कलम 21 वरील निर्बंध.... (राज्यसेवा मुख्य 2018)
अ) न्यायालयाचा अवमान
ब) बदनामी क) कायदेमंडळाचा अवमान ड) राज्याची सुरक्षितता #Polity @MissionCombined
अ) न्यायालयाचा अवमान
ब) बदनामी क) कायदेमंडळाचा अवमान ड) राज्याची सुरक्षितता #Polity @MissionCombined
Anonymous Quiz
35%
अ , ब ,क आणि ड
20%
ब , क आणि ड
18%
अ , ब आणि क
26%
अ , ब आणि ड
Forwarded from MPSC
013-2025 interview phase 3 aan.pdf
880.9 KB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक ७ ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Forwarded from MPSC
INTERVIEW_SCHEDULE_PHASE-3_013-2025.pdf
29.3 KB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -तिसऱ्या टप्प्यात दिनांक ७ ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात कायद्याचे राज्य या तत्वाचा समावेश केला आहे? ( राज्यसेवा मुख्य 2012)
अ) प्रस्तावना
ब) मुलभुत हक्क क) मुलभुत कर्तव्य #Polity @MissionCombined
अ) प्रस्तावना
ब) मुलभुत हक्क क) मुलभुत कर्तव्य #Polity @MissionCombined
Anonymous Quiz
9%
अ आणि क
25%
ब आणि क
40%
अ आणि ब
26%
अ , ब आणि क
मार्गदर्शक तत्वे घटनेत समावेश करण्याचा घटनाकारांचा कोणता उद्देश होता? (Tax Mains 2022)
#Polity @MissionCombined
#Polity @MissionCombined
Anonymous Quiz
30%
समाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करणे
59%
कल्याणकारी राज्याची स्थापना करणे
7%
केंद्रसरकारला मार्गदर्शन करणे
4%
राज्यसरकारला मार्गदर्शन करणे
Forwarded from MPSC
118-2025 Gr C Mains P1 - Answer Key.pdf
488.5 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - प्रथम उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकती संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
कलम 368 अंतर्गत संसद संविधानात किती पद्धतीने बदल करु शकते? (Excise Mains 2020)
#Polity @MissionCombined
#Polity @MissionCombined
Anonymous Quiz
5%
एक
54%
दोन
40%
तीन
1%
चार
सुख, समृद्धी, शांती आणि यशाच्या शुभेच्छांसह,
दसरा या पवित्र सणाच्या खुप खुप शुभेच्छा...!!
☘☘ 💐💐
@MissionCombined
दसरा या पवित्र सणाच्या खुप खुप शुभेच्छा...!!
☘☘ 💐💐
@MissionCombined
❤4
पुणे करार - - - - - - या दिवशी झाला.
Anonymous Quiz
21%
16 ऑगस्ट 1932
27%
16 सप्टेंबर 1932
22%
24 ऑगस्ट 1932
29%
24 सप्टेंबर 1932
- - - - हे सार्वजनीक सभेचे सचिव होते.
Anonymous Quiz
27%
महादेव गोविंद रानडे
33%
गोपाळकृष्ण गोखले
18%
गंगाराम भाऊ म्हस्के
22%
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
Forwarded from MPSC
111-2023 Gr C Tax Assistant - Waiting List.pdf
43 KB
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
Forwarded from MPSC
03102025 Documents with application ann.pdf
2.3 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदभरतीकरीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन अर्जाद्वारे केलेल्या विविध दाव्यास अनुसरुन उमेदवारांनी अपलोड करावयाच्या प्रमाणपत्र / कागदपत्र / पुराव्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
❤1
धर्मादाय आयुक्त अर्ज करण्यासाठी मुदतवाढ.
शेवटची तारीख 6 ऑक्टोबर
तारीख वाढली आहे....
🖇️ अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
Join us @MissionCombined
❤1
124-2025 Gr-C Pre Exam 2025 - Advertisement.pdf
1.9 MB
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
@MissionCombined
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
@MissionCombined
❤1
गट अ पूर्व 2025 - 9 Nov 2025
गट ब पूर्व 2025 - 21 डिसेंबर 2025
गट क पूर्व 2025 - 4 जानेवारी 2026
@MissionCombined
गट ब पूर्व 2025 - 21 डिसेंबर 2025
गट क पूर्व 2025 - 4 जानेवारी 2026
@MissionCombined
❤4