Telegram Web Link
K'Sagar Study hall

Contact 9923102631

Location
https://g.co/kgs/BPBUevL

#punestudy #mpscpune #स्पर्धापरीक्षा #mpscexam #mpsc2025 #ksagar #ksagarpublication
K'Sagar Study hall

Contact 9923102631

Location
https://g.co/kgs/BPBUevL

#punestudy #mpscpune #स्पर्धापरीक्षा #mpscexam #mpsc2025 #ksagar #ksagarpublication
घोडा हा प्राणी 'जलद' पळतो या वाक्यातील जलद या शब्दाचा प्रकार ओळखा ?
Anonymous Quiz
4%
संस्थावाचक क्रियाविशेषण
22%
कालवाचक क्रियाविशेषण
61%
रीतिवाचक क्रियाविशेषण
13%
परिणामवाचक क्रियाविशेषण
'वादातीत' या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता ?
Anonymous Quiz
15%
वादग्रस्त
20%
वाद घालणारा
56%
कोणताही वाद नसलेला
9%
न्यायालयात वाद असलेला
'कंठस्नान घालणे' या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ
कोणता ?
Anonymous Quiz
11%
अंघोळ घालणे.
15%
गळा धरणे,
22%
अबोला धरणे.
53%
ठार मारणे.
कोणीही शत्रू नसलेल्या व्यक्तीस काय म्हटले जाते ?
Anonymous Quiz
5%
जगन्मित्र
9%
प्रेमळ
11%
सर्वप्रिय
75%
अजातशत्रु
Purchase link:-
कृषीसेवक समग्र तयारी
Krushisevak Samagr Tayari
https://ksagar.com/product/krushisevak-samagr-tayari/
कृषीविषयक घटक
Krushivishayak Ghatak
https://ksagar.com/product/krushivishay/
MPSC महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा
अभ्यास प्रश्नपत्रिका संग्रह
Maharashtra Krushi Seva Purva Pariksha Abhyas Prashnapatrika Sangraha
https://ksagar.com/product/maharashtra-krushi-seva-purva-pariksha-abhyas-prashnapatrika-sangraha/
कृषीसेवक १० आदर्शप्रश्नपत्रिका उत्तरांसह
Krushisevak 10 Adarsha Prashnapatrika
https://ksagar.com/product/krushisevak-10-adarsha-prashnapatrika/

📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत,
🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या
के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) .... हा पोर्तुगीज प्रवासी इ. स. १४९८ मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत (आता कोझिकोडे) येथे उतरला.
- वास्को-द-गामा

🔹२. जलमार्गे भारतात आलेला पहिला ज्ञात प्रवासी ....
- वास्को-द-गामा

🔸३. इंग्रजांनी आपली भारतातील पहिली वखार कोठे स्थापन केली होती ?
- सुरत

🔹४) इंग्रजांनी दक्षिण भारतातील आपली पहिली वखार इ. स. १६११ मध्ये .... येथे स्थापन केली.
- मच्छलीपट्टणम

🔸५) इंग्रजांची मद्रासमधील वखार तेथे बांधलेल्या किल्ल्यामुळे ..... नावाने प्रसिद्ध होती.
- फोर्ट सेंट जॉर्ज

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
🔰K'Sagar Study hall

🔸Contact 9923102631

Location
https://g.co/kgs/BPBUevL

#punestudy #mpscpune #स्पर्धापरीक्षा #mpscexam #mpsc2025 #ksagar #ksagarpublication
Rajyaseva Pre & Mains Exam Syllabus 2025.pdf
8.8 MB
🔰राज्यसेवा पुर्व आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
Purchase link:-
कृषीसेवक समग्र तयारी
Krushisevak Samagr Tayari
https://ksagar.com/product/krushisevak-samagr-tayari/
कृषीविषयक घटक
Krushivishayak Ghatak
https://ksagar.com/product/krushivishay/
MPSC महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा
अभ्यास प्रश्नपत्रिका संग्रह
Maharashtra Krushi Seva Purva Pariksha Abhyas Prashnapatrika Sangraha
https://ksagar.com/product/maharashtra-krushi-seva-purva-pariksha-abhyas-prashnapatrika-sangraha/
कृषीसेवक १० आदर्शप्रश्नपत्रिका उत्तरांसह
Krushisevak 10 Adarsha Prashnapatrika
https://ksagar.com/product/krushisevak-10-adarsha-prashnapatrika/

📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत,
🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या
के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
Anonymous Quiz
11%
अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला
45%
बंगालचा परागंदा नवाब मीर कासीम
14%
दिल्लीचा बादशहा शाहआलम
30%
वरील तिघांच्या युतीविरुद्ध
पुढील शब्दाची विभक्ती ओळखा - सुरेशचा
Anonymous Quiz
14%
चतुर्थी
23%
पंचमी
61%
षष्ठी
2%
सप्तमी
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) ब्रिटिश पार्लमेंटने 'रेग्युलेटिंग अॅक्ट' किंवा 'नियामक कायदा' संमत केला ....
- इ. स. १७७३

🔹२) क्लाईव्हने सुरू केलेली दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली .....
- वॉरन हेस्टिंग्ज

🔸३) जिल्हा न्यायालयांची स्थापना सर्वप्रथम करण्याचे श्रेय कोणाकडे जाते?
- वॉरन हेस्टिंग्ज

🔹४) वॉरन हेस्टिंग्जने सदर निझामत अदालत कोठे स्थापन केली होती ?
- मुर्शिदाबाद

🔸५) कोणाच्या कारकिर्दीत आग्रा येथे अपिलाच्या न्यायालयाची स्थापना केली गेली?
- विल्यम बेंटिंक

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते ?
Anonymous Quiz
10%
इंग्लंड
16%
हॉलंड
72%
पोर्तुगाल
3%
फ्रान्स
इ. स. १५१० मध्ये .... या पोर्तुगीज अधिकाऱ्याने गोव्यावर ताबा मिळविला होता.
Anonymous Quiz
39%
अल्बुकर्क
35%
अल्मेडा
23%
डुप्ले
3%
काऊंट लाली
सुरुवातीस इंग्रजांनी या ठिकाणी वखारी उघडल्या. पुढे तीच त्यांची राजकीय केंद्रे बनली.
Anonymous Quiz
12%
पुदुच्चेरी, मुंबई, चेन्नई
39%
कोची, चेन्नई, कोलकाता
33%
हुगळी, चेन्नई, मुंबई
16%
मुंबई, कोची, कोलकाता
2025/10/27 06:51:03
Back to Top
HTML Embed Code: