MPSC Material
महावितरण भरती - २०२३ - पदवीधर शिकाऊ अभियंता ( स्थापत्य) चे Admit Cards उपलब्ध झालेले आहेत ✅ लिंक : https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4 इतर पदांचेही येऊन जातील, लक्ष असुद्या ✅
महावितरण भरती - २०२३ - २४ ऑक्टोबर पर्यंतच्या सर्व पदांचे Admit Cards उपलब्ध झालेले आहेत ✅
लिंक : https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4
लिंक : https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4
👍8❤1
राज्य सेवा पूर्व - २०२४ जवळ येऊन ठेपलेली असतांना पुण्यातील अभ्यासिकेत आग लागून उमेदवारांचे अभ्यासाचे साहित्य जळलेले आहे. यात कोणत्याही उमेदवाराला शारीरिक इजा पोचली नसल्याचे कळते.. ही एक बाब चांगली आहे.
बाकी, या अभ्यासिकेत प्रभावित झालेल्या उमेदवारांनी काही घाबरून किंवा तणावात जाण्याचे कारण नाही. आपण, धीटच राहायचे. आयुष्यात अश्या अनैसर्गिक घटनांचा सामना करून त्यातून चांगला मार्ग काढावा लागतो. यातून, पुढे काही घटना टाळता येतात काही घटनांना न घाबरता सामोरे जाता येते.
बाकी, पुण्यातील नामांकित शिक्षक/क्लासेस यांनी वरील अभ्यासिकेतील प्रभावित उमेदवारांसाठी मोफत Access वैगरे दिल्याचे कळत आहे. तर, हे तुमच्यासाठी सोयीचे पडत असेल तर त्याची मदत घ्यावी.
बाकी, कोणत्या उमेदवाराचे किती नुकसान झाले आहे याची जास्त माहिती नाही. जरी असती तरी, त्यांची मूळ पुस्तके आणि हाताने लिहलेल्या नोट्स आणि Laptops वैगरे याची नुकसान भरपाई कितीही केली तरी त्या मूळ गोष्टींची बरोबरी होणार नाही. तरी, प्रभावित उमेदवारांनी खचून न जाता.. उरलेल्या दिवसांचा पुरेपूर फायदा घेऊन.. तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यावर नीट लक्ष द्या, तुम्हाला यातून सावरण्याचे बळ मिळो आणि खुश राहा 😊✅
इतर सर्व उमेदवारांना लागू ✅

👍31😁1
MPSC Material
MPSC ची वेबसाईट म्हणजे 90 पिऊन Full Tight 🫨. काही तोलच नाही. 😅✅
उमेदवारांनो !
मला, 90 नक्की काय आणि कोणती असते ते पण माहिती नाही आणि असल्या गोष्टींना मी हात पण लावत नाही.
नाहीतर, तुम्ही म्हणाल या Channel चा Admin बेवडा आहे 🙂😅✅.
बाकी, तुम्ही जशी सवड मिळेल तसा अर्ज करून घ्या✅
मला, 90 नक्की काय आणि कोणती असते ते पण माहिती नाही आणि असल्या गोष्टींना मी हात पण लावत नाही.
नाहीतर, तुम्ही म्हणाल या Channel चा Admin बेवडा आहे 🙂😅✅.
बाकी, तुम्ही जशी सवड मिळेल तसा अर्ज करून घ्या✅
😁33👍11🤔3😎3😐2
रोज रोज काहीतरी नवीन.. 😅. काल पासून Combined परीक्षेला अर्ज करतांना ज्यांना 294 Fees दाखवायला पाहिजे त्यांना 394 Fees दाखवली जाते 😬✅.
