Telegram Web Link
MPSC Material
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…🥳💐.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…🥳💐.
Objective Exams साठी Tips😃
Clerk Typist 2023 वाले, स्वप्नात
फक्त, यांच्या सारखे आधीच Status लाऊन ठेऊ नका 😭
तिळाचा मऊ-मऊ आणि गोड-गोड लाडू 😃👇.

लिपिक-टंकलेखक २०२३, Skill Testला काही उमेदवार, ज्यांना खूप जास्त गुण होते ते Qualify झालेले नाहीत. त्याचा फायदा 🙈🙈🙈 झाला पाहिजे.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSC चे Papers पण अश्याच Envelope मध्ये येतात 😄
Forwarded..
NCERT has officially eliminated the topic of the Aryan Invasion from its history textbook.
पुढचा आठवडा चांगला गेला पाहिजे 😃 आणि काहीतरी चांगले झाले पाहिजे.
आणि पुढच्या आठवड्यात गट-ब चे Admit Cards पण येऊन जातील 😁

बाकी, अभ्यास करणारे अभ्यास करतात. टेलिग्राम वाले Telegram Telegram 😬. आशा आहे तुम्ही वेळेचा सदुपयोग करता 😎
काहीच वेळात अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होतील 🤠 Live बघा आणि मग झोपा 😅 तिकडे आता-आताच सकाळ झाली आहे. एक मित्र आहे.. इकडे आपण सकाळी उठतो तिकडे रात्रीचे चालू असते 😅😅.
जिल्हा परिषद भरती - २०२३ ( माजी सैनिक रिक्त जागा )
MPSC FSO Mains 2023 General Merit List.pdf
204.6 KB
MPSC FSO Mains 2023

Advt.No.125/2023 Maharashtra Food & Drugs Administrative Services Main Examination 2023 -General Merit List
MPSC JMFC Mains 2022 Result.pdf
54.8 KB
MPSC JMFC Mains 2022 Result.
विषय खोल आहे. पण, त्यासाठी असे करू नये 🙂 नाहीतर, तुमच्यात आणि वेड्या माणसात काहीच फरक नाही. (अर्ज Forwarded..)

बाकी, FSO ची Order 20 दिवसांनी आली. त्याच प्रमाणे या परीक्षेची पुढची घटना किमान २० दिवसांनी व्हावी 😑
Group B Admit Cards ( Available) :

Link :
https://mpsconline.gov.in/
अरे ! हे तर Youtubeवर पण आहेत 😬 तलाठी पासून तहसीलदार पर्यंत माहिती देतात 😃

https://marathi.abplive.com/news/politics/birth-certificate-for-bangladesh-citizens-tehsildar-nitin-kumar-deore-suspended-from-government-service-for-issuing-birth-certificates-to-bangladeshis-in-malegaon-maharashtra-politics-marathi-news-1340299
Happy Republic Day! 🥳
2025/07/04 20:24:42
Back to Top
HTML Embed Code: