Telegram Web Link
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आतापर्यंत लागलेले कट ऑफ (Open General)

👉 राज्यसेवा पूर्व 2024 6 जुलै ला परीक्षा होणार..
🙏
♦️ज्यांना वाटत असेल परीक्षा होण्यासाठी खूप वेळ बाकी आहे त्यांच्यासाठी.. 🙏
Rajyaseva pre economics pyq analyasis......by pm.tandle.pdf
6.6 MB
♦️राज्यसेवा पूर्व #Economics Analysis
By परमेश्वर तांदळे सर

👉 असंच जर प्रत्येकाने
#previous Question's चे विश्लेषण करून अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही..🙏

Join
@officer_club ✔️
♦️महाराष्ट्रातील 4 टप्पा लोकसभा मतदान.. 🙏
Source :
#ABP माझा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🙏
♦️मोसमी वारे 19 मे रोजी अंदमानात.
♦️ महाराष्ट्रात मतदानाचा टक्का वाढेना..
♦️ क्लार्क मुख्य 2023 निकालाला लागण्यासाठी जून महिना उजडू देणार नाही यासाठी होईल त्या मार्गाने पूर्ण ताकद वापरून आम्ही प्रयत्न करतोय. वेळ लागणार असेल तर आयोगाने तसे प्रसिद्धीपत्रक काढून विलंब होण्याचे कारण तरी सांगावे यासाठी पण आम्ही प्रयत्न करत आहोत.. तुम्ही पण प्रयत्न चालू ठेवा. प्रयत्न कसे करत आहोत याबाबत काही गोष्टी उघडपणे सांगता येत नाहीत. 🙏🙏
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️राज्यात चार शिक्षक मतदारसंघासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर..
♦️ शिक्षक आणी पदवीधर निवडणूक, निवडणूक आयोगाने पुढे ढकलली.🙏

👉 10 जून 2024 ला होणार होते मतदान..
♦️पोलीस भरती ग्राउंड अंदाजित कधीपासून चालू होईल खालील आपल्या सरळसेवा चॅनेल वर नक्की पाहा..

👇👇👇👇👇
https://www.tg-me.com/saralsewa_exam/3254
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #PSI 2022 तृतीयपंथी उमेदवार गुणांची सीमारेषा बाबतीत..

➡️तृतीयपंथी उमेदवार शारीरिक चाचणी 6 जून 2024 रोजी नवी मुंबई येथे होईल. हे आजच्या प्रसिद्धीपत्रक मध्ये असल्यामुळे सध्या आयोगाचे तरी कोणत्याही कारणामुळे ग्राउंड पुढे ढकलण्याचे नियोजन नाही हे दिसते..त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता ग्राउंड ची प्रॅक्टिस जोरात चालू राहूद्या..🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8905.pdf
185.1 KB
#PSI 2022
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

👉revised
#NAMEWISE LIST
🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Advt.

🌺भारतीय राज्यव्यवस्था/ INDIAN POLITY
Hybrid Live बॅच

💥15 मे मोफत सेमिनार
सकाळी 10 वा

❇️टार्गेट Exam- राज्यसेवा पूर्व, संयुक्त पूर्व आणि मुख्य.

🔴बॅच ची वैशिष्ट्ये

📌 OFFLINE + ONLINE स्वरूपात बॅच
📌 सर्व विद्यार्थ्यांची वैयक्तिक विषयाची तयारी पूर्ण करून घेतली जाणार.
📌 टॉपिकनुसार टेस्ट
📌 Pdf स्वरूपात Notes
📌 विषयाच्या चालू घडामोडींची तयारी
📌 PYQ Analysis
📌 Live+ 3 Recorded Views

🔸इतर बॅच उपलब्ध

मार्गदर्शक = सुभाष पवार सर
(M.A. Political science.)

🔗 App Download from Play Store and Apple store
Lokrajya Academy

Offline स्थळ: शाश्वत अकॅडमी, चिंतामणी बिल्डिंग, न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर, ज्ञानप्रबोधनी च्या मागे, टिळक रोड पुणे.
📞 9975482299

📞 WhatsApp Me For More Details
https://wa.me/+919975482299/?text
♦️मान्सून 12 जूनपर्यंत महाराष्ट्रात..
♦️भारत आता जपानलाही मागे टाकणार..

👉 पुढच्या वर्षी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार..
♦️ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत वकिलांचा समावेश नाही.
♦️देशातील 14 उच्च शिक्षणसंस्था युवा विद्यापीठ क्रमवारी मध्ये आईसर पुणे 162 व्या स्थानी.
UPSC-CDS-2_2024-Notification.pdf
938.1 KB
♦️#UPSC #CDS 2024 जाहिरात..

👉 459 पदे
♦️क्लार्क निकाल बाबतीत मुळावरच घाव घातला.. 🔥🔥
पाठपुरावा दणक्यात.. ❣️
♦️क्लार्क निकाल बाबतीत पाठपुरावा केला असता 18 तारखेच्या आत निकाल लावण्याचे उत्तर मिळाले आहे.. योग्य ठिकाणी पाठपुरावा केल्यावर न्याय मिळतोच.. 🔥🔥

👉 ऑफिसर्स क्लब फॅमिली Power 🔥

Join
@officer_club ✔️
2024/05/15 14:18:45
Back to Top
HTML Embed Code: