Forwarded from Niranjan's Blog☘️
काहीतरी खरंखुरं productive घडवण्यासाठी कितीतरी रटाळवाण्या दिवसांमध्ये सकारात्मक राहून शांतपणे आपलं काम करीत रहावं लागतं.
@niranjan_blog
@niranjan_blog
#राज्यसेवा2024
मान्य आहे की जवळपास सर्वच जण distract आणि disturb झाले होते पण आता जे झालं ते विसरून कामाला लागावं लागणार आहे. वेळ कमी आहे परंतू आधी केलेला अभ्यास तुमच्या सोबत आहे. येत्या आठ दिवसांचा व्यवस्थित वापर केला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घाबरून न जाता, panic न होता confident राहता आलं तर prelims नक्कीच clear करता येईल.
The Alchemist मध्ये Paulo Coelho म्हणतो,
"And, when you can't go back, you have to worry only about the best way of moving forward."
So just focus on the best way of moving forward..
तुम्ही तुमच्या पद्धतीने याबाबत काम करू शकता.. मला सुचलेल्या गोष्टी मी इथे शेअर करतोय तुम्हाला त्यातून मदत मिळणार असेल तर वापरू शकता.
✅17 ते 23 ऑगस्ट दरम्यान इतिहास, भुगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, विज्ञान, पर्यावरण या प्रत्येक विषयाला प्रत्येकी एक दिवस वेळ देता येईल. यादरम्यान चालू घडामोडींसाठी रोज दोन ते तीन तास देऊन तो विषय रिवाईज करता येईल.
#The_Checklist_Method
✅प्रत्येक विषयातील PYQ च्या आधारे most productive and predictable असे topics enlist करून घ्यायचे आणि तेवढेच रिवाईज करायचे.
✅ही checklist वाली गोष्ट तुम्ही current affairs ला पण वापरू शकता sector wise most important अशा news identify करून तेवढ्या चांगल्या करून ठेवायच्या. यासाठी तुमच्या intuition चा वापर करा, त्यावर विश्वास ठेवा. ही activity तुम्ही group मध्ये पण करू शकता.
✅या सहा दिवसांत तुम्ही आतापर्यंत आधी सोडवलेले prelims चे test papers एकदा revise करायला हवेत. संख्या जास्त असेल तर किमान रोज एक याप्रमाणे सहा तरी पेपर्स पाहता येतीलच. याचा खूप फायदा होतो, आपण त्यावर बरंच काही लिहिलेलं असतं, आपलं काय चुकलं होतं ते कळतं, चुका टाळायला मदत होते.
✅24 ऑगस्ट या दिवसासाठी स्वतंत्रपणे नियोजन करा. त्यादिवशी शक्यतो सर्व विषयांतील most productive असे 100 topics enlist करून ते fast revise करता येतील. यामध्ये दोनेक तास current affairs ला देता येऊ शकतात.
All the best😊
~निरंजन कदम,
सहायक राज्यकर आयुक्त
@niranjan_blog☘️

Niranjan's Blog☘️
परीक्षेच्या काळात शांत राहणं, सकारात्मक राहणं, खूप गरजेचं असतं. तुम्हाला यासाठी थोडी मदत व्हावी म्हणून उद्यापासून पुढचे काही दिवस रोज सकाळी 6 वाजता 10-15 मिनिटे बोलूयात. #Morning_Routine
याच धर्तीवर आजपासून 25 ऑगस्ट पर्यंत रोज रात्री 10 वाजता थोडावेळ बोलूयात..
#positivity
#Mindset_matters
#positivity
#Mindset_matters
काही वेळा स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं असतं. मतमतांतरे असू शकतात, मतभेद असू शकतात परंतु हे सगळं असूनही स्पष्ट भूमिका घेणारी माणसं मोठी ठरतात. इतिहास अशा माणसांनीच गाजवला आहे 🙌
क्या हार में क्या जीत में
किंचित नहीं भयभीत मैं
संधर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही।
-
शिवमंगल सिंह ‘सुमन’