Telegram Web Link
#POLICE 🚨
♦️पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून करण्यात येत असलेल्या सोशल मीडियाच्या वापराबाबत..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ 1.क्लार्क मुख्य 2023 निकाल कधी लागेल एक अंदाज सांगा असे सारखे मेसेज अजून पण येत आहेत त्यांनी आपण 24 तारखेलाच सांगितलेले आहे तो मेसेज पाहा..
👇👇
https://www.tg-me.com/officer_club/26179

2. Skill test अंदाजित कधी होईल तर त्याला पण उत्तर देऊन झाले आहे. तरीही पुह्ना सांगतो.. निकाल लागल्यापासून 30 ते 35 दिवसाच्या आत कधीपण आयोग घेऊ शकते त्यामुळे तयारी चालू राहुद्या..

3. कट ऑफ इतका लागेल, तितका लागेल यांनी एवढा सांगितला, त्यांनी तेवढा सांगितला. मुलांना सांगणे कोणीही काहीही सांगो तुमच्या बुद्धीला वाटतं असेल मी Qualify होईल तर बिनधास्त टायपिंग प्रॅक्टिस कोणाचेही न ऐकता चालू ठेवा, कारण Cut off इतकाच Fix लागेल असं आयोगाशिवाय कोणीही सांगू शकत नाही.. त्यामुळे आयोगाचा कट ऑफ येईपर्यंत कोणाचेही न ऐकता प्रॅक्टिस चालू ठेवा..
🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ ज्योती सुरेखा वेन्नमची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक..

👉 तिरंदाजी विश्वचषक शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पहिल्या टप्प्यात सुवर्णपदकांची हॅ‌ट्ट्रिक केली..
♦️ रावी नदीच्या पाण्यावर भारताचा अधिकार..
♦️ पाकच्या लाहोर चौकाला भगतसिंग यांचे नाव देणार..
♦️ईशान्य भारतात सर्वाधिक मतदान होण्याचे कारण काय..
♦️दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ..
♦️उत्तराखंडच्या वणव्यात 82 एकर जंगल खाक..
♦️ स्पर्धा परीक्षार्थी वेटिंग वर..
♦️टायपिंग SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.खालील लिंक वरून पाहून घ्या..🖥
👇👇👇👇
https://www.tg-me.com/officer_club/25492
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️नेट परीक्षेची सुधारित तारीख, पेपर 16 ऐवजी 18 जूनला.

👉फॉर्म मुदत - 20 April to 10 May

➡️फॉर्म भरणे लिंक :
👇👇👇
https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/registration/index

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #CA परीक्षा वेळापत्रकानुसारच...
♦️फोर्ब्स यादी आर्थिक क्षेत्रातील सर्वाधिक श्रीमंत..
#Typing
♦️टंकलेखन परीक्षेतील गैरप्रकारांना 'फुलस्टॉप'

👉 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उपाययोजना..
♦️73 हजार कर्मचाऱ्यांना नारळ..😳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ मराठा समाजाला केंद्रातील #EWS आरक्षणाचा लाभ घेता येतो..🙏

👉 राज्य सरकारच्या १०% SEBC आरक्षणामुळे राज्यातील EWS आरक्षणाचे दार मराठ्यांसाठी बंद झाले आहे. असे असले तरी केंद्र सरकारच्या नोकऱ्या व इतर सुविधांसाठी EWS आरक्षणाचा लाभ घेता येतो. त्याला कोणताही अडसर नाही.

👉 एक लक्षात असुद्या राज्यातील आणी केंद्रातील Ews च्या अटी वेगवेगळ्या आहेत.. 🙏

Join
@officer_club ✔️
#SET_EXAM
♦️ 7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेची उत्तर सूची पुढील लिंकवर प्रकाशित झालेली आहे..
👇👇👇👇
https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx
♦️जय जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा.. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳🇮🇳🇮🇳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️सेवा क्षेत्राची वाढती निर्यात..
♦️लशीचे अतिदुर्मिळ दुष्परिणाम..
2024/06/11 02:14:13
Back to Top
HTML Embed Code: