केल्याने होत आहे रे....
हुकलेल्या निकालातून शिकून, चुकांवर काम करूनच यशाची तरतूद करता येते.. एका मित्राने केलेले हे दोन मेसेजेस मुद्दाम शेअर करावेसे वाटले...
हुकलेल्या निकालातून शिकून, चुकांवर काम करूनच यशाची तरतूद करता येते.. एका मित्राने केलेले हे दोन मेसेजेस मुद्दाम शेअर करावेसे वाटले...
👍7❤3
Niranjan's Blog☘️
Voice message
No secret formula.. continuous self improvement is the key..
या मित्राला त्यावेळी पाठवलेला audio message.
या मित्राला त्यावेळी पाठवलेला audio message.
❤1
परिस्थितीच्या चिखलात रूतलेल्या आयुष्याच्या गाड्याला बाहेर काढण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावे लागत असतात.. यात बराच काळ जातो.. कुणीतरी हातभार लावेल ही अपेक्षा व्यर्थ आहे.. मुळात असा हातभार मिळाला तरी तो 'भार' ठरण्याची शक्यताच जास्त असते. स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. सातत्याने त्यासाठी काम करत रहायला पाहिजे. .
👍16
Niranjan's Blog☘️
Adobe Scan 5 Nov 2023.pdf
एवढ्या यादीतलं नेमकं आधी काय निवडावं हे ठरवताना यातील एकच पुस्तक अनेकांनी सुचवलंय अशी काही पुस्तकं बाजूला काढता येतील आणि त्यातील एक एक मिळवून वाचता येईल. तुमच्या नजरेस आलेल्या अशा repetition झालेल्या पुस्तकांची नावे येथे शेअर करू शकता.
👍3
We will have a special session at 9pm today, regarding the function of our brain, memory and study techniques.
👍4
Brain function and studies
Niranjan's Blog☘️
Recording of today's session.
किसी के वास्ते राहें कहां बदलती हैं
तुम अपने आप को ख़ुद ही बदल सको तो चलो
. . .
~निदा फाजली
आडवळनावरती फुलणाऱ्या कुठल्याशा फुलांच्या सुगंधाला धरून ठेवण्याचा अट्टाहास करायचा नसतो. सुगंध धरून ठेवता येत नाही. कुपीत अत्तर असलं तरीही त्याला खऱ्या फुलांची मजा नसते. सुगंध फक्त तेवढ्या काळापुरता अनुभवता येत असतो. आयुष्यात बऱ्याचदा असं होतं. ना तुम्हाला त्या वळनावरती थांबता येत ना तो सुगंध धरून ठेवता येत. अवघड वाटा धुंडाळताना कधीतरी असं होतंच. ना तुम्ही पहिले ना शेवटचे. त्यामुळे खंत म्हणून नाही तर आनंदी आठवण म्हणून तो सुगंधी ठेवा मनात जपून ठेवायचा असतो. वाटा तुडवत पुढे जात रहायचं असतं.
~निरंजन🌿
#जगणं
~निरंजन🌿
#जगणं
👍16❤4
रोज काही मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवायला हवीत. . शांत मन ही पूर्व अट आहे याची जाणीव हवी. . व्यायाम, धावणे, योग, प्राणायाम, ध्यान, ध्यानाच्या विविध पद्धती यातलं काहीही निवडा परंतू यातलं काही ना काही नक्की करीत रहा.
https://youtu.be/8dcqsrn_3Dw?si=sE88_AActILu_v2K
https://youtu.be/8dcqsrn_3Dw?si=sE88_AActILu_v2K
YouTube
मन को शांत करें | निरंजन ध्यान | गुरुदेव (Guided Meditation in HIndi)
Meditations By Gurudev - यह गुरुदेव श्री श्री रविशंकर द्वारा समस्त निर्देशित ध्यान का आधिकारिक YouTube चैनल है।
गुरुदेव ने ध्यान को सरल, सहज और सभी के लिए सुलभ बनाया है!, इन निर्देशित ध्यान के माध्यम से आज दुनिया भर में लाखों लोगों के भावनात्मक, मानसिक और…
गुरुदेव ने ध्यान को सरल, सहज और सभी के लिए सुलभ बनाया है!, इन निर्देशित ध्यान के माध्यम से आज दुनिया भर में लाखों लोगों के भावनात्मक, मानसिक और…
👍4❤1