Telegram Web Link
काठावर असलेल्यांनी चिंता करू नये 😎. Opting Out ने मिळून जाईल.. बाकी, त्याच्याही खाली असेल.. तर एक-दोन वर्षे लागतील पण नंतरही मिळू शकते 😎 असे का म्हणत आहे.. त्यासाठी खूप गोष्टी कारणीभूत आहेत. 😊
यांनी का म्हणून Opting Out केले नसेल? 😴💸
MPSC Material
MPSC Tax Assistant 2023 GML.pdf
MPSC Tax Assistant 2023 PSL.pdf
87.4 KB
MPSC Tax Assistant 2023 Provisional Selection List .

अशीच यादी Clerkची लागेल. त्यात नाव आले पाहिजे.. म्हणजे Post.. बाकी अंदाज काढता येत नसेल. तर,तर्क वितर्क लावत बसू नका😎
महसूल सहायकवाले म्हणजे..

पाळणा हलला दुसऱ्या घरी. पण, त्यांना वाटतो.. आमच्या घरी 😎.

याच्या सारखेच ते आरोग्य सेवक(S-8)वाले...

पगार वाढला बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी(MPW-S9).. पण, यांना वाटते.. आमचाच वाढला 😎

बाकी, अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नाही. उद्या बघा एखादी अपेक्षा पूर्ण होते का 😜
स्पर्धा परीक्षांचा अर्ज करतांना असे काही करू नका 😬.

सहीच्या जागी फोटो आणि फोटोच्या जागी सही.. भावाला फॉर्मच भरता आला नाही🙃.
प्रिय,
दादा आणि ताईडे 😎

सध्या तू जर चांगल्या पदावर असेल किंवा चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि इकडे चालू असलेल्या भरतीतपण तू पास झाली असेल. पण, ही नोकरी तुला करायचीच नसेल. तर, कृपया करून Opting Out हो 😃👍.

नावापुढे तू कितीही Posts टाकल्या तर त्याला सम्मान जरूर राहील. पण, नावासमोर Post टाकून कंसात First Attempt, Rank 1 असे लिहून जसा फील येतो.. तसाच फील आणि थोडाफार अभिमान तू कंसात Opted Out लिहले तर तुला येईल आणि सोबत आमच्यात तुझ्या हवा पेक्षा आदर जास्त राहील 🙏.


Mission Opting Out
mpscmaterial 😎.
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 व जा.क्र.125/2023 मधील अनुक्रमे कर सहायक व सहायक आयुक्त/अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गांकरीता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting Out) वेबलिंक देण्यात आली आहे. यासंदर्भात स्पष्ट करण्यात येते की, ज्या उमेदवारांना संबंधित जाहिरातींच्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडायचे (Opt Out) आहे. केवळ त्यांनीच 'Yes' हा पर्याय निवडावा. ज्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडावयाचे नाही, त्यांनी 'No' पर्याय निवडावा अथवा लिंकवरील कोणतीही कार्यवाही करु नये.
MPSC Material
Photo
Opting out.. खूप लवकर सांगितले 😬. शेवटची ओळ सर्वात महत्वाची😃
MPSC Admin 😎🙏
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा ! 🚩🚩
MPSC Gazetted Prelim 2024 Update.pdf
4.3 MB
Advt No 414/2023 Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024 - Corrigendum regarding- final post
तयारीला लागले असतील अशी आशा आहे 😃.
नुसतेच.. Print करून कात्रीने लहान मुलांसारखे कचरा करू नका.. 😃 excel is best option
MPSC Group C 2023 Excel by MPSC Material.xlsx
21.5 KB
यात प्राधिकरणांची यादी आहे.. Preferences देण्यासाठी खूप काही करता येईल.. फक्त ३-४ तास दयावे लागतील.. सोबत तुम्ही काय काय निवड केलेले ते यातून Add/Remove करू शकता.. Personalize करा आणि हे तुम्हाला तुमच्या मर्जीतल्या ठिकाणी क्लर्कची नोकरी देण्यास मदत करेल 😎

Excel File आहे . काय काड्या करायच्या त्या यात करा.. 🙈
अश्या प्रकारे आहे. पुढे तुमच्या Category नुसार जागांचे Columns आणि जागा Add करून Personlized करून .. काय करायचे ते करू शकता..
Congratulations Team India 😎
2025/07/04 20:43:10
Back to Top
HTML Embed Code: