Telegram Web Link
Forwarded from MPSC
Advt_No_013_2025_State_Services_Main_2024–Medical_test_Schedule.pdf
119.4 KB
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - वैद्यकीय तपासणी कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
Forwarded from MPSC
Advt.No.106-2025 Gr-B NG Combined Main Exam 2024-ASO-GML.pdf
1.6 MB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
Forwarded from MPSC
106_2025_Gr_B_NG_Services_Combined_Main_Exam_2024_–_ASO_Provisional.pdf
41 KB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
1
Forwarded from MPSC
106-2025 Gr B NG Services Combined Main Exam 2024-STI - GML.pdf
1.6 MB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
Forwarded from MPSC
106_2025_Gr_B_NG_Combined_Main_Exam_2024_STI_Provisional_Selection.pdf
59 KB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
ASO 2024 Cut Off (Out of 400) :-
Open General - 303.50
Open Female - 293.00


STI 2024 Cut Off (Out of 400):-
Open General - 295.00
Open Female - 283.50

@MissionCombined
Forwarded from MPSC
106_2025_Gr_B_NG_Combined_Main_Exam_2024_ASO_&_STI_Announcement.pdf
149.1 KB
जा. क्र. 106/2025 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा – 2024 - सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
1
पेपर 1 (भाषा पेपर) टॉप चे मार्क्स =175 ( म्हणजे 95 पैकी 87.5 मार्क : ) एकूणच काय की जास्तीत जास्त 6 प्रश्न चुकले असावेत.


पेपर 2 GS मध्ये Top चे मार्क्स 147.5 ( 93 पैकी 73.75)
जास्तीत जास्त 15-16 प्रश्न चुकले असावेत.

@missioncombined
🔥71
GST council बाबत तरतूद राज्यघटनेच्या - - - - - - कलमात दिलेली आहे.
Anonymous Quiz
64%
279A
23%
280A
8%
275A
5%
281A
👍4
राज्यघटनेच्या भाग 13 ची संकल्पना आपण कोणत्या देशाकडून घेतली आहे?
Anonymous Quiz
18%
कॅनडा
35%
ब्रिटन
15%
रशिया
31%
ऑस्ट्रेलिया
👍31👌1
न्यायाधीशांच्या निवडीची ' कॉलेजीयम पद्धत' - - - - - मधे नमूद आहे
Anonymous Quiz
13%
कलम 124
12%
कलम 214
41%
कलम 124 तसेच कलम 214
34%
घटनेत ही पद्धत नमूद नाही
👌3
खालीलपैकी कोणत्या पदासाठी 35 वर्षे पूर्ण अशी वयाची अट नाही.
Anonymous Quiz
15%
राज्यपाल
19%
राष्ट्रपती
18%
उपराष्ट्रपती
48%
यापैकी नाही
🔥2
खालीलपैकी कोणत्या Writ ला "Great Writ of Liberty" म्हणतात?
Anonymous Quiz
5%
a) Certiorari
74%
b) Habeas Corpus
10%
c) Mandamus
11%
d) Quo Warranto
कलम 327 नुसार सभागृहच्या निवडणुका संबधी कायदा करण्याचा अधिकार - - - - ला आहे
Anonymous Quiz
11%
फक्त लोकसभेला
9%
फक्त राज्यसभेला
30%
भारतिय निवडणूक आयोगाला
50%
संसदेला
चिकन बनविल्यानंतर Basin साफ करत जा 😅
🤣251👌1
Forwarded from MPSC
118-2025 Gr-C Main 2024 - Revised List of Scribe.pdf
510.7 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tg-me.com/102#
Forwarded from MPSC
012-2025 Civil Services Preliminary Exam 2025 - Scribe List.pdf
474.5 KB
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tg-me.com/102#
2025/10/21 18:25:59
Back to Top
HTML Embed Code: