Telegram Web Link
भुतकाळात रमणीय गोष्टी होत्या तशा अडचणीही होत्या.. आज बरंच काही बदललं.. उद्या अजून बदल होतील.. बदल हेच खरं जगणं आहे....

फोटो साभार.. सातपाटील कुलवृत्तांत- रंगनाथ पठारे
कोण काय वाचतंय?

(यातील वारंवार येणाऱ्या पुस्तकांची नावं आपल्या वाचनासाठी निवडायला हरकत नाही)

https://www.loksatta.com/lokrang/information-about-diwali-and-books-and-book-list-ssb-93-4675649/
Live stream started
Live stream finished (50 minutes)
नमस्कार,

काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका अभ्यासिकेत आग लागली होती त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अभ्यास साहित्याचे नुकसान झाले होते. यासाठी वयक्तिक स्तरावर थोडी मदत करण्याचा मी प्रयत्न केला. या मदतीच्या कार्यात प्राची भुतकर मॅडम यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यासाठी त्यांचे तसेच त्यांच्या कामात सहभागी सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार. या माध्यमातून 30+ लोकांना मदत केली गेली आहे. आता हे मदत कार्य आपण थांबवत आहोत.
सर्वांचे पुनश्च धन्यवाद🙏
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Additional Commissioner of State Tax, Pune Hon'ble Shri Akhade Sir retires on 31.10.2024. Last Monday his farewell programme was arranged at Pune. Some glimpses of that memorable programme 👌🙌
..... संदर्भ: हिंदू-भालचंद्र नेमाडे
जगण्याची धावपळ की धावपळ हेच जगणं हाच एक सवाल आहे......!
Forwarded from Niranjan's Blog☘️
अपयशाची कितीही भिती वाटत असली तरीही एक नक्की आहे..

यशाची भुक अपयशाच्या भितीपेक्षा मोठी असते.
Forwarded from Niranjan's Blog☘️
जसजशी परीक्षा जवळ येते तशी भितीची जागा curiosity ने घ्यायला हवी. We should be curious about the mains preparation
1 डिसेंबर हा दिवस बरंच काही बदलू शकतो.. बरंच काही ठरवून आयुष्याला कलाटणी देणारा दिवस ठरू शकतो हा.. आणि हो, असं असलं तरीही अजून वेळ आहे एक डिसेंबर ला.. हा मधला वेळ खऱ्या अर्थाने त्या दिवशी तुम्ही कसे असाल हे ठरवणार आहे.. या मधल्या काळात अभ्यास तर करायचाच आहे पण अभ्यासापेक्षासी आधी प्राधान्य द्यायचं आहे ते मनाच्या शांततेला...

Remember this👇 https://www.tg-me.com/niranjan_blog/3447
The actual "Deep fake" is the human mind!
2025/07/01 07:15:25
Back to Top
HTML Embed Code: