Telegram Web Link
आपल्यातल्या अनेकांची गोष्ट अगदी सोप्या शब्दांत मांडलीय यात..
👍21
नियोजन...

एका दिवसात कुणीही यशस्वी किंवा अपयशी होत नसतो. आपण रोजच्या रोज थोडंफार यशस्वी किंवा अपयशी ठरत असतो आणि याच रोजच्या थोड्या-थोड्या यश किंवा अपयशाचा compounding effect आपल्याला आपल्या परीक्षेत पहायला मिळतो. रोज यश मिळणं म्हणजे रोजच्या रोज आपण त्या त्या दिवसाचं नियोजन ठरवणं आणि ते अमलात आणणं. ते जेवढ्या प्रमाणात अमलात येते आहे त्या दिवशी आपण तेवढ्या प्रमाणात यशस्वी ठरतो. आपलं ठरवलेलं नियोजन आणि आपली अंमलबजावणी यातली कमतरता म्हणजे अपयश.. ते कमी करत रहायला हवं. जरा विचार करा, आपण आज किती प्रमाणात यशस्वी ठरलो? मुळात आपण नियोजन तर करतो ना?

#सहज
👍53
साभार: लोकसत्ता
Forwarded from Niranjan's Blog☘️
मुलाखतीचा मितवा Sample Copy-2.pdf
5.5 MB
मुलाखतीचा मितवा Sample Copy.pdf
Forwarded from niranjan
आपल्या मुलाखतीचा मितवा या पुस्तकातून तुमच्या मुलाखत तयारीला योग्य दिशा मिळू शकेल. यासोबतच शासनाच्या विविध विभागांतील प्रशासकीय संरचना, विविध पदांची कर्तव्ये याबाबत सविस्तर माहिती मिळेल. यासोबतच एमपीएससीच्या विविध मुलाखतींमध्ये खूप चांगले गुण मिळालेल्या काही निवडक अधिकाऱ्यांच्या झालेल्या प्रत्यक्ष मुलाखतींच्या transcripts उत्तरांसहीत दिलेल्या आहेत. ज्यातून आपल्याला आपली उत्तरं ठरविण्यासाठी दिशा मिळू शकेल. मुलाखतीचा मितवा हे पुस्तक शारदा academy च्या app वरून तुम्ही घरपोच मिळवू शकता.

https://odier.on-app.in/app/oc/360736/odier?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👍1
Checklist for interview preparation

1. Current Job (if any), Job Experience (if any)
2. Educational background (Graduation/PG)
3. District/Region
4. Hobby
5. Family Background (Parents/spouse's profession)
6. Important Current events


@niranjan_blog
👍1
अस्वस्थता ही काही अगदीच वाईट गोष्ट नाही. सगळं अस्वस्थता का आहे यावर अवलंबून आहे. ज्या अस्वस्थता योग्य कारणांमुळे असतात, ग्राह्य असतात त्या माणसाला हतबल नाही तर सक्रिय करीत असतात. बदलासाठी कारण पुरवत असतात.
3
परीक्षेची नेमकी तारीख माहिती असताना, तोंडावर आलेली असताना अभ्यास होत असतो. परीक्षा लवकरच होईल याबद्दल जाणीव असूनही परीक्षेची नेमकी तारीख माहिती नसताना मात्र जाणीवपूर्वक अभ्यास करावा लागतो.

👆2023 ची राज्यसेवा मुख्य असो की 2024 च्या राज्यसेवा/संयुक्त परीक्षा असोत, परीक्षा कधी होणार आहे याबद्दल माहिती नसल्याने म्हणावा तसा अभ्यास होत नाहीये असं गोड गोंडस उत्तर देणाऱ्या माझ्या सर्व निरागस मित्रमैत्रिणींसाठी😀

थोडक्यात, अभ्यास होत नसतो, अभ्यास करावा लागतो.

~निरंजन🌿
👍8
Efforts च्या बाबतीत या परीक्षा खूप जास्त demanding आहेत याबद्दल स्पष्ट जाणीव असायला हवी. ती जाणीव असेल तर पुढच्या गोष्टी होऊ शकतात.
👍5
Live stream started
Live stream finished (1 hour)
👍1👏1
3
समाजमाध्यमांतून झळकणाऱ्या झगमगाटी चित्राच्या पलीकडे खूप काही बिघडत चाललं आहे.. खूप काही बिघडलेलं आहे..

विश्लेषण: तरुणांमध्ये एकटेपणा वाढतोय? | review loneliness in young people analysis of young adults experiences of loneliness print exp | Loksatta
https://www.loksatta.com/explained/review-loneliness-in-young-people-analysis-of-young-adults-experiences-of-loneliness-print-exp-zws-70-4011875/
👍1
Live stream started
Live stream finished (57 minutes)
2025/07/11 18:26:11
Back to Top
HTML Embed Code: