Telegram Web Link
खालीलपैकी कोणाच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे 'भारतीयांचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध' होते ?
Anonymous Quiz
9%
न. र. फाटक
32%
रियासतकार सरदेसाई
12%
जॉन लॉरेन्स
46%
वि. दा. सावरकर
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) 'कोलकाता ते अलाहाबाद' हा लोहमार्ग .... या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत तयार झाला.
- लॉर्ड कॅनिंग

🔹२) ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीस "कैंसर-इ-हिंद' ही पदवी दिली. व्हाइसरॉय लॉर्ड लिटनने १ जानेवारी, १८७७ रोजी भारतात मोठा दरबार भरवून ही पदवी घोषित केली. हा दरबार कोठे भरला होता?
- दिल्ली

🔸३) इ. स. १८७८ मध्ये 'देशी वृत्तपत्र कायदा' म्हणजेच The Vernacular Press Act संमत करून मुद्रण स्वातंत्र्याची गळचेपी केली ....
- लॉर्ड लिटन

🔹४) लिटनने संमत केलेल्या देशी वृत्तपत्र कायद्याचे A bolt from the blue' या शब्दांत वर्णन केले ....
- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

🔸५) लॉर्ड लिटनने संमत केलेल्या वादग्रस्त अशा देशी वृत्तपत्र कायद्यास भारतीयांनी ..... असे टोपण नाव दिले होते.
- The Gagging Act

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
..... यांना 'भारतीय अर्थशास्त्राचे जनक' म्हणून ओळखले जाते.
Anonymous Quiz
75%
दादाभाई नौरोजी
13%
लोकहितवादी
8%
वि. म. दांडेकर
3%
शंतनुराव किर्लोस्कर
ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणावर प्रकाश टाकणारा 'दी पॉवर्टी अँड अनूब्रिटिश रुल इन इंडिया' हा ग्रंथ .... यांनी लिहिला.
Anonymous Quiz
6%
लोकहितवादी
20%
अरविंद घोष
16%
रोमेशचंद्र दत्त
58%
दादाभाई नौरोजी
'रास्त गोफ्तार' म्हणजे 'खरी बातमी' या नावाचे साप्ताहिक काढले ....
Anonymous Quiz
7%
रवींद्रनाथ टागोर
69%
दादाभाई नौरोजी
22%
राजा राममोहन रॉय
1%
स्वामी विवेकानंद
आयर्लंडमधील कु. मागरिट नोबेल या विवेकानंदांच्या शिष्या बनल्या. त्या पुढे ..... या नावाने प्रसिद्धीस आल्या.
Anonymous Quiz
6%
माँ आनंद शीला
83%
भगिनी निवेदिता
10%
मदर मागरिर
1%
माताजी
खालीलपैकी कोणत्या वर्षी देशात आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
Anonymous Quiz
7%
१९४८
40%
१९५२
47%
१९५६
6%
१९६१
भारतातील बेरोजगारीचा अभ्यास करून उपाययोजना सुचविणे यासाठी केंद्र शासनाने .... यांच्या अध्यक्षते खाली एक समिती नेमली होती.
Anonymous Quiz
10%
डॉ. नीलकंठ रथ
60%
प्रा. वि. म. दांडेकर
23%
न्या. एम. भगवती
7%
न्या. सरकारिया
भारतातील जास्तीत जास्त लोक.... क्षेत्रात काम करतात.
Anonymous Quiz
17%
औद्योगिक
66%
प्राथमिक
16%
दुय्यम
2%
प्रादेशिक
UPSC/MPSC Mains Optional
समाजशास्त्राची मूलतत्त्वे

समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)

UPSC मुख्य परीक्षेत पूर्वी विचारलेल्या व MPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य प्रश्नांच्या उत्तरावर आधारित
प्रकरण निहाय रचना केलेला समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाचा संदर्भ...

https://ksagar.com/product/samajshashtrachi-multatve-s-y-sande-irs/

Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/ 9823121395

for Online Purchase

www.Ksagar.com

www.ksagaronline.com
Samajshashtrachi Multatve.pdf
4.4 MB
समाजशास्त्राची मूलतत्त्वे

समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) पृथ्वीवरील प्रमुख महासागर ....
- पॅसिफिक (प्रशांत) महासागर,
हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर व अंटार्क्टिक महासागर

🔹२) 'आशिया' हा पृथ्वीवरील सर्वांत मोठा भू-खंड आहे, तर .... हा सर्वांत लहान भू-खंड आहे.
- ऑस्ट्रेलिया

🔸३) पृथ्वीभोवतीच्या गोलाकार वायुरूप पट्ट्यास 'वातावरण' असे म्हणतात; तर वातावरणाच्या सर्वसाधारण स्थितीस .... असे म्हणतात.
- हवामान

🔹४) पृथ्वीच्या गाभ्यात 'निकेल' व 'लोह' या मूलद्रव्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यास .... असे संबोधले जाते.
- निफे

🔸५) पृथ्वीच्या गाभ्याभोवतालच्या सुमारे २,९०० कि. मी. जाडीच्या थरास 'मध्यावरण' असे म्हणतात. या मध्यावरणात मुख्यत्वे .... या मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगांचे प्रमाण अधिक आहे.
- लोह व मॅग्नेशिअम

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौ.कि.मी.ला ३८२ व्यक्ती इतकी होती. सन २००१ मध्ये ती प्रति चौ. क्रि मी. ला ..... व्यक्ती इतकी होती.
Anonymous Quiz
18%
३५२
45%
३२५
33%
३४२
4%
३१६
खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत देशातील राष्ट्रीय उत्पन्नासंबंधीचे निष्कर्ष काढले जातात?
Anonymous Quiz
6%
इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट
69%
सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन
19%
नॅशनल सर्व्हे ऑफ इंडिया
6%
नियोजन आयोग
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) दोन ध्रुवांना जोडणाऱ्या व अक्षवृत्तांना लंबरूप असणाऱ्या भू-पृष्ठावरील काल्पनिक रेषांना .... असे म्हणतात.
- रेखावृत्ते

🔹२) मूळ रेखावृत्त म्हणजेच ....
- शून्य अंश रेखावृत्त

🔸३) सर्व रेखावृत्ते एकत्र येतात ....
- दोन्ही ध्रुवांशी

🔹४) दोन रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर सर्वांत जास्त म्हणजे .... इतके असते.
- १११ कि. मी.

🔸५) पृथ्वीवरील कोणते दोन बिंदू रेखांश न देताही निश्चित करता येतात ?
- उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्या आहे ?
Anonymous Quiz
23%
उत्तर प्रदेश
25%
केरळ
47%
महाराष्ट्र
5%
गोवा
सन १९०१ मधील भारताची लोकसंख्या १०० इतकी धरली असता, १९९१ मध्ये ती ३५५, २००१ मध्ये ४३१ तर २०११ मध्ये.... इतकी झाली असे म्हणावे लागेल.
Anonymous Quiz
9%
४९८
54%
५२८
32%
४६८
5%
५०८
2025/10/28 06:41:05
Back to Top
HTML Embed Code: