Telegram Web Link
महाराष्ट्रातील मोसमी बनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण ....
Anonymous Quiz
1%
उन्हाळ्यात पाऊस पडत नाही.
27%
उन्हाळ्यात तापमान जास्त असते.
22%
उन्हाळ्यात हवामान विषम असते.
50%
बाष्पीभवन कमी करण्यास्तव.
खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रांत पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे ?
Anonymous Quiz
7%
गोदावरी
76%
भीमा
13%
कृष्णा
4%
वरील एकही नाही.
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) 'आशिया' हा पृथ्वीवरील सर्वांत मोठा भू-खंड आहे, तर .... हा सर्वांत लहान भू-खंड आहे.
- ऑस्ट्रेलिया

🔹२) पृथ्वीभोवतीच्या गोलाकार वायुरूप पट्ट्यास 'वातावरण' असे म्हणतात ; तर वातावरणाच्या सर्वसाधारण स्थितीस .... असे म्हणतात.
- हवामान

🔸३) पृथ्वीच्या गाभ्यात 'निकेल' व 'लोह' या मूलद्रव्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यास ..... असे संबोधले जाते.
- निफे

🔹४) पृथ्वीच्या गाभ्याभोवतालच्या सुमारे २,९०० कि. मी. जाडीच्या थरास 'मध्यावरण' असे म्हणतात. या मध्यावरणात मुख्यत्वे .... या मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगांचे प्रमाण अधिक आहे.
- लोह व मॅग्नेशिअम

🔸५) पृथ्वीच्या मध्यावरणाभोवतालच्या पातळ थरास .... असे म्हणतात.
- भूकवच

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
महाराष्ट्र शिक्षण संचालनालय तर्फे 'उत्तम पुस्तक ' म्हणून शिफारस

TET परीक्षा 2025
MPSC, गट ब व गट क पूर्व व मुख्य परीक्षा
तसेच कॉन्स्टेबल, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, आरोग्य सेवक, आदिवासी, समाज कल्याण विभाग, कनिष्ठ लेखापाल, तसेच सर्व सरळ सेवा भरती परीक्षा 2025 ऑनलाईन परीक्षांसाठी उपयुक्त

1.संपूर्ण मराठी 49 वी आवृत्ती -के सागर

https://ksagar.com/product/sampurna-marathi/

2.स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्द संग्रह - के सागर
44 वी सुधारित आवृत्ती

https://ksagar.com/product/sampurn-engraji/

3.स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित -
के सागर

https://ksagar.com/product/sampoorna-ankganit/

4.बुद्धिमापन चाचणी समग्र मार्गदर्शक
प्रा. डी ए लोळे
के सागर

https://ksagar.com/product/budhimapan-chachani-samagra-margadarshak-ksagar/

Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/ 9823121395

for Online Purchase

www.Ksagar.com

www.ksagaronline.com
Sampurn Engraji (K'Sagar) Smaple Book.pdf
10.4 MB
स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्द संग्रह
लेखक के सागर
44 वी सुधारित आवृत्ती

महाराष्ट्र शिक्षण संचालनालय तर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस
Forwarded from Aniruddha Ksagar
महाराष्ट्र शिक्षण संचालनालय तर्फे 'उत्तम पुस्तक ' म्हणून शिफारस

TET परीक्षा 2025
MPSC, गट ब व गट क पूर्व व मुख्य परीक्षा
तसेच कॉन्स्टेबल, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, आरोग्य सेवक, आदिवासी, समाज कल्याण विभाग, कनिष्ठ लेखापाल, तसेच सर्व सरळ सेवा भरती परीक्षा 2025 ऑनलाईन परीक्षांसाठी उपयुक्त


1.संपूर्ण मराठी 49 वी आवृत्ती -के सागर

https://ksagar.com/product/sampurna-marathi/

2.स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्द संग्रह - के सागर
44 वी सुधारित आवृत्ती

https://ksagar.com/product/sampurn-engraji/

3.स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित -
के सागर

https://ksagar.com/product/sampoorna-ankganit/

4.बुद्धिमापन चाचणी समग्र मार्गदर्शक
प्रा. डी ए लोळे
के सागर

https://ksagar.com/product/budhimapan-chachani-samagra-margadarshak-ksagar/

Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

for Online Purchase

www.Ksagar.com

www.ksagaronline.com
Forwarded from Aniruddha Ksagar
Sampurn Engraji (K'Sagar) Smaple Book.pdf
10.4 MB
स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्द संग्रह
लेखक के सागर
44 वी सुधारित आवृत्ती

महाराष्ट्र शिक्षण संचालनालय तर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस
Purchase Link:-
MAHA-TAIT व समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती परीक्षा पेपर पहिला
समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी
MAHA-TAIT; Samuha Sadhan Kendra Samanvayak (Kendrapramukh) Bharti Pariksha – Paper Pahila – Samagra Shikshak Abhiyogyata Va Budhimapan Chachani
https://ksagar.com/product/samagra-shikshak-abhiyogyata-va-buddimapan-chachni-maha-tait/

📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
🟥 संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 11वी आवृत्ती
TET व CTET पेपर १ व पेपर २
शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण लेखक डॉ. शशिकांत अन्नदाते
Purchase Link:-
Sampurna Balmansshastra Va Adhyapanshastra
https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/

📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
Purchase Links:-
🟥MAHA-TET पेपर 1 व 2
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
संक्षिप्त,मुद्देसूद व परीक्षाभिमुख तयारी  
https://ksagar.com/product/maha-tet-paper-1-2-balmansshastra-va-adhyapanshastra/

📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
Forwarded from Ramesh Kulkarni
🟥समूह साधन केंद्र समन्वयक
(केंद्र प्रमुख) भरती परीक्षा
पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
Purchase link:-
Samuha Sadhan Kendra Samanvayak (Kendrapramukh)
Bharti Pariksha – Paper Dusra
(Dr. Shashikant Annadate & Swati Shete)
https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात .... या देशाचा क्रमांक पाचवा लागतो.
- ब्राझील

🔹२) अँडिज पर्वतात उगम पावून अटलांटिक महासागरास मिळणारी ..... ही ब्राझीलमधील प्रमुख नदी होय.
- ॲमेझॉन

🔸३) ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळ तयार झालेले ....हे बेट गोड्या पाण्याने वेढलेले आहे.
- माराजाँ

🔹४) ....हे सुनियोजित शहर ब्राझीलची विद्यमान राजधानी आहे.
- ब्राझिलिया

🔸 ५) ३,०१४ मी. उंचीचे .... हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर होय.
- पिको दी नेल्लीना

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
🔴 भारतीय आहारात जीवनसत्व [ अ ] हे मुख्यत्वे __________ पासून मिळते.
Anonymous Quiz
3%
फायटीन
13%
टॅनिन
47%
ऑक्सिटोसिन
37%
कॅरोटीन
महाराष्ट्राच्या ..... या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत.
Anonymous Quiz
5%
पठार
68%
कोकण
22%
मराठवाडा
4%
विदर्भ
राज्यात सह्य पर्वतरांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास .... म्हणून ओळखले जाते.
Anonymous Quiz
12%
कोकण किनारपट्टी
76%
पर्जन्यछायेचा प्रदेश
8%
दुष्काळी प्रदेश
4%
पर्जन्यहीन प्रदेश
देशातील एकूण अन्नधान्योत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ....
Anonymous Quiz
43%
सतत वाढता आहे.
19%
स्थिर आहे.
35%
सतत कमी-जास्त होतो.
4%
सतत घटता आहे.
*🎯 समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ अपडेट*

*📌 दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजीचे नवीन शुद्धीपत्रक प्रसिद्ध*

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२५ ते ०५/१२/२०२५ या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे.
तरी या कार्यालयाच्या दिनांक २९/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमधील मुद्दा क्र. (४) पात्रतेमधील

"४.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी. कॉम. बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल.
४.३ . दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल. "

*ऐवजी खालीलप्रमाणे असे वाचावे.*

" ४.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
४.३. शासन निर्णय दिनांक २९/०८/२०२५ नुसार मुद्दा क्र. (३) मधील ब) ii) अन्वये दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल. आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल."
असे प्रसिद्धीपत्रक मा. उपायुक्त कैलास दातखीळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी कळविले आहे.

*🎯 समूह साधन केंद्र समन्वयक पदाचे अर्ज नोंदणी करण्याची लिंक*
https://ibpsonline.ibps.in/mscepapr23/

*🎯 समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -2025 नवीन वेळापत्रक, परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम*
प्रस्तुत परीक्षेमधून 2410 पदांची भरती विविध जिल्हा परिषदेत भरण्यात येणार आहेत.

📌 *समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) वेतनश्रेणी :- एस १५ : ४१८००-१३२३००*

*📌शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः-*
शासन अधिसूचना दि. १८ जुलै २०२५ मध्ये नमुद केल्याप्रमाणे अर्हता अनिवार्य असेल.

*📌निवड प्रक्रिया स्वरूप:-*
लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.
*परीक्षेसाठी अर्ज करण्याची पध्दतः-*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://www.mscepune.in या लिंकव्दारे दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी विहित अर्हता धारण करणारे उमेदवार विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
*📌परीक्षेचे शुल्क :*
१. सर्व संवर्गातील उमेदवारः रु. 950/-
२. दिव्यांग उमेदवारः रु. 850/-

*📌अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी :-*
२०२३ मध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी
*दि. ०८/१०/२०२५ ते दि. १८/१०/२०२५*
नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज
*दि. २५/१०/२०२५ ते दि. १०/११/२०२५*
ऑनलाईन परीक्षा दिनांक
*दि. ०१/१२/२०२५ ते दि. ०५/१२/२०२५*

*📌समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी*
केंद्र प्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.
* पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.*
*📌 पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता*
बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील संदर्भ पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
*केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
2025/10/22 07:43:08
Back to Top
HTML Embed Code: