Telegram Web Link
भारतीय घटनेचा अर्थ लावताना घटनेतील .... हा भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो.
Anonymous Quiz
53%
घटनेचा सरनामा
31%
मार्गदर्शक तत्त्वे
13%
मूलभूत कर्तव्ये
3%
मूलभूत हक्क
.                  🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) वाफाळ सल्फ्युरिक अॅसिडलाच आपण .... म्हणून ओळखतो.
- ओलिअम

🔹२) गॅमा किरणांचा वेग .... वेगाइतकाच असतो.
- प्रकाशाच्या

🔸३) पाम तेलातील प्रमुख घटक ....
- स्टिअरिक अॅसिड

🔹४) अनियंत्रित शृंखला अभिक्रियेचा- केंद्रीय विखंडनाचा- शोध लावला ....
- ऑटो हान व स्ट्रास्मान

🔸५) युरेनिअम व युरेनिअमनंतर क्रमाने येणारी मूलद्रव्ये ही .... मूलद्रव्ये होत.
- नैसर्गिक किरणोत्सारित

संस्करण-लेखन : के सागर
( PSI STO ASO पूर्व परीक्षा )
उगवती पिढी केवळ निवेदने इत्यादींनी समाधानी होणार नाही .... दहशतवाद संपविण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे व तो म्हणजे सत्याग्रह असे फेब्रुवारी १९१९ रोजी गांधीजींनी पत्राद्वारे कोणाला कळविले ?
Anonymous Quiz
13%
जवाहरलाल नेहरूंना
39%
मोतीलाल नेहरूंना
45%
दिनशा वाच्छांना
3%
स्वामी श्रद्धानंदांना
इंडिया हाऊसच्या .... या क्रांतिकारकाने १ जुलै, १९०९ रोजी कर्झन वायलीचा वध केला.
Anonymous Quiz
14%
अनंत कान्हेरे
16%
वांची अय्यर
68%
मदनलाल धिंग्रा
2%
उधमसिंग
ज्येष्ठ क्रांतिकारक भूपेंद्रनाथ दत्त हे .... यांचे बंधू होत.
Anonymous Quiz
15%
स्वामी रामानंदतीर्थ
52%
स्वामी विवेकानंद
22%
स्वामी दयानंद
11%
स्वामी श्रद्धानंद
'वंदे मातरम्' हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष .... हे वर्तमानपत्र चालवीत.
Anonymous Quiz
22%
कलकत्ता समाचार
37%
न्यू इंडिया
34%
युगांतर
8%
यंग इंडिया
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची (Central Public Sector Enterprises) संख्या १९५१ मध्ये फक्त ५ इतकी होती. ती आता (मार्च, २०२० पर्यंत) .... वर पोहोचली आहे.
Anonymous Quiz
6%
१२५
33%
१५०
58%
३६६
3%
३००
पेट्रोलिअम पदार्थांच्या किमतीत झालेल्या वाढीचा पहिला धक्का भारतास .... या वर्षी सोसावा लागला.
Anonymous Quiz
11%
१९७१
64%
१९७३
22%
१९७६
4%
१९७९
पेट्रोलिअम पदार्थांच्या किंमतवाढीचा दुसरा धक्का भारतास सहन करावा लागला .... या वर्षी.
Anonymous Quiz
4%
१९७३
37%
१९७६
55%
१९७९
4%
१९८१
अनेक कारणांमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यात भारतात अडचणी येतात. खालीलपैकी कोणत्या बाबीचा राष्ट्रीय उत्पन्नाची अचूक मोजणी करण्यात येणारा महत्त्वाचा अडथळा म्हणून उल्लेख करता येईल ?
Anonymous Quiz
10%
सार्वजनिक क्षेत्राची जलद वाढ
64%
मोठ्या प्रमाणावरील निरक्षरता
18%
अतिरिक्त चलनवाढ
8%
रुपयाचे वारंवार होणारे अवमूल्यन
.       🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) सन १९९५ -१६ मध्ये सुरू केल्या गेलेल्या जस्टिस आंदोलनाचे नेते म्हणून कोणाचा नामनिर्देश कहाल?
- इ. व्ही. रामस्थामी नायकर

🔹२) वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन छेडण्यात आलेल्या जस्टिस आदोलनास कोठून सुरुवात झाली ?
- मद्रास

🔸३) आत्मसन्मान आंदोलनास तमिळनाडू राज्यात प्रारंभ झाला कोणत्या वर्षापासून?
- इ.स. १९२५

🔹४) आत्मसन्मान आंदोलनाचे नेते इ. व्ही. रामस्वामी नायकर यांनी आपल्या विचाराच्या प्रचार-प्रसारार्थ कोणते पत्र चालविले होते ?
- कुडी अरासु

🔸५) वायकोम मंदिर अनुसूचित जातींसाठी खुले करण्यासाठी केव्हापासून आंदोलन सुरू करण्यात आले होते?
- ३० मार्च १९२४

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
भारतात कृषिमूल्य आयोगाची (Agricultural Prices Commission) स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली ?
Anonymous Quiz
4%
१९६१
62%
१९६५
31%
१९६९
3%
१९७१
भारतातील दारिद्र्याचा अंदाज घेण्यासाठी पद्धती निश्चित करणे व नव्या दारिद्र्यरेषेची नव्याने व्याख्या करणे यासाठी नियोजन आयोगाने सप्टेंबर, १९८९ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञांचा गट ( Expert group) नियुक्त केला होता.
Anonymous Quiz
10%
एम. अहलुवालिया
74%
डी. टी. लाकडावाला
14%
डॉ. वि. म. दांडेकर
2%
नीलकंठ रथ
2025/10/27 11:07:31
Back to Top
HTML Embed Code: