Telegram Web Link
तुमच्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं यामध्ये मिळून जातील👆
या वर्षीच्या UPSC CSE Essay paper मधील topics🙌
Forwarded from Niranjan's Blog☘️
निव्वळ जिंकणं म्हणजे यश नसतं.. यशाला खूप सारे आयाम असतात. एखाद्या आयामातं कुणी पुढे असलं म्हणजे सगळेच आयाम पुढारलेले असतात असं नाही. बऱ्याचदा एकाच वेळी सर्वच आयामांमध्ये आपली प्रगती होत नाही. अडचण ही की जगाला यश नावाच्या गोष्टीतला एखादाच आयाम दिसत असतो. कित्येक आयाम जगाच्या नजरेस येतच नसतात पण माणसाला मात्र जगताना सगळेच आयाम तेवढेच महत्त्वाचे असतात.
शाख़ें रहीं तो फूल भी पत्ते भी आएँगे
ये दिन अगर बुरे हैं तो अच्छे भी आएँगे ||

1 डिसेंबर 💚
Forwarded from अर्थयोग (Bhagwant Cheche)
SEBI ने FY022-24 साठी इक्विटी F&O नफा आणि तोट्याचे विश्लेषण केले आणि एक अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला.

📌 FY2024 मध्ये 91.1% वैयक्तिक गुंतवणूकदारांनी F&O ट्रेडिंगमध्ये पैसे गमावले.

📌 गेल्या 3 वर्षात F&O ट्रेडिंगमध्ये ₹1.80 लाख कोटींचा एकत्रित तोटा.

📌 FY2022 ते FY2024 पर्यंत 4 लाख व्यापाऱ्यांना प्रति व्यक्ती ₹28 लाखांचे नुकसान झाले.

📌 93% वैयक्तिक व्यापाऱ्यांना FY2022 ते FY2024 पर्यंत प्रति व्यक्ती ₹2 लाखांचे नुकसान झाले आहे

📌 केवळ 1% वैयक्तिक व्यापारी FY2022 ते FY2024 पर्यंत ₹1 लाखापेक्षा जास्त नफा मिळवण्यात यशस्वी झाले

किरकोळ गुंतवणूकदारांना शिक्षित करण्यासाठी #SEBI वेळोवेळी असेच अभ्यास करत असते परंतु तरीही किरकोळ गुंतवणूकदारांना झटपट पैसे मिळवून देण्यासाठी #Investors त्यांच्या कष्टाचे पैसे #Indian #StockMarket मधे गमावतात
तुम्ही joined असलेल्या Telegram channels ची संख्या किती आहे?
Final Results
7%
1 ते 3
11%
3 ते 5
22%
5 ते 10
55%
10 पेक्षा जास्त
8%
मी का सांगू🙄
From the writings of Nithin Kamath, the co-founder and CEO of Zerodha, suffered a mild stroke in February 2024. He shared his experience on social media.
Niranjan's Blog☘️
तुम्ही joined असलेल्या Telegram channels ची संख्या किती आहे?
याबद्दल जरा बोलूयात आज सायंकाळी 7 वाजता...
Congratulations to State Service 2023 rank holders💐💐💐
Live stream started
Live stream finished (1 hour)
Telegram, FOMO, Mental Peace
Niranjan's Blog☘️
➡️Flow of information

➡️Fear of Missing Out(FOMO)

➡️Classes/Batches/Courses and our mentality

➡️Discipline

➡️Your habits decide your future

➡️Commitment

➡️Self-Image

💙Mental Peace
2025/07/04 06:31:25
Back to Top
HTML Embed Code: