◾प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यानुसार (Preven tive Detention Act) एखाद्या व्यक्तीस जास्तीत जास्त .... इतका काळ स्थानबद्ध करता येते.
Anonymous Quiz
25%
तीन महिने
25%
एक वर्ष
48%
सहा महिने
1%
दोन वर्षे
◾राज्यांच्या विधानसभेत जास्तीत जास्त .... इतके सभासद असू शकतात.
Anonymous Quiz
25%
५००
14%
६०
43%
२५०
17%
५४५
◾राज्यसभेचे अध्यक्ष .... पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात.
Anonymous Quiz
19%
दोन
47%
पाच
22%
चार
12%
सहा
Forwarded from Ramesh Kulkarni
डॉ.लीला गोविलकर ह्यांच्या
सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला संदर्भ...
✅ Purchase Link:-
Samgra Marathi Vyakran
समग्र मराठी व्याकरण
(डॉ. लीला गोविलकर)
थोडक्यात व परिपूर्ण
https://ksagar.com/product/samgra-marathi-vyakran/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत,
🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या
के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इ. स. १९७७ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.
- अशोक मेहता
🔹२) ऑक्टोबर, १९८० मध्ये राज्य शासनाने राज्यातील पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास खात्याचे मंत्री .... यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती.
- बाबूराव काळे
🔸३) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी राज्यात जून, १९८४ मध्ये प्रा. पी. बी. पाटील समिती नेमण्यात आली होती. समितीने राज्य शासनास आपला अहवाल सादर केला ....
- जून, १९८६
🔹४) जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष
🔸५) पंचायतराजच्या निर्मितीप्रक्रियेस देशात खऱ्या अर्थाने या वर्षापासूनच प्रारंभ झाला ....
- १९५७
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

◾खालीलपैकी कोण 'आर्य समाजा'च्या कार्याशी निगडित नव्हते ?
Anonymous Quiz
9%
लाला हंसराज
37%
लाला लजपतराय
25%
स्वामी श्रद्धानंद
29%
स्वामी विवेकानंद
◾मुंबई इलाख्यातील शिक्षणप्रसाराच्या कार्यात विशेष रस घेणारे मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश कराल ?
Anonymous Quiz
3%
रॉबर्ट ग्रँट
86%
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
8%
ग्रँट डफ
2%
सर विल्यम हंटर
🔰विराट कोहलीने मोडला 'क्रिकेटच्या देवा'चा (सचिन तेंडुलकर) व्हाईट-बॉल (वनडे आणि T20) धावांचा रेकॉर्ड.
🔹कोहली व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.
🔸नवीन विक्रम: विराट कोहली - १८,४३७ धावा (वनडे आणि T20 मिळून).
🔹जुना विक्रम: सचिन तेंडुलकर - १८,४३६ धावा (वनडे आणि T20 मिळून).
🔸यादीतील प्रमुख फलंदाज:
१. विराट कोहली (१८,४३७)
२. सचिन तेंडुलकर (१८,४३६)
३. कुमार संगकारा (१५,६१६)
४. रोहित शर्मा (१५,५८९)

◾सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची (Central Public Sector Enterprises) संख्या १९५१ मध्ये फक्त ५ इतकी होती. ती आता (मार्च, २०२० पर्यंत) .... वर पोहोचली आहे.
Anonymous Quiz
7%
१२५
41%
१५०
48%
३६६
4%
३००
◾पेट्रोलिअम पदार्थांच्या किमतीत झालेल्या वाढीचा पहिला धक्का भारतास .... या वर्षी सोसावा लागला.
Anonymous Quiz
16%
१९७१
52%
१९७३
26%
१९७६
5%
१९७९
◾पेट्रोलिअम पदार्थांच्या किंमतवाढीचा दुसरा धक्का भारतास सहन करावा लागला .... या वर्षी.
Anonymous Quiz
9%
१९७३
45%
१९७६
41%
१९७९
6%
१९८१
◾अनेक कारणांमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यात भारतात अडचणी येतात. खालीलपैकी कोणत्या बाबीचा राष्ट्रीय उत्पन्नाची अचूक मोजणी करण्यात येणारा महत्त्वाचा अडथळा म्हणून उल्लेख करता येईल ?
Anonymous Quiz
13%
सार्वजनिक क्षेत्राची जलद वाढ
54%
मोठ्या प्रमाणावरील निरक्षरता
20%
अतिरिक्त चलनवाढ
14%
रुपयाचे वारंवार होणारे अवमूल्यन
राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क या परीक्षांमधील अवघड विषय तसेच मुख्य परीक्षेला क्वालिफाय ठरण्यासाठी, निगेटिव्ह मार्किंग असलेल्या परीक्षेमधील गेम चेंजर पुस्तके
प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
के सागर सामान्य विज्ञान
https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/
के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स
मूळ लेखक प्रा.रवी भूषण
अनुवाद प्रा.हेमंत देव
संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर
सामान्य विज्ञान या विषयासाठी प्रथमच सराव वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे आणि स्पष्टीकरण
https://ksagar.com/product/ksagar s-objective-general-science-model-practice-sets-marathi/
KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)
Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065 / 9823121395

Rajyaseva Pre & Mains Exam Syllabus 2025.pdf
8.8 MB
🔰राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क या परीक्षांमधील अवघड विषय तसेच मुख्य परीक्षेला क्वालिफाय ठरण्यासाठी, निगेटिव्ह मार्किंग असलेल्या परीक्षेमधील गेम चेंजर पुस्तके
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी, अशी शिफारस प्रा. पी. बी. पाटील समितीने केली होती. हे विधान ....
- बरोबर आहे.
🔹२) जिल्हा नियोजनाची संपूर्ण जबाबदारी पूर्णवेळ नियोजन अधिकाऱ्यावर सोपवावी अशी शिफारस .... यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य शासनास केली होती.
- प्रा. पी. बी. पाटील
🔸३) स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक व्यापक आर्थिक अधिकार मिळण्याची गरज .... समितीने प्रतिपादन केली होती.
- प्रा. पी. बी. पाटील
🔹४) २ ऑक्टोबर, १९५९ पासून पंचायतराज पद्धतीचा अवलंब करून .... या राज्याने पंचायतराज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान मिळविला.
- राजस्थान
🔸५) नोव्हेंबर, १९५९ पासून पंचायतराज पद्धतीची अंमल बजावणी सुरू करून या पद्धतीचा अवलंब करणारे देशातील दुसरे राज्य ठरण्याचा मान मिळविला ....
- आंध्र प्रदेश
✅लेखन -संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)

◾राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारास रुपये .... इतकी रक्कम अनामत म्हणून ठेवावी लागते.
Anonymous Quiz
6%
१०,०००/-
66%
१५,०००/
17%
२०,०००/-
11%
२५,०००/