अर्ज करतांना काही चुकीचे दिसत असेल तर अर्ज करू नका.. एकदा Profile व्यवस्थित बघा आणि ती बरोबर असेल तर ते वेबसाईटचा Error असतो. नेहमीच वेबसाईटला दोष देत बसू नका.. कधी-कधी आपल्याकडूनही चूक होते 😃✅
अर्ज करतांना काही चुकीचे दिसत असेल तर अर्ज करू नका.. एकदा Profile व्यवस्थित बघा आणि ती बरोबर असेल तर ते वेबसाईटचा Error असतो. नेहमीच वेबसाईटला दोष देत बसू नका.. कधी-कधी आपल्याकडूनही चूक होते 😃✅
👍13❤4
Forwarded from Pavel Durov (Paul Du Rove)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥3
MPSC Material
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम - २०२४ ✅
आपल्या Channel वर निवडणूक संपेपर्यंततरी राजकीय पोस्ट्स केल्या जाणार नाहीत. निवडणुकीत मतदान करण्यासाठी एखादी पोस्ट केली जाईल.
बाकी, इतर किंवा इतरत्र तुम्हाला माहीतच आहे. 🙂✅
बाकी, इतर किंवा इतरत्र तुम्हाला माहीतच आहे. 🙂✅
😁9👍7
MPSC Material
लिपिक टंकलेखक व कर सहायक २०२३. ✅ उमेदवारांनी, उमेदवारांकडून, उमेदवारांसाठी अडकून ठेवलेली भरती 😎✅
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जो पर्यंत निकाल येत नाही. तो पर्यंत, मी पण चाललो, म्हशी राखायला आणि म्हशीसंग बसायला.. दोन आहेत😭✅
😁11👍7🎉2❤1👎1😐1
MPSC Material
MPSC Rajyaseva 2022 Revised Merit list.pdf
FINAL MERIT LIST - STATE SERVICES MAIN EXAMINATION - 2022.pdf
1.4 MB
FINAL MERIT LIST - STATE SERVICES MAIN EXAMINATION - 2022✅
MPSC Material
MPSC Rajyaseva 2022 Revised Provisional Selection List.pdf
FINAL RESULT - STATE SERVICES MAIN EXAMINATION - 2022.pdf
1.4 MB
FINAL RESULT - STATE SERVICES MAIN EXAMINATION - 2022✅
MPSC Material
MPSC_INSPECTOR_OF_LEGAL_METROLOGY_MAIN_EXAMINATION_2023_MERIT_LIST.pdf
FINAL_MERIT_LIST_INSPECTOR_OF_LEGAL_METROLOGY_MAIN_EXAMINATION_2023.pdf
105.1 KB
FINAL MERIT LIST - INSPECTOR OF LEGAL METROLOGY MAIN EXAMINATION - 2023✅
MPSC Material
MPSC_INSPECTOR_OF_LEGAL_METROLOGY_MAIN_EXAMINATION_2023_PROVISIONAL.pdf
FINAL_RESULT_INSPECTOR_OF_LEGAL_METROLOGY_MAIN_EXAMINATION_2023.pdf
72.4 KB
FINAL RESULT - INSPECTOR OF LEGAL METROLOGY MAIN EXAMINATION - 2023✅
👍2
MPSC Material
FINAL RESULT - STATE SERVICES MAIN EXAMINATION - 2022.pdf
MPSC राज्यसेवा २०२२ - प्रसिद्धीपत्रक ✅
❤4
MPSC Material
ही लं-लं ची भाषा कुठे बोलतात, मला माहिती नाही. पण ठाण्यात येऊन पोचली आहे 😅✅. बाकी, मी मतदार यादीत नाव तपासले ! 😃. तुम्ही तपासले का ? ✅
इथे ठीक आहे..😃👍.
नाहीतर, तुमचं मत महत्वाचं आहे. आजच आपलं नाव voter helpline app वरून तपासून घ्यावं🙂✅
नाहीतर, तुमचं मत महत्वाचं आहे. आजच आपलं नाव voter helpline app वरून तपासून घ्यावं🙂✅
👍17😁1