Telegram Web Link
FIRST case of HMPV virus in India : 8-month old baby from  Bengaluru 😬
Case वाल्यांनी आराम करणे सोयीस्कर ठरेल. नुसतेच छोटे छोटे Updates वाचून मानसिक समतोल बिघडू शकतो. 😄
MPSC Material
आज... ct/ta 2023 😎.
आता ८ जानेवारी २०२५ . It's ok. हा आठवडा चांगलाच गेला पाहिजे😎
आरोग्य सेवक ५०% : सरकार कडून AFFIDAVIT सादर पुढील सुनावणी ९ जानेवारी २०२५
MPSC Material
आता ८ जानेवारी २०२५ . It's ok. हा आठवडा चांगलाच गेला पाहिजे😎
उद्या शेवट होऊन जाऊ दे !

लिपिक टंकलेखक व कर सहायक २०२३
MPSC Material
उद्या शेवट होऊन जाऊ दे ! लिपिक टंकलेखक व कर सहायक २०२३
अजून थोडी कळ काढावी लागेल. बाकी, सर्व काही ठीक झालेले आहे, असे दिसते😃
उद्या आरोग्य सेवक वाल्यांचीपण केस आहे. उद्या यांचे पण अंतिम टप्यात आले तर यातले ५०० च्या आसपास उमेदवार लिपिक मधून Opt Out होतील. कारण आरोग्य सेवक Payment जास्त आहे. बाकी, काही नाही 😁.

त्यामुळे सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.
अनाथ राज्यसेवा 😕.

Objective वाले: ज्यांना Descriptive पाहिजे त्यांनी UPSC करावी. आमच्या  मधे-मधे येऊ नये.😬😬.

Descriptive वाले: ज्यांना Objective पाहिजे त्यांनी कंबाईन करावी. नुसत्याच काड्या करू नये. 😬😬.


राज्यसेवेला अनाथ करून ठेवले आहे. पण, जागांवर हक्क सर्वांचा आहे. 😭
याची आतुरतेने वाट पाहणारे कार्यकर्ते.😄 Shortcut नावे ठेवत नका जाऊ.🙄
MPSC Material
याची आतुरतेने वाट पाहणारे कार्यकर्ते.😄 Shortcut नावे ठेवत नका जाऊ.🙄
हे घमेले आहे. GML साठी पर्यायी शब्द. 🤠👍.

बाकी, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक सर्व काही ऐकून झालेले आहे. आता सध्या तरी आयोगाने खिश्यात हातच घालून ठेवले असतील..
जसे, निर्णय येतील.. लगेच पटापट खिशातून निकाल बाहेर फेकून मारतील ..अशी अपेक्षा 😃.

बाकी, आपण सर्व General Merit List ची वाट बघत बसलो आहोत. कारण, आपण किंवा आपला एखादा मित्रतरी ही परीक्षा दिलेली आहे.. आणि तो पास झाला पाहिजे.. ही आपली सर्वांची इच्छा आहे😎🙏.

बाकी, माझा एक मित्र होता.. तो तर पूर्व परीक्षाच पास झाला नव्हता 😭. त्याचा विषय तिथेच संपला.. Channelवर आहे.. वाचून जरा त्याला वाईट वाटले पाहिजे.. ही माझी अपेक्षा 🙂😑. म्हणजे, या वेळी पास होईल.
Clerk Typist & Tax Assistant अंतिम निकाल आज येणे शक्य वाटत नाही.

हा निकाल तर येणारच आहे. पण, पुढचा नवीन परीक्षेचा निकाल यायचा असेल आता पासूनच उजळणीला सुरवात करावी. वरील निकालानंतर केले तर मूड नसेल आणि असला तरीही अभ्यास होणार नाही. 😃👍 Pay Scale वाढलाच पाहिजे 😎

कारण, उमेदवार एका पदाची अपेक्षा ठेवतात आणि पुढे त्यात नाही झाले की सर्व अपेक्षा जातात किंवा वेळ( वय) जातो त्याने अपेक्षा कमी होत जातात.

आताच वरील परीक्षा दिल्यानंतर तुमच्या वयात २+ वर्षाची वाढ झाली असेल 😬 आणि तुम्ही निकालाची वाट बघत आहेत.
टन टनाटन टनटन टारा, १+१= ११ MPSC 2025 Objective 9,2,11😭
MPSC PSI 2022 Final Merit List.pdf
374.9 KB
MPSC PSI 2022 Final Merit List
अच्छा हुआ मैं अंधा (😎😎) हूं |
👑HISTORY: 16 years ago today, Satoshi Nakamoto sent the 1st #Bitcoin💰 transaction ever made
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC Group C 2023 Update 😃.

कोणीतरी उमेदवारांना Preferences देण्यासाठी Excel Sheet बनवून द्या.

माझ्याकडे प्राधिकरण यादी होती/असेल, सर्व जागांसाहित Excel Sheet बनवली असती, पण वेळ नाही 😃

लवकरच निकाल येईल अशी अपेक्षा, फक्त MATने.
2025/07/05 06:51:19
Back to Top
HTML Embed Code: