Telegram Web Link
रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025


2025 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर एम. याघी यांना जाहीर झाला आहे. [त्यांना 'मेटल-ऑर्गॅनिक फ्रेमवर्क' (MOFs) च्या विकासासाठी हा सन्मान मिळाला आहे.]

सुसुमु कितागावा : जपानमधील क्योतो विद्यापीठातील प्राध्यापक.
रिचर्ड रॉबसन : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातील प्राध्यापक.
ओमर एम. याघी : अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्केले येथील प्राध्यापक.

#Nobel #नोबेल #Chemistry
#RCR #Current #Prelims #Mains
@MissionCombined
1
Forwarded from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रम (टप्पा-४) - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
#Polity. Forest mains 2016
अर्थसंकल्प हा शब्द राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगितला आहे?
Anonymous Quiz
14%
कलम 110
54%
कलम 112
9%
कलम 265
23%
वरीलपैकी एकही योग्य नाही
1
#Geo (STI Mains 2012)
वर्णनावरून जिल्हा ओळखा.
हवामान उष्ण आणि शुष्क आहे. अकोले तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजेच 65cm पेक्षा नष्ट पाउस पडतो.
Anonymous Quiz
15%
अकोला
16%
ठाणे
60%
अहिल्यानगर
9%
परभणी
Tricks to remember Nobel prize 2025 Winners 🏅
#NobelPrizeLiterature #2025
Hungarian author László Krasznahorka

#RCR #current @MissionCombined
2
Forwarded from MPSC
06c71f50-4887-41fa-9e63-8a8deb11ed16.pdf
33 KB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -चौथ्या टप्प्यात दिनांक १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
#Geo #Eco
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण........ एवढे आहे.
Anonymous Quiz
7%
76.9
19%
74.9
20%
81.9
55%
82.34
1👍1
Forwarded from ...
लवकरच एक मोठी घडामोड घडणार आहे. याची UPDATE खालील GROUP वर कळवण्यात येईल. सर्वांनी हा GROUP लवकर JOIN करा.👍🔥

https://www.tg-me.com/Studentsjusticeunion
2
2025/10/22 10:32:12
Back to Top
HTML Embed Code: