Niranjan's Blog☘️
याच धर्तीवर आजपासून 25 ऑगस्ट पर्यंत रोज रात्री 10 वाजता थोडावेळ बोलूयात.. #positivity #Mindset_matters
Last session in this series. @10 PM today.
विशेष करून मुलींसाठी परिस्थिती खरंच फार अवघड असते. घरातून अगदी मोजून वेळ दिला जातो अभ्यासासाठी तेवढ्या वेळेत आणि संधीत काही मिळालं तर ठिक नाहीतर घरचे बोलवतील तेव्हा सगळं सोडून परत निघून जावं लागतं. मध्यंतरी थोडं लिहिलं होतं..👇
https://www.tg-me.com/niranjan_blog/2659
नक्की वाचा आणि शेअर करा.. आणि हो खरंच प्रयत्न सोडू नका🙏
https://www.tg-me.com/niranjan_blog/2659
नक्की वाचा आणि शेअर करा.. आणि हो खरंच प्रयत्न सोडू नका🙏
Telegram
Niranjan's Blog☘️
पोरींनो,
अभ्यास करायची संधी मिळत असेल तर त्या संधींचं सोनं करा.. तुमच्या प्रयत्नांमध्ये तसुभरही कमतरता ठेवू नका.. तुम्हाला सगळ्याच गोष्टी मोजून मापून मिळत गेल्यात आजवर अगदी अभ्यासासाठी वेळही मिळला तो ही मोजून मापूनच.. आजवर झालेलं तुम्ही बदलू शकत नाहीत पण…

कंबाईनची तयारी करणाऱ्या उमेदवारांची अवस्था तर अगदी बिकट झाली आहे. शेतकरी जशी पावसाची वाट पाहातो तशी जाहिरातीची वाट पाहताहेत पोरं.. ऐन उमेदीच्या वयात अगदी हतबल वाटायला लागतं अशावेळी.. अशातही पोरं टिकून आहेत.. अभ्यास करताहेत.. येईल त्या परीक्षेचा फॉर्म भरताहेत.. आता तरी कंबाईनची जाहिरात लवकरच यावी अशी अपेक्षा आहे. बाकी अभ्यासात खरंच जीव ओतायला हवा.. कसर नको रहायला कुठलीच.. संधी मिळेलच तीचं सोनं करता यायला पाहिजे..
Forwarded from Wisdom
पहिला टेलिग्रामवाल्या MPSC च्या चॅनेलचा जो सुळसुळाट झाला आहे तो थांबेल...
टेलिग्राम बंद झालं नाहीं तर जगातील तिसरं महायुद्ध या टेलिग्रामवाल्यांच्यातच होणार आहे हे नक्की... 😄🙏
टेलिग्राम बंद झालं नाहीं तर जगातील तिसरं महायुद्ध या टेलिग्रामवाल्यांच्यातच होणार आहे हे नक्की... 😄🙏
Forwarded from Seema Koli
Group discussions.. Live sessions.. notes.. Kahi imp लेख..data folders सगळं telegram वर
Mostly गावी राहून study करणाऱ्यांसाठी खरंच खूपच beneficial आहे
Yes Social media चा अतिरेक चुकीचाच but समस्त students च्या जिव्हाळ्याचा विषय.. Telegram😇😄
Mostly गावी राहून study करणाऱ्यांसाठी खरंच खूपच beneficial आहे
Yes Social media चा अतिरेक चुकीचाच but समस्त students च्या जिव्हाळ्याचा विषय.. Telegram😇😄
Niranjan's Blog☘️
Group discussions.. Live sessions.. notes.. Kahi imp लेख..data folders सगळं telegram वर Mostly गावी राहून study करणाऱ्यांसाठी खरंच खूपच beneficial आहे Yes Social media चा अतिरेक चुकीचाच but समस्त students च्या जिव्हाळ्याचा विषय.. Telegram😇😄
Despite of all the complaints there is no doubt that for competitive exams aspirant community Telegram is ❤️❤️❤️
राज्यसेवा 2024 साठी तयारी करणाऱ्या मित्रांसाठी एक स्वतंत्र dedicated platform आजपासून सुरू करतोय. या माध्यमातून राज्यसेवा 2024 च्या तयारीबाबत येत्या काळात काय आणि कशी तयारी करावी याबाबत काम करूयात. Join कराल.
https://www.tg-me.com/Mission2024NB
https://www.tg-me.com/Mission2024NB
Forwarded from ✨Mission 2024
राज्यसेवा असो किंवा combined असो Basically सध्याचा हा वेळ तुमची final rank improve करण्यासाठी कामात आणायला हवा. बाकी तुम्ही नाही केलं तरीही कुणीतरी करेलच.. त्यामुळे कामाला लागा..
Prelims करू की mains करू याबाबत खूपच गोंधळ झाला असेल तर या दोन्ही मध्ये common असणारे आणि एरव्ही ज्या विषयांना व्यवस्थित वेळ दिला जात नाही अशा विषयांची/घटकांची चांगली तयारी करून ठेवण्यासाठी हा वेळ वापरा. जसे की,
पंचायत राज
महाराष्ट्राचा भुगोल
महाराष्ट्राचा इतिहास(समाजसुधारकांसह)
हे विषय पूर्व परीक्षेला असूनही पुर्वच्या वेळी या विषयांना पुरेसा वेळ दिला जात नाही त्यामुळे असे विषय आत्ता करून ठेवले तर फायदा होऊ शकतो.
शेवटी कितीही confusion आणि uncertainty असली तरीही एक नक्की आहे Action is the best remedy!
All the best!
~निरंजन कदम
(सहायक राज्यकर आयुक्त)