◾सन १८५७ च्या उठावाच्या वेळी .... हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक ठरविले होते.
Anonymous Quiz
9%
जळता निखारा
76%
लाल कमळाचे फूल
9%
तलवार
7%
गुलाबाचे फूल
◾सन १८५७ च्या क्रांतियुद्धाची पूर्वनियोजित तारीख ....
Anonymous Quiz
9%
११ मे, १८५७
34%
२९ मार्च, १८५७
15%
३० जून, १८५७
42%
३१ मे, १८५७
◾‘The ablest of the rebel leaders' या शब्दांत .... याने झांशीच्या राणीचा गौरव केला.
Anonymous Quiz
19%
व्ही. ए. स्मिथ
41%
सर जॉन लॉरेन्स
35%
रियासतकार सरदेसाई
4%
डॉ. एस. एन. सेन
◾३० जून, १८५७ रोजी .... यांना क्रांतिकारकांनी 'पेशवा' म्हणून जाहीर केले होते.
Anonymous Quiz
49%
नानासाहेब
27%
तात्या टोपे
22%
तिसरा बाजीराव
2%
चिमासाहेब
◾'आमचा बाप आणि आम्ही' या आत्मकथनाचे लेखक कोण ?
Anonymous Quiz
62%
डॉ. नरेंद्र जाधव
17%
डॉ. आंबेडकर
15%
शंकर पाटील
7%
लक्ष्मण माने
◾'सासवड' येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
26%
फ. मु. शिंदे
21%
राजन खान
35%
राजन गवस
19%
द. ता. भोसले
◾एखाद्या अभियांत्रिकी पदवीधरास एखाद्या आस्थापनेत लिपिकाची नोकरी करावी लागणे, हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीचे उदाहरण म्हणून सांगता येईल ?
Anonymous Quiz
5%
अर्ध रोजगारी
27%
हंगामी रोजगारी
39%
प्रच्छन्न बेरोजगारी
28%
कमी प्रतीची रोजगारी
◾.... या दशकाचा अपवाद वगळता १९०१ पासून भारतातील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे.
Anonymous Quiz
23%
१९११-२१
46%
१९२१-३१
23%
१९५१-६१
8%
१९६१-७१
🔰K'Sagar Study hall
🔸Contact 9923102631
Location
https://g.co/kgs/BPBUevL
#punestudy #mpscpune #स्पर्धापरीक्षा #mpscexam #mpsc2025 #ksagar #ksagarpublication
🔸Contact 9923102631
Location
https://g.co/kgs/BPBUevL
#punestudy #mpscpune #स्पर्धापरीक्षा #mpscexam #mpsc2025 #ksagar #ksagarpublication
Rajyaseva Pre & Mains Exam Syllabus 2025.pdf
8.8 MB
🔰राज्यसेवा पुर्व आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) .... याच्या कारकिर्दीत पंजाब राज्य खालसा करून ब्रिटिश साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले.
- लॉर्ड डलहौसी
🔹२) दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण मोठ्या प्रमाणावर अमलात आणले ....
- लॉर्ड डलहौसी
🔸३) इ. स. १८५४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या नियामक मंडळाच्या .... या अध्यक्षांनी आपल्या खलित्याद्वारे वा सूचनापत्राद्वारे जनसामान्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा आदेश तत्कालीन भारत सरकारला दिला.
- सर चार्लस् वूड
🔹४) सन १८५७ चा उठाव घडून आला लॉर्ड कॅनिंगच्या कारकिर्दीत; पण या उठावाची बरीचशी बीजे रुजली होती .... याच्या कारकिर्दीतच.
- लॉर्ड डलहौसी
🔸५) कोणत्या गव्हर्नर जनरलची संपूर्ण कारकीर्द १८५७ चा उठाव शमविण्यात व त्यानंतर नव्याने राज्यघडी बसविण्यात खर्ची पडली ?
- लॉर्ड कॅनिंग
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)

◾तैनाती फौज स्वीकारावी, हा ब्रिटिशांचा प्रस्ताव धुडकावून लावणारा व शेवटपर्यंत तैनाती फौज न स्वीकारणारा एतद्देशीय राज्यकर्ता ....
Anonymous Quiz
6%
निजाम
33%
अयोध्येचा नबाब
33%
दुसरा बाजीराव
28%
टिपू सुलतान
◾'सगळीच परिस्थिती नवीन असणे' या अर्थाची म्हण कोणती ?
Anonymous Quiz
14%
नव्याचे नऊ दिवस
40%
चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे
43%
नवी विटी नवे राज्य
3%
ये रे माझ्या मागल्या
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) मॅडम ब्लाव्हट्स्की व हेन्री स्टील ऑलकॉट यांनी इ. स. १८७५ मध्ये न्यूयॉर्क येथे 'थिऑसॉफिकल सोसायटी' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची शाखा मुंबई येथे सुरू झाली ....
- इ. स. १८७९
🔹२) इ. स. १८९८ मध्ये बनारस येथे 'हिंदू विद्यालया'ची स्थापना केली....
- अॅनी बेझंट
🔸३) .... हे विवेकानंदांचे गुरू होत.
- रामकृष्ण परमहंस
🔹४) .... यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणूनच इ. स. १८७२ मध्ये बालविवाहाला आळा घालणारा 'सिव्हिल मॅरज अॅक्ट' संमत झाला.
- ईश्वरचंद्र विद्यासागर
🔸५) स्त्रियांची गुलामी नष्ट झाली पाहिजे या विचाराच्या .... या मुस्लीम समाजसुधारकाने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुस्लीम समाजाला आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगण्याचे कार्य केले..
- मौलवी चिरागअली
✅लेखन-संस्करण : के'सागर
(PSI STI ASO पूर्व परीक्षा ठोकळा)

🌈केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2025 अपडेट
👇
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://www.rajangarud.com/2025/08/blog-post_30.html
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌈केंद्रप्रमुख विभागीय भरती 2025 अपडेट- नवीन अर्हता व अभ्यासक्रमाचे विश्लेषण, परीक्षा योजना आणि केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी.
👇
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://www.rajangarud.com/2023/05/2023_29.html?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌈केंद्रप्रमुख भरती 2023 अभ्यासमाला
👇
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://www.rajangarud.com/2023/06/2023_10.html?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖
अधिकाधिक शेअर करा.

गरुडझेप........ यशस्वीतेकडे वाटचाल. rajangarud.com
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2025 अपडेट
education post , education news,education tools,new educational idea,competitive exam,subject knowledgeable, youtube,scholarship
K'Sagar Study hall
Contact 9923102631
Location
https://g.co/kgs/BPBUevL
#punestudy #mpscpune #स्पर्धापरीक्षा #mpscexam #mpsc2025 #ksagar #ksagarpublication
Contact 9923102631
Location
https://g.co/kgs/BPBUevL
#punestudy #mpscpune #स्पर्धापरीक्षा #mpscexam #mpsc2025 #ksagar #ksagarpublication
K'Sagar Study hall
Contact 9923102631
Location
https://g.co/kgs/BPBUevL
#punestudy #mpscpune #स्पर्धापरीक्षा #mpscexam #mpsc2025 #ksagar #ksagarpublication
Contact 9923102631
Location
https://g.co/kgs/BPBUevL
#punestudy #mpscpune #स्पर्धापरीक्षा #mpscexam #mpsc2025 #ksagar #ksagarpublication
06c71f50-4887-41fa-9e63-8a8deb11ed16.pdf
33 KB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -चौथ्या टप्प्यात दिनांक १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.