Telegram Web Link
यश वगैरे लय रिलेटीव गोष्ट आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की, प्रत्येकाच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो की आयुष्यात पुढे जायचे असेल तर जीवतोड मेहनत ही करावीच लागते. बाकी दुसरी गोष्ट म्हणजे पुढे जायलाच पाहिजे. ती खरीखुरी आणि मूलभूत प्रेरणा असते आयुष्यातली. त्यामुळे जीवतोड मेहनत घ्यायचीच घ्यायची.
आज रात्री १० वाजता राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ ला असणाऱ्या लोकांसाठी सेशन होईल.

काही प्रश्न असतील तर शेयर करू शकता.
Just a small task for Mains guys.. we will discuss about this in today’s session…

Right down whatever good happens to you in this year(before prelims 2024 till now)

Write down the best things you done in this period

Write down the best things you got in this period

तुम्ही घेतलेली मेहनत, केलेल्या सुधारणा याबद्दल जमेल तेवढ डीटेल परंतु point format मध्ये लिहून काढा


do this activity sincerely and today itself! Trust me this will help you a lot!


If you are comfortable, you can share the photos of your write up in comments.
Live stream started
एक वरिष्ठ सांगत होते, नोकरीतली सुरुवातीची ३-४ वर्षे ही Formative Phase असतात.. या काळात आपण ज्या सवयी लावून घेतो तसेच आपण घडतो..

#LifeLessons
Comments
Live stream finished (1 hour)
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐

मेहनत जरूर रंग लायेगी
😍
परीक्षेला जाताना winning mindset घेऊन जायचं आहे.. माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक असलेल्या 'विजयाचे मानसशास्त्र' मध्ये लेखक भीष्मराज बाम सर म्हणतात,

"चांगला खेळाडू जिंकत नाही तर जो खेळाडू चांगला खेळतो तो जिंकतो"

ही गोष्ट उद्याच्या परीक्षेलाही लागू पडणार आहे.. माझा अभ्यास किती चांगला आहे हे महत्वाचं आहेच पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ठरणार आहे ते की मी आता प्रत्यक्ष परीक्षेतील माझं वर्तन कसं राहणार आहे. चांगलं खेळायचं आहे.. एवढं ध्येय ठेवून परीक्षेला जायचं आहे❤️

Interview planning session is waiting for you.... See you soon😍

#Mindset_matters
I’ll share few things on Mains 2024 Essay topics and relevance to the current issues . It will be helpful for 2025 descriptive mains
मराठी विषय १- हरित ऊर्जा

अलीकडेच ही एक बातमी आली होती यूरोपातील
मराठी विषय 2- वैद्यकीय व्यवसाय आणि समाज

मागील वर्षी पुण्यात घडलेल्या घटनेसंबंधीची ही बातमी
याशिवाय इंग्रजीमधील एक Terrorism हा विषय सध्या चर्चेतच होता आणि दुसरा विषय My Idea of Happy World हा मात्र philosophical स्वरूपाचा होता.
आज होणाऱ्या गट क पूर्व परीक्षेसाठी सर्वांना खूप शुभेच्छा 💐💐💐
आयुष्यात इच्छा कधीच संपत नाहीत आणि सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असंही नाही. बरं इच्छा पूर्ण व्हायच्या म्हटलं तरीही वाट पाहणं आलं.. वेटिंग पिरियड आला.. आपल्या आयुष्यातला बहुतांश काळ असा वेटिंग पिरियड असतो.. म्हणूनच यामध्ये आपण कसं जगतो ते खूप महत्त्वाचं असतं.. तेच आपलं खरं जगणं असतं.

#जगण
2025/06/29 15:45:52
Back to Top
HTML Embed Code: