आज रात्रीच्या विशेष सत्राची सुरुवात कंबाईन 2024 साठी मार्गदर्शनाने होईल. यासाठी अक्षय काळे सर (ASO 2022 Rank 1, STI 2022 Rank 4) हे आपल्याला मार्गदर्शन करतील.
वेळ- रात्री 9.55pm
वेळ- रात्री 9.55pm
👍47❤9
वर्ष 2023 मध्ये वाचता आलेली पुस्तकं✨
1.Unposted letter- Mahatria Ra
2. उजव्या सोंडेच्या बाहूल्या- प्रवीण बांदेकर
3.गोष्ट छोटी डोंगराएवढी- अरविंद जगताप
4.टिश्यूपेपर- रमेश रावळकर
5.बिढार- भालचंद्र नेमाडे
6.झूल- भालचंद्र नेमाडे
7.जरीला- भालचंद्र नेमाडे
8.हूल- भालचंद्र नेमाडे
9.निरंजन- अरुणा ढेरे
10.पिढीजात- श्रीकांत देशमुख
11.भुरा- प्रा.शरद बाविस्कर
12. The Boy, the Mole, the Fox and the Horse ~Charlie Mackesy
13. Ethical Dilemmas of a Civil Servant- Anil Swarup
14. प्रश्न आणि प्रश्न- डॉ.अनिल अवचट
15. मुंबई दिनांक- अरूण साधू
16. बुद्ध आणि त्यांचा धम्म- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
1.Unposted letter- Mahatria Ra
2. उजव्या सोंडेच्या बाहूल्या- प्रवीण बांदेकर
3.गोष्ट छोटी डोंगराएवढी- अरविंद जगताप
4.टिश्यूपेपर- रमेश रावळकर
5.बिढार- भालचंद्र नेमाडे
6.झूल- भालचंद्र नेमाडे
7.जरीला- भालचंद्र नेमाडे
8.हूल- भालचंद्र नेमाडे
9.निरंजन- अरुणा ढेरे
10.पिढीजात- श्रीकांत देशमुख
11.भुरा- प्रा.शरद बाविस्कर
12. The Boy, the Mole, the Fox and the Horse ~Charlie Mackesy
13. Ethical Dilemmas of a Civil Servant- Anil Swarup
14. प्रश्न आणि प्रश्न- डॉ.अनिल अवचट
15. मुंबई दिनांक- अरूण साधू
16. बुद्ध आणि त्यांचा धम्म- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
👍144❤40💯18😍15
Akshay Kale Sir Rank 1 ASO
Niranjan's Blog☘️
Combined 2024 guidance by Akshay Kale Sir (ASO Rank 1, STI Rank 4)
👍48❤6
स्वप्नपूर्ती, आकांक्षापुर्तीच्या नव्याकोऱ्या वर्षाचं सहर्ष स्वागत करूयात. नव्याने संकल्प करू, पुर्ततेसाठी शर्थीचे प्रयत्न करू!
❤106👍11
असंख्य अस्तित्वशुन्य कटकटींनी आतून पोखरून भुसभुशीत करून टाकलेल्या पायाहीन मानसिक तयारीवर अस्तित्वनिर्मीतीच्या प्रयत्नात आपण अविरत धावत असतो. आपली धाव कितपत जाईल अशी शंकाही आतून पोखरत राहतेच पण मुळात ती कशाला पोखरते कुणास ठावूक.. कारण पोखरण्यासाठी तरी आत काहीतरी असावं लागतं.. आपल्या कफल्लक आणि भणंग मानसिक अवस्थेलाही पोखरू शकेल एवढी ताकद त्या चिंतेत कशी येत असेल कुणास ठाऊक..
👍225❤101💯69😍1
“And once the storm is over, you won’t remember how you managed to survive. You won’t even be sure, whether the storm is really over. But one thing is certain. You won’t be the same person who walked in. That’s what this storm’s all about.”
― Haruki Murakami
― Haruki Murakami
👍130❤64💯28
Consistency and dedication ह्या खूप लांबच्या गोष्टी आहेत जर आपल्याकडे seriousness ची कमी असेल. Seriousness is the first step. Seriousness असला की मग आपोआपच consistency येऊ लागेल.
❤366💯141👍77😍25
Good intentions are not enough to get good results. Good results essentially requires good efforts, discipline and dedication!
👍232💯121❤67😍7
स्पर्धा परीक्षेतलं यश एखाद्या नोकरीची शिफारस असते.. त्यापलीकडे फार काही नसतं.. त्यापलीकडे जाऊन त्याकडे पहायलाही नको फारसं.. त्या यशातून मिळणाऱ्या नोकरीने त्या व्यक्तीची वयक्तिक प्रगती नक्कीच शक्य होते परंतू त्या यशाला उठसूठ डोक्यावर घेऊन मिरवण्यात फारसा अर्थ नाही खरंतर धोकेच जास्त असतात.. मिरवण्याच्या नादात परीक्षेतलं यश हे शुद्ध परीक्षेतलं यश असतं आयुष्यातलं नाही हे मुलभूत सत्यच बाजूला पडू लागतं..
💯413❤93👍76😍15