MPSC Material
MPSC Prelim 2024 Paper 2 First Key.pdf
MPSC Prelim 2024 Paper 2 Final Key.pdf
377.7 KB
MPSC Prelim 2024 Paper 2 Final Key ✅
MPSC Civil Engineering Main exam-2023- Result.pdf
122.1 KB
MPSC Civil Engineering Main Exam-2023- Result ✅
मानसशास्त्र 🫢 .
काही लोक वारंवार इतरांना त्रास देतात आणि त्यानंतर स्वतःच्या दुःखाचे कारण पुढे करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात.
मानसशास्त्रानुसार, अशा व्यक्ती "भावनिक मॅनिप्युलेटर" असतात. ते तुम्हाला दोषी वाटायला लावतात, जेणेकरून तुम्ही त्यांच्या चुकीच्या वर्तनाकडे दुर्लक्ष कराल.
हे वर्तन "गॅसलायटिंग" किंवा "नार्सिसिस्टिक अब्यूज" म्हणून ओळखले जाते.
अशा लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला मानसशास्त्रज्ञ देतात, कारण सतत त्यांच्यासोबत राहिल्यास तुमचा आत्मसन्मान कमी होतो.

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Directorate of Accounts & Treasuries Recruitment 2025 ✅
https://mahakosh.maharashtra.gov.in/index.php/en/career-with-us
जवळपास सर्व विभागाच्या जाहीराती आलेल्या आहेत. सर्वांना वेग-वेगळे अर्ज करायचे आहेत. पात्रता, जागा आणि क्षमता बघून अर्ज करा.. 😊
बाकी, पैसे उडवायचे असतील तर सगळीकडे उडवा 🤠👍

उद्या होणाऱ्या दुय्यम सेवा गट-ब पूर्व परीक्षा २०२४ साठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा ! 🥳🥳.
COMBINE B 2024 Prelim.pdf
6.5 MB
दुय्यम सेवा पूर्व परीक्षा - २०२४ पेपर.
Via स्पर्धावेब ✅
Via स्पर्धावेब ✅
MPSC Material
कसा होता पेपर ?
हे पेपर कसा होता या पेक्षा कसा गेला याची उत्तरे दिसतात😃.
तर, यावरून आपले निष्कर्ष:
❤ सोप्पा गेलेले पास होणार 🤠.
❤ मध्यम गेलेले तळ्यात-मळ्यात, जो पर्यंत Cut Off नाही लागत.
✈️ कठीण गेलेले.. नापास होणार 😕.
आणि
👀 पेपर न बघणारे , परीक्षेला गेलेच नाही😎, त्यामुळे ते मोकळे पण विचारात राहणार 🤠✅
तर, यावरून आपले निष्कर्ष:
आणि
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Monday Motivation 🙈.
MPSC Group B Prelim 2024 Question Paper.pdf
959.5 KB
Maharashtra Group B (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination 2024 - Question Paper 🤠👍
लहान मुलांसाठी सूचना 🪒 .
आधी प्रत्येक पदासाठी वेगळी वेगळी पूर्व परीक्षा होत असे.
त्यानंतर गट-ब ची वेगळी आणि गट-क ची वेगळी पूर्व परीक्षा होत असे.
त्यानंतर गट-ब आणि आणि गट-क मिळून एकत्र परीक्षा होत असे. प्रत्येक वेळी वेग वेगळे cut offs लागत असे.
सध्या ती काय करते ?
सध्या आता परत गट-ब ची वेगळी पूर्व परीक्षा आणि गट-क ची वेगळी पूर्व परीक्षा होणार आहे. सोबत, गट-ब चा एकच cut off लागेल.😎✅
आधी प्रत्येक पदासाठी वेगळी वेगळी पूर्व परीक्षा होत असे.
त्यानंतर गट-ब ची वेगळी आणि गट-क ची वेगळी पूर्व परीक्षा होत असे.
त्यानंतर गट-ब आणि आणि गट-क मिळून एकत्र परीक्षा होत असे. प्रत्येक वेळी वेग वेगळे cut offs लागत असे.
सध्या ती काय करते ?
सध्या आता परत गट-ब ची वेगळी पूर्व परीक्षा आणि गट-क ची वेगळी पूर्व परीक्षा होणार आहे. सोबत, गट-ब चा एकच cut off लागेल.😎✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आरोग्य सेवक ५०% उमेदवार ६ तारखेला सुनावणीच्या दिवशी संभाजीनगरला मोठ्या संख्येने कोर्टात हजर राहण्याच्या तयारीत आहेत 🤠✅
६ फेब्रुवारी सुनावणीची तारीख आहे. जायचे असेल तर सोबत ओळखपत्र ( आधार किंवा पॅन) घेऊन सकाळी ९ वाजता हजर राहा✅
पत्ता: Aurangabad Bench - Bombay High Court ✅
आपले Clerk वाले त्यांच्यासोबत जाऊ शकता , पुढे फायदा होईल🙈✅
६ फेब्रुवारी सुनावणीची तारीख आहे. जायचे असेल तर सोबत ओळखपत्र ( आधार किंवा पॅन) घेऊन सकाळी ९ वाजता हजर राहा✅
पत्ता: Aurangabad Bench - Bombay High Court ✅
आपले Clerk वाले त्यांच्यासोबत जाऊ शकता , पुढे फायदा होईल🙈✅
MPSC Material
MPSC Group B Prelim 2024 Question Paper.pdf
MPSC Group B Prelim 2024 First Key.pdf
480.4 KB
MPSC Group B Prelim 2024 First Key ✅
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
😗🫤🤥🫠 Overconfidence
उद्यापासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू होत आहे, आपल्या भावकितल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा 🥳✅
Clerk Typist/Tax Assistant ची General Merit List लागली तर सर्वात उशिरा आपल्याच Channel वर येणार. चिंता नसावी 😃 ✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM