सबसे ख़तरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना |
सबसे ख़तरनाक वो घड़ी होती है
आपकी कलाई पर चलती हुई भी जो
आपकी नज़र में रुकी होती है |
~पाश
👍8
जवळपास महिनाभर सुट्टी घेतली होती टेलिग्रामपासून मधल्या काळात काही छान गोष्टी करता आल्या त्याबद्दल येथे माहिती देईलच. आपल्यापैकी काही लोकांचे मेल आले होते, कदाचित रिप्लाय दिला नसेल तर त्यासाठी माफ करा.
👍6
Hello 👋
I joined the *Yoga Challenge* by *Satvic Movement* and it really simplified health for me. It is basically a 21 day online workshop with a 1 hour 30 minutes session each day. The next one is starting soon, and I would really love for you to join.
*Dates*: *8th to 28th April 2024*
*Timing*: *6 - 7:30 AM*
*Language*: *English/Hindi*
Register for the challenge by clicking here 👇
https://yoga.satvicmovement.org/te
In this 21 day workshop, you will learn:
🧘♂️ Yoga Asanas for your body
📗 Yoga Philosophy for your mind
🥗 Satvic Food Guidance
😌 Stress-busting Yogic Hacks
Lots of love!

Satvic Movement
Satvic Movement 21-Day Yoga Sadhana: Transform Your Mind and Body
Join 21-day Yoga Sadhana for your transformative journey. Enhance physical strength, mental clarity, and spiritual growth through a comprehensive program of yoga poses, breathing exercises, and meditation techniques.
👍9❤1
Niranjan's Blog☘️
Hello 👋 I joined the *Yoga Challenge* by *Satvic Movement* and it really simplified health for me. It is basically a 21 day online workshop with a 1 hour 30 minutes session each day. The next one is starting soon, and I would really love for you to join.…
मधल्या काळात हा एक खूप सुंदर course केला. योग आणि ध्यान याबद्दल आपण बोलत असतो पण प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र काही ना काही अडचणी येतात किंवा आपल्याला वाटतं की अडचणी आहेत. योग शिकण्यासाठी हा online course खूप छान आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा course नक्की करा.
मनावर नैराश्याचं मळभ साचू लागतं तसं निरर्थकता मनाला घेरू लागते. नैराश्य आणि निरर्थकतेच्या गर्तेत अडकलेल्या मनाला उभारी देणं फार कठीण असतं.
👍21
प्रयास, अमरावती द्वारा
*सेवांकुर 2024 (निवासी प्रेरणा शिबिर, पुणे)*
*दि. 15 ते 17 मार्च 2024*
शिबिर स्थळ:
*जनसेवा फाऊंडेशन वृद्धाश्रम आंबी फाटा, पानशेत रोड, पुणे*
*नोंदणीची अंतिम तारीख ६ मार्च* https://bit.ly/Sevankur_2024
*शिबिर सहभाग राशी - आपल्या क्षमतेनुसार.*
स्वत:च्या आयुष्यात काहीतरी
वेगळे करु इच्छिणार्या व इतरांच्याही आयुष्यामध्ये काही वेगळेपण आणू इच्छिणार्यांचे मुक्त व्यासपीठ.
*का, कसं व कशासाठी जगायचं* याचा ज्येष्ठ मित्रांच्या सोबत शोध घेणारे, प्रेरणा जागविणारे, जीवनाला नवी दिशा व आकार देणारे शिबिर !
*शिबिरात काय होणार :*
*मी कसा घडलो : निवडक आयडॉल्सचे प्रेरणादायी जीवनप्रवासाचे मुलाखतीद्वारे शेअरिंग व मार्गदर्शन.*
आपली स्वप्ने वास्तवात उतरविण्यासाठी काय करायला पाहिजे?
आयुष्याचे ध्येय कसे ठरवावे? ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी स्वत:ला कसे तयार करावे?
*सूचना:-*
शिबिर 15 मार्च, शुक्रवारी सकाळी 11 वाजता सुरू होईल व 17 मार्च रविवारी दुपारी 3 वाजता संपेल. शिबिरस्थळीच सर्वांची भोजन निवास व्यवस्था उपलब्ध असेल.

👍34❤9
'इच्छा आणि त्यांची पुर्तता' यातलं जे अंतर असतं त्या दरम्यान आपण जसं जगतो ते आपलं खरं जगणं असतं.. कारण आयुष्यात इच्छा कधीच संपत नाहीत आणि सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असंही नाही. बरं इच्छा पूर्ण व्हायच्या म्हटलं तरीही वाट पाहणं आलं.. वेटिंग पिरियड आला.. आपल्या आयुष्यातला बहुतांश काळ असा वेटिंग पिरियड असतो.. म्हणूनच यामध्ये आपण कसं जगतो ते खूप महत्त्वाचं असतं.. तेच आपलं खरं जगणं असतं..
~निरंजन🌿
#जगणं
~निरंजन🌿
#जगणं
❤247👍43💯22😍12
“When you can't go back, you have to worry only about the best way of moving forward.”
~Paulo Coelho
(The Alchemist)
~Paulo Coelho
(The Alchemist)
❤232💯53👍41😍4
रेल्वे जेव्हा ट्रॅक बदलते तेव्हा खडखडाट होतोच. आयुष्याच्या प्रवासात कधीतरी अशीच रूळ बदलण्याची वेळ येते. खरंतर पिढ्यानपिढ्या कुणी न केलेलं काहीतरी करू पाहणाऱ्या तरूणाईसाठी तर हे रूळ बदलणं आयुष्याचा खूप मोठा काळ व्यापून टाकतं. हा खडखडाट सहन करावाच लागतो. हा खडखडाट सहन करूनच हा प्रवास पुर्ण होणार आहे. यात महत्त्वाचं आहे ते पुढे जात राहणं.. वाट तुडवताना अनेक चढ-उतार आणि खाचखळगे येत असतात पण चालता चालता सगळंच मागे पडत जातं.. अन् आपण पुढे जात राहतो.. आपल्याला पुढे जात रहायचंय.. आपली आजची गोष्ट कितीही अडचणींची असली तरीही ती उद्या अडचणींवर मात केलेल्या व्यक्तीची गोष्ट म्हणून येईल हे नक्की..
~निरंजन
#जगणं
~निरंजन
#जगणं
❤337👍66💯39😍1