Telegram Web Link
Post हे ध्येय आहे.

PYQ ही दिशा आहे.

अभ्यास हे साधन आहे.


(डॉ.किरण देसले सरांच्या पुस्तकातील उखाजा धोरणाबाबत स्पष्टीकरणावर आधारित साभार)
आज 10 ऑक्टोबर... जागतिक मानसिक आरोग्य दिन.. स्वतःला जपा.. मनाला जपा..🌱
....कीर्ती रुपे उरावे🙏

विश्वास हीच स्वतःची ओळख निर्माण करणारी माणसं💚
काहीतरी चांगलं घडण्यापुर्वी आपल्या पेशन्सची पुर्ण पुर्ण परीक्षा पाहतं आयुष्य.. आणि आयुष्य जेव्हा द्यायला लागतं तेव्हा भरभरून देतं💙

#जगण
दसऱ्याच्या खूप शुभेच्छा

गावाकडे असताना घेतलेले हे फोटो.. आता हा आपटा की कांचन यावर चर्चा व्हायला हरकत नाही.. त्यानिमित्ताने PYQs चं सोनं लुटता येईल.. यातुनच आपल्याला हवं ते सीमोल्लंघन साध्य होईल💠

~निरंजन🌱
प्रशासकीय सेवेतील पुढील मुक्काम: पुणे🌱

#ACST
Forwarded from Mission 2024
कोजागिरीचा चंद्र पुढच्या वर्षीही असणार आहे..

दिवाळीची मजा पुढच्या वर्षीही असणार आहे..

निवडणुकीची रणधुमाळी 2029 मध्येही असणार आहे..

हे सर्व काही पुढेही असेल परंतु 2024 ची परीक्षेची संधी पुन्हा असणार नाहीये..

पण असं असलं तरीही घाबरून अभ्यास करू नका.. ही संधी जगून घ्या.. Make it your best attempt❤️

#खूप_शुभेच्छा
Live stream started
Live stream finished (55 minutes)
अधूनमधून स्वतःला आठवण करून द्यावी लागते.. बाबा रे, तुझं स्वतःचं म्हणून काहीही नाहिये इथे.. तुझ्या नावामागे लागलेल्या ओळखीचं अन् खिशातल्या नाण्यांच्या खणखणीचं असेल फार फार तर..

#जगण
हर वक़्त का हँसना तुझे बर्बाद न कर दे
तन्हाई के लम्हों में कभी रो भी लिया कर |

~मोहसिन नक़वी
चालता चालता खूप थकून गेल्यानंतरही माणूस बराच काळ चालू शकतो....🌱

#जगण
कभी कभी हमने जी को बहलाया है..

जो हम ना समझ सके वो औरो को समझाया है...
अभ्यासिकेबाहेर निवडणूकीबद्दल गप्पा मारायच्या की अभ्यासिकेत बसून पुढील निवडणूकांमध्ये RO/ARO/Nodal officer म्हणून निवडणूक कर्तव्य पार पाडायचे ही शेवटी आपली निवड आहे.
Niranjan's Blog☘️
अभ्यासिकेबाहेर निवडणूकीबद्दल गप्पा मारायच्या की अभ्यासिकेत बसून पुढील निवडणूकांमध्ये RO/ARO/Nodal officer म्हणून निवडणूक कर्तव्य पार पाडायचे ही शेवटी आपली निवड आहे.
Just एक योगायोग...

2019 हे निवडणूक वर्ष होतं ज्यावेळी मला अधिकारी होता आलं आणि आता 2024 या निवडणूक वर्षात ARO(सहायक निवडणूक निर्णय अधिकारी) म्हणून निवडणूक विषयक जबाबदारी पार पाडता येत आहे.
2025/07/01 11:38:10
Back to Top
HTML Embed Code: