Telegram Web Link
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीअन्वये ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा आता मूलभूत हक्क ठरला आहे ?
Anonymous Quiz
45%
शाऐंशीवी घटनादुरुस्ती, २००२
36%
ब्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००३
13%
शंभरावी घटनादुरुस्ती, २०१५
6%
नव्याण्णवावी घटनादुरुस्ती, २०१४
आठव्या परिशिष्टात व्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००३ अन्वये समाविष्ट करण्यात आलेल्या चारही भाषा खालीलपैकी कोणत्या पर्यायात बिनचूक नमूद केल्या आहेत ?
Anonymous Quiz
6%
कोंकणी, उर्दू, संथाली व डोग्री
40%
संथाली, बोडो, कोंकणी व भोजपुरी
19%
बोडो, संथाली, मैथिली व नागा
35%
बोडो, संथाली, मैथिली व डोग्री
कितव्या घटनादुरुस्तीअन्वये भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्टातील भारतीय भाषांची संख्या बावीस झाली आहे ?
Anonymous Quiz
42%
ब्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००३
27%
त्र्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००५
24%
चौऱ्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००६
7%
शाण्णवावी घटनादुरुस्ती, २००७
.... म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा
जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय.
Anonymous Quiz
8%
घटनेचा मसुदा
30%
मार्गदर्शक तत्त्वे
61%
घटनेचा सरनामा
0%
लिखित घटना
समग्र मराठी व्याकरण
लेखिका डॉ. लीला गोविलकर
(ज्येष्ठ मराठी व्याकरण तज्ञ)

स्पर्धा परीक्षेमधील मराठी या विषयाची परिपूर्ण तयारीसाठी

https://ksagar.com/product/samgra-marathi-vyakran/

Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/ 9823121395

for Online Purchase

www.Ksagar.com

www.ksagaronline.com
Samagra Marahi Vyakran (Dr. Govilkar).pdf
13.8 MB
समग्र मराठी व्याकरण
लेखिका डॉ. लीला गोविलकर
(ज्येष्ठ मराठी व्याकरण तज्ञ)
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) कल्याणकारी राज्य ही आदर्श कल्पना भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात नमूद आहे?
- मार्गदर्शक तत्त्वे

🔹२) सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखाचे न्यायालय असल्याचे घटनेच्या कलम .... मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
- १२९

🔸३) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशास पदावरून दूर करण्यासाठी जी प्रक्रिया अवलंबावी लागते; तीच प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास बडतर्फ करतानाही अवलंबावी लागते. हे विधान ....
- बरोबर आहे.

🔹४) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो ?
- राष्ट्रपती

🔸५) केंद्र-राज्य संबंधांसंदर्भात या आयोगाचा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जातो ....
- न्या. सरकारीया आयोग

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
🎯सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश वर्षे वय पूर्ण होईपर्यंत राहू शकतात ?
Anonymous Quiz
59%
65
28%
62
12%
67
2%
58
अंतर्गत अशांतता व परकीय आक्रमण अशा दोन्ही कारणांवरून खालीलपैकी कोणत्या कालखंडात देशात दुहेरी आणीबाणी अस्तित्वात होती ?
Anonymous Quiz
16%
१९६२ ते ६५
54%
१९७१ ते ७५
26%
१९७५ ते ७७
4%
यांपेक्षा वेगळे उत्तर.
.                  🟠 लक्षात ठेवा 🟠

🔸 1)भोगावती नदीवर 'राधानगरी' हे धरण बांधले........
- राजर्षी शाहू महाराज

🔹२)शाहू मिलची स्थापना केली व शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ वसविली .........
-राजर्षी शाहू महाराज

🔸3) निषेधाचा प्रतीकात्मक मार्ग म्हणून, जातिव्यवस्था व अस्पृश्यता यांचे समर्थन करणाऱ्या 'मनुस्मृती' या ग्रंथाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी... रोजी दहन केले.
-२५ डिसेंबर, १९२७

🔹४) 'दिनमित्र' या पत्राचे कर्ते व सत्यशोधक समाजाचे यांच्या धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल ?
- मुकुंदराव पाटील

🔸5) .... यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लेखन-संस्करण : के'सागर
(PSI STI ASO पूर्व परीक्षा ठोकळा)
🎯........या राज्यात द्विस्तरीय पंचायत राज पद्धती अस्तित्वात आहे ?
Anonymous Quiz
14%
त्रिपुरा
22%
मनिपुर
50%
अरुणाचल प्रदेश
14%
नागालँड
🎯एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ?
Anonymous Quiz
13%
राष्ट्रपती
67%
लोकसभा सभापती
17%
लोकसभा
3%
राज्यसभा
🎯लोकसभेचे सचिवालय खालीलपैकी कोणत्या प्रत्यक्ष नियंत्रण अंतर्गत कार्य करते ?
Anonymous Quiz
26%
लोकसभा अध्यक्ष
55%
संसदीय कामकाज मंत्री
16%
पंतप्रधान
3%
लोकसभेचा नेता
सध्या लोकसभेचे सदस्य संख्या 585 इतकी आहे विद्यमान तरतुदींनुसार या सदस्य संख्येत खालील पैकी कोणत्या वर्षापर्यंत बदल होणार नाही
Anonymous Quiz
8%
2011
28%
2016
17%
2022
47%
2026
2025/10/24 06:05:03
Back to Top
HTML Embed Code: