया' हा ग्रंथ .... यांनी लिहिला.
Anonymous Quiz
6%
लोकहितवादी
21%
अरविंद घोष
16%
रोमेशचंद्र दत्त
57%
दादाभाई नौरोजी
'रास्त गोफ्तार' म्हणजे 'खरी बातमी' या नावाचे साप्ताहिक काढले ....
Anonymous Quiz
7%
रवींद्रनाथ टागोर
69%
दादाभाई नौरोजी
22%
राजा राममोहन रॉय
2%
स्वामी विवेकानंद
आयर्लंडमधील कु. मागरिट नोबेल या विवेकानंदांच्या शिष्या बनल्या. त्या पुढे ..... या नावाने प्रसिद्धीस आल्या.
Anonymous Quiz
7%
माँ आनंद शीला
83%
भगिनी निवेदिता
10%
मदर मागरिर
1%
माताजी
खालीलपैकी कोणत्या वर्षी देशात आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
Anonymous Quiz
7%
१९४८
39%
१९५२
47%
१९५६
6%
१९६१
भारतातील बेरोजगारीचा अभ्यास करून उपाययोजना सुचविणे यासाठी केंद्र शासनाने .... यांच्या अध्यक्षते खाली एक समिती नेमली होती.
Anonymous Quiz
10%
डॉ. नीलकंठ रथ
60%
प्रा. वि. म. दांडेकर
22%
न्या. एम. भगवती
7%
न्या. सरकारिया
भारतातील जास्तीत जास्त लोक.... क्षेत्रात काम करतात.
Anonymous Quiz
15%
औद्योगिक
66%
प्राथमिक
17%
दुय्यम
2%
प्रादेशिक
2025/10/22 07:56:38
Back to Top
HTML Embed Code: