Media is too big
VIEW IN TELEGRAM
Additional Commissioner of State Tax, Pune Hon'ble Shri Akhade Sir retires on 31.10.2024. Last Monday his farewell programme was arranged at Pune. Some glimpses of that memorable programme ✨👌🙌
Forwarded from Niranjan's Blog☘️
अपयशाची कितीही भिती वाटत असली तरीही एक नक्की आहे..
यशाची भुक अपयशाच्या भितीपेक्षा मोठी असते.
यशाची भुक अपयशाच्या भितीपेक्षा मोठी असते.
Forwarded from Niranjan's Blog☘️
जसजशी परीक्षा जवळ येते तशी भितीची जागा curiosity ने घ्यायला हवी. We should be curious about the mains preparation✨
1 डिसेंबर हा दिवस बरंच काही बदलू शकतो.. बरंच काही ठरवून आयुष्याला कलाटणी देणारा दिवस ठरू शकतो हा.. आणि हो, असं असलं तरीही अजून वेळ आहे एक डिसेंबर ला.. हा मधला वेळ खऱ्या अर्थाने त्या दिवशी तुम्ही कसे असाल हे ठरवणार आहे.. या मधल्या काळात अभ्यास तर करायचाच आहे पण अभ्यासापेक्षासी आधी प्राधान्य द्यायचं आहे ते
Remember this👇 https://www.tg-me.com/niranjan_blog/3447
मनाच्या शांततेला...
Remember this👇 https://www.tg-me.com/niranjan_blog/3447
Telegram
Niranjan's Blog☘️
There is no Success without peace of Mind..!❤️
#SubconsciousMind
#SubconsciousMind
साचेबंद व्याख्या करून ठेवल्या की जगणं अवघड व्हायला लागतं.. बाकी सगळं एका बाजूला आणि जगणं सुकर करणं एका बाजूला... जगणं सुकर करण्यासाठी झटलं पाहिजे... टिकून राहीलं पाहिजे... ❤️
#जगणं
#जगणं
अभ्यास भरपूर झालेला आहे आता... उद्या फक्त स्वतःला आठवण करून द्या घेतलेल्या मेहनतीची.. शांत व्हा जरा.. सगळं चित्र अगदी स्पष्ट दिसू लागेल.. एकेका पावलापुरतं पहात आजवर चालत आला होता तसंच उद्याच्या आणि परवाच्या दिवशीही चालायचं आहे.. अगदी सहजपणे तरीही सजगपणे.. बाकी काही नाही✅
परीक्षेला जाताना winning mindset घेऊन जायचं आहे.. माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक असलेल्या 'विजयाचे मानसशास्त्र' मध्ये लेखक भीष्मराज बाम सर म्हणतात,
"चांगला खेळाडू जिंकत नाही तर जो खेळाडू चांगला खेळतो तो जिंकतो"
ही गोष्ट उद्याच्या परीक्षेलाही लागू पडणार आहे.. माझा अभ्यास किती चांगला आहे हे महत्वाचं आहेच पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ठरणार आहे ते की मी आता प्रत्यक्ष परीक्षेतील माझं वर्तन कसं राहणार आहे. चांगलं खेळायचं आहे.. एवढं ध्येय ठेवून परीक्षेला जायचं आहे❤️
Mains planning session is waiting for you.... See you soon😍
#Mindset_matters